• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

प्राथमिक आरोग्य उपकेंद्र तोरणाळाचे उदघाटन

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 20, 2022
in आरोग्य, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0

जामनेर ( प्रतिनिधी ) – प्राथमिक आरोग्य केंद्र फत्तेपुर अंतर्गत आरोग्य उपकेंद्र तोरणाळाचे उदघाटन पहुर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे व तोरणाळाचे सरपंच युवराज पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेश सोनवणे ,वैद्यकीय अधिकारी डॉ.पल्लवी राऊत यांनी धन्वंतरी पूजन व दीप प्रज्वलन करून आरोग्य उपकेंद्राचे उदघाटन झाल्याचे जाहीर केले.

वैद्यकीय अधिकारी डॉ.संदीप जाधव व डॉ.श्यामल इंगळे यांच्या हस्ते आलेल्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंगणवाडी सेविका अनुराधा तायडे यांनी केले तर आभार आरोग्य सहाय्यक भागवत वानखेडे यांनी मानले.

सदर प्रसंगी “माता सुरक्षित तर घर सुरक्षित” मोहिमेंतर्गत 17 गरोदर महिलांची आरोग्य तपासणी तसेच, हिमोग्लोबीन, बीएमआय, वजन,उंची,अलबुमीन आदी रक्ततपासणी करण्यात आली. गेल्या अनेक वर्षांपासून उपकेंद्राचे कामकाज करण्यासाठी जागा दिल्याबद्दल ग्रामपंचायतीचे आभार मानून उपकेंद्राचे राहिलेले कामकाज पूर्ण करून देण्याचे व आरोग्य यंत्रणनेस सहकार्य करण्याचे आवाहन आपल्या प्रास्ताविकात डॉ.सोनवणे यांनी केले.

पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे यांनी आरोग्य यंत्रणेतील अधिकारी व कर्मचारी यांनी कोरोना काळात केलेल्या कामकाजाचे कौतुक करून त्यांना ईश्वर सम आसल्याची भावना व्यक्त केली व पोलीस आणि आरोग्य खात्याचे कामकाज आपल्या दैनंदिन जीवनात नियमित पाळत असल्याचे सांगितले. डॉ.पल्लवी राऊत यांनी आरोग्य यंत्रणेतील अधिकारी व कर्मचारी यांना पदाधिकारी व नागरिकांनी सहकार्य केल्यावर कामकाजाचा निर्देशांक वृद्धिंगत होऊन कामकाज करण्याची ऊर्जा मिळते असे आपल्या मनोगतात सांगितले.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी डॉ.किरण धनगर,मनीषा वाकोडे,सुनंदा सोनवणे,सुनील पाटील,सारिका मांडोळे,गटप्रवर्तक सुनीता पाटील,आशा स्वयंसेविका अर्चना पाटील,उषा पाटील,अनिता सुरवाडे,संगीता तायडे,ज्योती पवार,अंगणवाडी सेविका लता पाटील,शोभा पाटील,बेबाबई पाटील,मंगला पाटील,माधुरी तायडे,ज्ञानेश्वर चौधरी, ग्रामस्थ महेंद्र पाटील, सुपडुसिंग पाटील,जालमसिंग पाटील,कृष्णा पाटील यांचे अनमोल सहकार्य लाभले.


 

 

Tags: #jamner #tornala prathmik aarogya kedra udghatan news #jalgaon #maharashtra
Previous Post

नागसेन नगरात तरूणावर धारदार वस्तूने वार ; गुन्हा दाखल

Next Post

ग्रामपंचायत शिरसोली प्र. न. मार्फत दिवाळी बोनस वाटप

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

ग्रामपंचायत शिरसोली प्र. न. मार्फत दिवाळी बोनस वाटप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

विधान परिषद निवडणूक : गुलाबराव विरुद्ध गुलाबराव पुन्हा रंगणार सामना ?
1xbet russia

विधान परिषद निवडणूक : गुलाबराव विरुद्ध गुलाबराव पुन्हा रंगणार सामना ?

April 24, 2026
जळगाव एमआयडीसीत कपाशीच्या गाठींनी भरलेल्या कंटेनरला भीषण आग
1xbet russia

जळगाव एमआयडीसीत कपाशीच्या गाठींनी भरलेल्या कंटेनरला भीषण आग

April 24, 2026
जामनेरमध्ये दिवसाढवळ्या चोरी! ₹89 हजारांचा ऐवज लंपास
1xbet russia

जामनेरमध्ये दिवसाढवळ्या चोरी! ₹89 हजारांचा ऐवज लंपास

April 24, 2026
भरधाव कारची दुचाकीला धडक; युवक जखमी, चालक फरार
1xbet russia

भरधाव कारची दुचाकीला धडक; युवक जखमी, चालक फरार

April 24, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

विधान परिषद निवडणूक : गुलाबराव विरुद्ध गुलाबराव पुन्हा रंगणार सामना ?

विधान परिषद निवडणूक : गुलाबराव विरुद्ध गुलाबराव पुन्हा रंगणार सामना ?

April 24, 2026
जळगाव एमआयडीसीत कपाशीच्या गाठींनी भरलेल्या कंटेनरला भीषण आग

जळगाव एमआयडीसीत कपाशीच्या गाठींनी भरलेल्या कंटेनरला भीषण आग

April 24, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon