• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

चोपडामध्ये अपघात ; दोन ठार

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 28, 2022
in क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0

चोपडा ( प्रतिनिधी ) – चोपडा तालुक्यातील रेल मारूती मंदीराजवळ भरधाव ट्रकने दिलेल्या जोरदार धडकेत दुचाकीवरील मामा – भाची जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे. मयतात सहा वर्षाच्या चिमुकलीचा समावेश आहे.

सुत्रांकडून मिळालेली माहितीवरून, चोपडा तालुक्यातील रेलच्या मारुती मंदिरासमोरील नागमोडी वळणावर चोपड्याकडून धरणगावकडे जाणारी दुचाकी (एमएच १९ सीएच ५१७४) ला समोरून येणारा ट्रक क्रमांक (एचआर ५६ बी ४६८८) ने जोरदार धडक दिल्याची घटना शुक्रवार २८ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास घडली. या अपघातात एक सहा वर्षीय विधी कोळी नामक बालिका आणि दुचाकी चालक आबा कोळी (रा. दहिदुले ता.धरणगाव) जागीच ठार झाले आहे. तर एक महिला गंभीर जखमी आहे तर दीड वर्षीय चिमुकला मात्र, सुखरूप आहे. अपघाताची माहिती मिळतात चोपडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना चोपडा उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.


 

 

Tags: #chopda accident news #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

मंगलपोत चोरी ; जळगाव तालुका पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल

Next Post

वालझिरी येथे नदीत बुडून युवकाचा मृत्यू

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

वालझिरी येथे नदीत बुडून युवकाचा मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

 चाळीसगावात बांधकाम सुरू असलेल्या घरातून कॉपर वायरची चोरी; ७० हजारांचा मुद्देमाल लंपास!
क्राईम

 चाळीसगावात बांधकाम सुरू असलेल्या घरातून कॉपर वायरची चोरी; ७० हजारांचा मुद्देमाल लंपास!

October 31, 2026
पाळधीत घराबाहेर उभी केलेली ५० हजारांची रिक्षा चोरीला !
क्राईम

पाळधीत घराबाहेर उभी केलेली ५० हजारांची रिक्षा चोरीला !

October 31, 2026
खळबळ : दिवसाढवळ्या स्टेट बँकेवर सशस्त्र दरोडा; रोख रकमेसह सोने लंपास
क्राईम

खळबळ : दिवसाढवळ्या स्टेट बँकेवर सशस्त्र दरोडा; रोख रकमेसह सोने लंपास

October 31, 2026
महानगरपालिकेत सरदार वल्लभभाई पटेल जयंती उत्साहात साजरी
खान्देश

महानगरपालिकेत सरदार वल्लभभाई पटेल जयंती उत्साहात साजरी

October 31, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

 चाळीसगावात बांधकाम सुरू असलेल्या घरातून कॉपर वायरची चोरी; ७० हजारांचा मुद्देमाल लंपास!

 चाळीसगावात बांधकाम सुरू असलेल्या घरातून कॉपर वायरची चोरी; ७० हजारांचा मुद्देमाल लंपास!

October 31, 2026
पाळधीत घराबाहेर उभी केलेली ५० हजारांची रिक्षा चोरीला !

पाळधीत घराबाहेर उभी केलेली ५० हजारांची रिक्षा चोरीला !

October 31, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon