• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

नागसेन नगरात तरूणावर धारदार वस्तूने वार ; गुन्हा दाखल

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 20, 2022
in क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0
कोयत्याचा धाक दाखवून दागिने हिसकावले

जळगाव ( प्रतिनिधी ) – इलेक्ट्रिक डीपीजवळ पायी जाणाऱ्या तरुणाला किरकोळ कारणावरून एकाने धारदार वस्तूने वार करून हातावर दुखापत केल्याची घटना जळगाव शहरातील नागसेननगर येथील घडली आहे. याबाबत बुधवारी एमआयडीसी पोलीस स्टेशनला एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, मुकेश रोहिदास झाल्टे ( वय – २६) रा. नागसेन नगर, रामेश्वर कॉलनी, जळगाव हा आपल्या परिवारासह राहायला आहे. मंगळवारी १८ ऑक्टोबर रोजी ५.३० वाजेच्या सुमारास तो त्याची भाचीला क्लासला सोडण्यासाठी पायी जात असताना कॉलनीतील इलेक्ट्रिक डीपीजवळ बसलेला गोपाल देवकर बसलेला होता. त्यावेळी मुकेश म्हणाला की, ‘तुम्ही इथे नशा पाणी करत जाऊ नका, लोकांना त्रास होतो’ असे बोलण्याचा राग आल्याने गोपाल देवकर याने त्याच्या हातातील धारदार वस्तूने मुकेश झाल्टे याच्या उजव्या हाताच्या पंजावर मारून दुखापत केली व शिवीगाळ केली. बुधवार १९ ऑक्टोबर रोजी रात्री १० वाजता मुकेश झाल्टे याने एमआयडीसी पोलीस स्टेशनला तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून संशयित आरोपी गोपाल देवकर (पूर्ण नाव माहित नाही) रा. नागसेन नगर, रामेश्वर कॉलनी, जळगाव यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ महेंद्रसिंग पाटील करीत आहे.


 

 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtra #bharat
Previous Post

गॅसचा काळाबाजार ; एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल

Next Post

प्राथमिक आरोग्य उपकेंद्र तोरणाळाचे उदघाटन

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

प्राथमिक आरोग्य उपकेंद्र तोरणाळाचे उदघाटन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शेताच्या बांधाच्या वादातून मारहाण; दोघांविरुद्ध गुन्हा
1xbet russia

शेताच्या बांधाच्या वादातून मारहाण; दोघांविरुद्ध गुन्हा

June 13, 2026
यावलमध्ये बालमजुरीचा पर्दाफाश
1xbet russia

यावलमध्ये बालमजुरीचा पर्दाफाश

June 13, 2026
चीर न देता लेझरद्वारे मूत्रपिंडातील खड्यांवर यशस्वी उपचार
1xbet russia

चीर न देता लेझरद्वारे मूत्रपिंडातील खड्यांवर यशस्वी उपचार

June 13, 2026
घरकाम करणाऱ्या महिलेनेच केला लाखोंच्या दागिन्यांवर डल्ला
1xbet russia

घरकाम करणाऱ्या महिलेनेच केला लाखोंच्या दागिन्यांवर डल्ला

June 13, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

शेताच्या बांधाच्या वादातून मारहाण; दोघांविरुद्ध गुन्हा

शेताच्या बांधाच्या वादातून मारहाण; दोघांविरुद्ध गुन्हा

June 13, 2026
यावलमध्ये बालमजुरीचा पर्दाफाश

यावलमध्ये बालमजुरीचा पर्दाफाश

June 13, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon