• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

‘खान्देश रन’साठी जैन इरिगेशनच्या 500 जणांची नोंदणी

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
November 17, 2022
in क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0

जळगाव (प्रतिनिधी) – जैन इरिगेशन सिस्टिम्स् लि. च्या सर्वच सहकाऱ्यांच्या उत्तम आरोग्यासाठी कंपनीचे व्यवस्थापन निर्णय घेऊन कार्य करीत असते. कंपनीच्या सर्व सहकाऱ्यांचे आरोग्य उत्तम असावे असा उदात्त हेतु जैन इरिगेशनचे संस्थापक श्रद्धेय भवरलालजी जैन यांचा होता. “माझ्या सहकाऱ्याने व्यसनांच्या आहारी जाऊ नये. त्याने मद्य, गुटखा, तंबाखू सेवन करू नये त्यांचे आरोग्य चांगले रहावे.” असा कटाक्ष त्यांचा होता. ह्या विषयी नंतरच्या पिढीने देखील श्रद्धेय भाऊंची तत्त्वे, विचारसरणी आणि कृतीशिलता पुढे कायम ठेवलेली आहे.

त्यात वेळोवेळी सहकाऱ्यांच्या विशिष्ट वयानंतर शारिरीक तपासण्या, आरोग्य विषयक मार्गदर्शन, आरोग्य शिबीर, मोतीबिंदू शिबीराचे आयोजन केले जाते. शहरातील इतर आरोग्यविषयक उपक्रमांमध्ये कंपनीचे सहकारी हिरीरीने सहभागी होत असतात. अलीकडेच कंपनीच्या सहकाऱ्यांसाठी जगविख्यात हृदयरोग तज्ज्ञ डॉ. रमेश कापडीया यांचे ‘प्रायमरी प्रिव्हेंशन ऑफ हार्ट अटॅक’ या विषयावर मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजले होते. या उपक्रमाचा जळगाव शहरातील व्यक्तींनाही लाभ घेता यावा यासाठी शहरात देखील डॉ. कापडीया यांचे हृदय रोगाविषयी व्याख्यान कार्यक्रम आयोजित केला होता..

ह्याच उपक्रमाचा भाग म्हणून आरोग्याच्या दृष्टीने सजगता व सामाजिक बांधिलकीने जैन इरिगेशनचे 500 सहकाऱ्यांच्या या खान्देश रनमध्ये सहभागी होत आहेत.

गत सहा वर्षांपासून जळगाव रनर्स ग्रुपच्या पुढाकाराने ‘खान्देश रन’ आयोजित करण्यात येत आहे. जळगावकरांच्या सौजन्याने हा कार्यक्रम यशस्वी होतो. या वर्षी 4 डिसेंबर 2022 ला खान्देश रनचे 6 वे वर्ष आहे. प्रत्येक वर्षी जैन इरिगेशनचे सहकारी मोठ्या प्रमाणावर सहभागी होत आलेले आहेत. कोरोना नंतरच्या काळात यंदा प्रथमच होणाऱ्या खान्देश रन ह्या उपक्रमात कंपनीच्या सहकाऱ्यांचा सहभाग महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

जळगावकरांच सक्रिय पाठबळ असावं- अशोक जैन, चेअरमन जैन इरिगेशन

सर्वप्रथम कान्हदेश रनच्या उपक्रमाला माझ्या शुभेच्छा, निरामय आरोग्यासाठी विविध क्रियांपैकी धावणे हे एक उत्तम माध्यम आहे, नक्कीच प्रत्येकाने ही सवय अंगिकारली पाहिजे. निरोगी आयुष्यासाठी धावणे ही चळवळ चालत राहावी यासाठी कान्हदेश रन च्या माध्यमातून होणारे प्रयत्न कौतुकास्पद आहेत!

यावर्षीआमच्या जैन उद्योग समूहाचे जवळपास 500 सहकारी असतील, जळगाव करांनी या उपक्रमास भरभरून प्रतिसाद देऊन सहकार्य करावे.

अशोक जैन,

अध्यक्ष

जैन इरिगेशन सिस्टिम्स ली

जळगाव.


 

 

Tags: #jainirrigation #jalgaon #acharyaatre #ashokjain
Previous Post

लोखंडी प्लेटांची चोरी ; धरणगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल

Next Post

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेतंर्गत शेतकऱ्यांना उत्पन्नांची संधी

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेतंर्गत शेतकऱ्यांना उत्पन्नांची संधी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

 काही खुशी काही गम : काहींचे गड राहिले, मोजक्याच लोकांना बसला धक्का..!
1xbet russia

जळगाव महापालिकेचे १४५२ कोटी रूपयांचे मुळ अंदाजपत्रक सादर

March 10, 2026
खांब्यात विद्युतप्रवाह उतरून शॉक लागल्याने गोंदियाच्या मजुराचा मृत्यू
Uncategorized

शॉक लागून तरुणाचा मृत्यू; शेतात ‘झटका मशीन’ लावणाऱ्या शेतकऱ्यावर गुन्हा दाखल

March 10, 2026
अमळनेर तालुक्यात तरुणीच्या मृत्यूप्रकरणी प्रियकरावर गुन्हा दाखल
1xbet russia

विम्यासाठी अपघाताचा बनाव उघड; मृताची पत्नी, भाऊ,वैद्यकीय अधिकाऱ्यासह ४ पोलिसांना अटक !

March 10, 2026
जळगाव पेट्रोल पंप अपहार प्रकरण; फरार पीएसआय वाल्मीक वाघ अखेर पोलिसांना शरण
1xbet russia

जळगाव पेट्रोल पंप अपहार प्रकरण; फरार पीएसआय वाल्मीक वाघ अखेर पोलिसांना शरण

March 10, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

 काही खुशी काही गम : काहींचे गड राहिले, मोजक्याच लोकांना बसला धक्का..!

जळगाव महापालिकेचे १४५२ कोटी रूपयांचे मुळ अंदाजपत्रक सादर

March 10, 2026
खांब्यात विद्युतप्रवाह उतरून शॉक लागल्याने गोंदियाच्या मजुराचा मृत्यू

शॉक लागून तरुणाचा मृत्यू; शेतात ‘झटका मशीन’ लावणाऱ्या शेतकऱ्यावर गुन्हा दाखल

March 10, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon