• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

उत्राण येथील रहिवाशी सामनेर येथून बेपत्ता

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
October 12, 2022
in क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0

पाचोरा ( प्रतिनिधी ) – उत्राण येथील ४८ वर्षीय व्यक्ती हे पाचोरा तालुक्यातील सामनेर येथून अचानक बेपत्ता झाल्याची घटना समोर आली असून बेपत्ता झालेल्या इसमाच्या नातेवाईकांनी पाचोरा पोलिस स्टेशनला मिसिंग केस दाखल केली आहे. बेपत्ता इसमाचा शोध पाचोरा पोलिस घेत आहेत.

एरंडोल तालुक्यातील उत्राण येथील रहिवाशी दशरथ भिका पाटील (वय – ४८) हे रविवारी ९ ऑक्टोबर रेाजी पाचोरा तालुक्यातील सामनेर येथे रंभाई मातेच्या यात्रोत्सवात सहभागी होण्यासाठी आले होते. दरम्यान यात्रोत्सव संपल्यानंतर दशरथ पाटील हे सामनेर येथेच नातेवाईक अरुण हिम्मत पाटील यांचेकडे थांबले होते. दि. ११ ऑक्टोंबर रोजी पहाटे ६ वाजेच्या सुमारास दशरथ पाटील हे कोणासही काही एक न सांगता सामनेर येथुन अचानक बेपत्ता झाल्याची घटना समोर आली. दरम्यान नातेवाईक अरुण हिम्मत पाटील रा. सामनेर ता. पाचोरा यांनी सर्वत्र शोध घेतला असता दशरथ पाटील हे मिळुन न आल्याने दि. १२ ऑक्टोंबर रोजी अरुण पाटील यांच्या फिर्यादीवरून पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये मिसिंग दाखल करण्यात आली आहे. दशरथ पाटील यांचा शोध पाचोरा पोलिस घेत असुन दशरथ पाटील यांच्या विषयी कोणास काहीही माहिती मिळाल्यास त्यांनी पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये संपर्क साधावा असे आवाहन देखील पाचोरा पोलिसांकडून करण्यात आले आहे. दशरथ पाटील यांचे मानसिक संतुलन बिघडलेले असल्याचेही नातेवाईकांनी पोलिसांना दिलेल्या खबरीत नमुद केले आहे.


 

Tags: #pachora man missing news #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

लोखंडी दरवाजा व खिडकीची खळवाडीतून चोरी ; गुन्हा दाखल

Next Post

जबरी चोरी करणाऱ्या गुन्हेगाराला अटक ; एमआयडीसी पोलीसांची कारवाई

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

जबरी चोरी करणाऱ्या गुन्हेगाराला अटक ; एमआयडीसी पोलीसांची कारवाई

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

रुग्णालयात नविन फर्निचर तर नाही झाले, मात्र जुनेही भंगार भामट्याने नेले !
Uncategorized

दुकानावर ठेवले लहान मुलांना कामावर, जळगावात ६ बालकांची झाली सुटका !

June 20, 2025
प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करा, प्रशासनात लोकाभिमुख कार्यपद्धतीवर भर द्यावा
1xbet russia

जळगाव विमानतळावर महाराष्ट्र राज्य पत्रकार संघातर्फे मुख्यमंत्र्यांचा सन्मान

June 20, 2025
भरधाव बसने दुचाकीला चिरडले : पत्नी ठार, पती गंभीर !
1xbet russia

धावत्या रेल्वेतून पडून अकोला जिल्ह्यातील वारकऱ्याचा मृत्यू

June 20, 2025
रेल्वेच्या ऑनलाईन तिकिटांचा काळाबाजार, १२ लाख ५३ हजारांची तिकिटे जप्त
1xbet russia

मुंबईमध्ये नोकरी देण्याचे आमिष दाखवत तरूणाची ३ लाखांत फसवणूक

June 20, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

रुग्णालयात नविन फर्निचर तर नाही झाले, मात्र जुनेही भंगार भामट्याने नेले !

दुकानावर ठेवले लहान मुलांना कामावर, जळगावात ६ बालकांची झाली सुटका !

June 20, 2025
प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करा, प्रशासनात लोकाभिमुख कार्यपद्धतीवर भर द्यावा

जळगाव विमानतळावर महाराष्ट्र राज्य पत्रकार संघातर्फे मुख्यमंत्र्यांचा सन्मान

June 20, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon