• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

जळगाव जिल्हा दुध संघ निवडणूकीत मंत्र्याचा वरचष्मा !

माजीमंत्री एकनाथराव खडसे यांना धक्का ;

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
December 11, 2022
in Uncategorized
0

ना. गिरीश महाजन ,ना. गुलाबराव पाटील ,आ. संजय सावकारे यांचा सर्वाधिक मताधिक्याने विजय

*आ. मंगेश चव्हाण विजयी, मंदाताई खडसेंचा पराभव
*आ. अनिल पाटील विजयी अनिताताई वाघ पराभूत
*आ. चिमण पाटील यांचा विजय सतीश पाटील यांचा पराभव
*संजय पवार , रोहित निकम,मधुकर राणे ,अरविंद देशमुख ,छाया देवकर या प्रमुख उमेदवारांचा विजय

जळगाव जिल्हा दुध संघ निवडणूकीचा आज रविवारी संपूर्ण निकाल जाहीर झाला असून मंत्री गिरीश महाजन ११८ , गुलाबराव पाटील ११३ तर संजय सावकारे हे ११० एवढ्या सर्वाधिक मताधिक्क्याने विजयी झालेत. तर राणे मधुकर रामचंद्र सर्वात कमी अर्थात अवघ्या ४ मतांनी विजयी झाले आहेत.

अमळनेर : अनिल भाईदास पाटील (विजयी, २४६), स्मिताताई उदय वाघ (१८४), ११ मते अवैध , भडगाव : भोसले रावसाहेब प्रकाश (विजयी २३३), पाटील डॉ.संजीव कृष्णराव (२००), ८ मते अवैध , भुसावळ : झांबरे शामल अतुल (विजयी,२६३) ,ढाके शालिनी मधुकर (१६९), ९ मते अवैध , बोदवड : पाटील रवींद्र प्रल्हादराव (२१६), राणे मधुकर रामचंद्र (विजयी, २२०), ५ मते अवैध , चाळीसगाव : पाटील प्रमोद पाडुरंग (विजयी, २४७), पाटील सुभाष नानाभाऊ (१८८), ६ मते अवैध , चोपडा : निकम रोहित दिलीप (विजयी, २६९), पाटील इंदिराताई भानुदास (१६४), ८ मते अवैध , धरणगाव : पाटील वाल्मिक विक्रम (१६७), पवार संजय मुरलीधर (विजयी २६९), ५ मते अवैध , एरंडोल : चौधरी दगडू धोंडू (विजयी,२३०), जैन भागचंद्र मोतीलाल (२०५), ६ मते अवैध , जळगाव : गुलाबराव रघुनाथ पाटील (विजयी, २७५), महाजन मालतीबाई सुपडू (१६२), ४ मते अवैध , जामनेर : महाजन गिरीश दत्तात्रय (विजयी २७६), पाटील दिनेश रघुनाथ (१५८), ७ मते अवैध , मुक्ताईनगर : चव्हाण मंगेश रमेश (विजयी२५५), खडसे मंदाकिनी एकनाथ (१७९), ७ मते अवैध , पारोळा : पाटील चिमणराव रुपचंद (विजयी, २२७), पाटील सतीश भास्कर (२०८), ६ मते अवैध, रावेर : बढे जगदीश लहू (१७०), पाटील ठकसेन भास्कर (विजयी,२६६), ५ अवैध मते,यावल : चौधरी हेमराज खुशाल (१६८), चौधरी नितीन नारायण (विजयी,२६०), १३ मते अवैध, एनटी मतदार संघ : देशमुख अरविंद भगवान(विजयी,२५९),पाटील विजय रामदास (१७९), ३ मते अवैध ,एससी मतदार संघ : ब्रम्हे श्रावण सदा (१६१), सावकारे संजय वामन (विजयी, २७६), ४ मते अवैध , इतर मागास वर्ग मतदार संघ : भंगाळे गोपाळ रामकृष्ण (२०७), मोरे पराग वसंतराव (विजयी २३०), ४ मते अवैध ,महिला राखीव मतदार संघ : देवकर छाया गुलाबराव (विजयी २३५), पाटील पूनम प्रशांत (विजयी २५७), पाटील सुनिता राजेंद्र (१९२), पाटील उषाबाई विश्वासराव (०),सूर्यवंशी मनीषा अनंतराव (१६४), ९ मते अवैध.


 

 

Tags: #jalgaon jilha dhudh sangh nivdnuk news #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

भवरलाल अ‍ॅण्ड कांताबाई जैन फाऊंडेशनतर्फे 13 डिसेंबरला साहित्य कला पुरस्कार वितरण

Next Post

अनोळखी व्यक्तीचा मृत्यू ; पाचोरा पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
नगरदेवळा येथे दोन चिमुकल्यांसह बापाची धावत्या रेल्वे समोर उडी घेवून आत्महत्या

अनोळखी व्यक्तीचा मृत्यू ; पाचोरा पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार तरुण ठार
1xbet russia

भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार तरुण ठार

October 15, 2025
केंद्रीय मंत्र्यांच्या पेट्रोल पंपासह ३ ठिकाणी दरोडा : अकोल्याच्या कुख्यात गुन्हेगारासह सहा जणांना अटक
1xbet russia

केंद्रीय मंत्र्यांच्या पेट्रोल पंपासह ३ ठिकाणी दरोडा : अकोल्याच्या कुख्यात गुन्हेगारासह सहा जणांना अटक

October 15, 2025
अट्टल घरफोड्याला अटक करण्यात यश : १ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त
1xbet russia

अट्टल घरफोड्याला अटक करण्यात यश : १ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

October 15, 2025
शेतीच्या वादातून पिता-पुत्राला मारहाण, १६ जणांवर गुन्हा दाखल
1xbet russia

चोरट्यांचा धुमाकूळ : ४ घरे फोडली ; २५ तोळे सोने, रोकड लंपास !

October 15, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार तरुण ठार

भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार तरुण ठार

October 15, 2025
केंद्रीय मंत्र्यांच्या पेट्रोल पंपासह ३ ठिकाणी दरोडा : अकोल्याच्या कुख्यात गुन्हेगारासह सहा जणांना अटक

केंद्रीय मंत्र्यांच्या पेट्रोल पंपासह ३ ठिकाणी दरोडा : अकोल्याच्या कुख्यात गुन्हेगारासह सहा जणांना अटक

October 15, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon