• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

युवासेना आयोजित नवीन मतदार नावनोंदणी शिबीराचे महापौरांच्या हस्ते उद्घाटन

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
November 22, 2022
in खान्देश, जळगाव, भारत, महाराष्ट्र
0

जळगाव ( प्रतिनिधी ) – जळगाव शहरामध्ये असलेल्या कॉलेजमध्ये युवासेनेच्या वतीने दि २१ नोव्हेंबर ते ५ डिसेंबरपर्यंत नवीन मतदार नावनोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात आले असून या शिबिराचे महापौर जयश्रीताई महाजन यांच्या हस्ते करण्यात आले.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, नवीन मतदार नावनोंदणी शिबिरात १८ वर्ष पूर्ण केलेले युवक व युवती ज्यांचे नाव मतदान यादीत नाही आहे ते आपला नाव या शिबिरात नावनोंदणी करू शकतात. महापौर सेवा कक्ष यांच्या संकल्पनेतुन प्रत्येक युवक व युवती यांना आपला मतदानाचा हक्क बजवण्यासाठी या शिबीराचे युवासेनातर्फे आयोजन करण्यात आले आहे. याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णु भंगाळे , महानगर प्रमुख शरद तायडे ,युवासेना विभागीय सचिव विराज कावडिया, युवासेना जिल्हाप्रमुख पियुष गांधी, उपजिल्हाप्रमुख विशाल वाणी, कॉलेज कक्षप्रमुख प्रितम शिंदे यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उदघाटन करण्यात आले यावेळी महानगर प्रमुख अमोल मोरे, यश सपकाळे, महानगर समन्वयक महेश ठाकूर, विधानसभा प्रमुख अमित जगताप, शहर प्रमुख गिरीश कोल्हे , गजू कोळी, उपमहानगर प्रमुख जय मेहता, अजिंक्य कोळी, विभाग प्रमुख ऋषिकेश शर्मा,रवींद्र गवळी,नीरज चौधरी,यश लोढा, गायत्री भोईटे, ऋतुजा चौधरी तसेच आदी युवासैनिक उपस्थित होते.


 

 

Tags: #jalgaon yuva sena news #jlagaon #maharastra #bharat
Previous Post

शेंदुर्णीच्या शेतकऱ्याची विष घेऊन आत्महत्या

Next Post

सत्र न्यायालयाचा आदेश ; शासनाची फसवणूक प्रकरणी गुन्हा दाखल

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
जळगाव जिल्हा न्यायालयाने पत्नीचा खून करणाऱ्या पतीला जन्मठेपेसह दंडाची शिक्षा

सत्र न्यायालयाचा आदेश ; शासनाची फसवणूक प्रकरणी गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

रेल्वेच्या ऑनलाईन तिकिटांचा काळाबाजार, १२ लाख ५३ हजारांची तिकिटे जप्त
1xbet russia

चाळीसगावात घरफोडी; ७० हजारांची रोकड लंपास

July 2, 2026
विकसित भारत गॅरंटी फॉर रोजगार व आजीविका मिशन ग्रामीण योजनेचा भादली बु. येथे जिल्हास्तरीय शुभारंभ
1xbet russia

विकसित भारत गॅरंटी फॉर रोजगार व आजीविका मिशन ग्रामीण योजनेचा भादली बु. येथे जिल्हास्तरीय शुभारंभ

July 2, 2026
अमळनेर पोलिसांचे ‘कोंबिंग ऑपरेशन’; गुन्हेगारांसह अवैध धंदेवाल्यांवर मोठी कारवाई
1xbet russia

जळगाव एलसीबीचा ‘एक्शन मोड’; ५८ गुन्हे दाखल असलेल्या टॉपच्या सराईत गुन्हेगाराला ठोकल्या बेड्या!

July 2, 2026
प्रेम संबंधाच्या संशयावरून तरुणाला बेदम मारहाण, दोन्ही पाय फ्रॅक्चर
1xbet russia

सुप्रिम कॉलनीतून दुचाकीसह पितळाचे तुकडे चोरणारा तांबापुरामधील संशयित एमआयडीसी पोलिसांकडून गजाआड

July 2, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

रेल्वेच्या ऑनलाईन तिकिटांचा काळाबाजार, १२ लाख ५३ हजारांची तिकिटे जप्त

चाळीसगावात घरफोडी; ७० हजारांची रोकड लंपास

July 2, 2026
विकसित भारत गॅरंटी फॉर रोजगार व आजीविका मिशन ग्रामीण योजनेचा भादली बु. येथे जिल्हास्तरीय शुभारंभ

विकसित भारत गॅरंटी फॉर रोजगार व आजीविका मिशन ग्रामीण योजनेचा भादली बु. येथे जिल्हास्तरीय शुभारंभ

July 2, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon