• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

सर्वच महिलांना गर्भपाताचा अधिकार – सर्वोच्च न्यायालय

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
September 30, 2022
in भारत
0
सर्वच महिलांना गर्भपाताचा अधिकार – सर्वोच्च न्यायालय

नवी दिल्ली (वृत्तसंस्था ) – गुरुवारी सर्वोच्च न्यायालयाने गर्भपाता सारख्या नाजूक मुद्द्यावर महत्त्वपूर्ण निर्णय देताना सर्वच महिलांना सुरक्षित व कायदेशीर गर्भपाताचा अधिकार असल्याचे स्पष्ट केले. मग ती महिला विवाहित असो किंवा अविवाहित असा भेदभाव करणे हे घटना विरोधी आहे.

असे स्पष्ट करीत सुप्रीम कोर्टाने संमतीने लैंगिक संबंध नंतर गर्भधारणा झाल्या प्रत्येक महिलेला सुरक्षित गर्भपालाचा अधिकार असल्याचे सांगितले.

सुरक्षित आणि कायदेशीर गर्भपताचा सर्व महिलांना अधिकार आहे मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नेंसी या गर्भपाताच्या कायद्यात २०२१ ला केलेल्या दुरुस्तीत विवाहित आणि अविवाहित महिला असा फरक केलेला नाही. अविवाहित महिलांनाही गर्भधारणेच्या २०-२४ आठवड्यांत गर्भपात करण्याचा अधिकार आहे. जर या कायद्यातील ३ ब (क) ही तरतूद केवळ विवाहित महिलांसाठी असेल, तर त्यामुळे केवळ विवाहित महिलांना लैंगिक संबंधांचा अधिकार आहे, असा पूर्वग्रह होईल. हे मत संवैधानिक कसोटीवर टिकणार नाही,” असे न्यायालयाने नमूद केले.

“गर्भाचे अस्तित्व महिलेच्या शरीरावर अवलंबून असतो. त्यामुळे गर्भपाताचा अधिकार महिलांच्या शारीरिक स्वातंत्र्याचा भाग आहे. जर सरकार एखाद्या महिलेला इच्छा नसताना गर्भ ठेवण्याची सक्ती करत असेल तर ते महिलेच्या सन्मानाला धक्का पोहचवणारे ठरेल,” असे महत्त्वाचे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले आहे.

न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड, न्यायमूर्ती ए. एस. बोपन्ना आणि जे. डी. पार्डीवाला यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला.’मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी’ नियमांद्वारे अविवाहित महिलांना ‘लिव्ह-इन रिलेशनशिप’मधून वगळणे घटनाबाह्य आहे, असेही न्यायालयाने म्हटले आहे.


 

 

Tags: #garbhpat #suraksha #supreemecoart
Previous Post

सप्तशृंगी गडावर पुन्हा बोकडबळी प्रथा सुरु

Next Post

अजब : नवऱ्याला सोडेल ;पण मोबाईल सोडणार नाही !

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
अजब : नवऱ्याला सोडेल ;पण मोबाईल सोडणार नाही !

अजब : नवऱ्याला सोडेल ;पण मोबाईल सोडणार नाही !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गावठी कट्टा व जिवंत काडतुसासह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद
1xbet russia

गावठी कट्टा व जिवंत काडतुसासह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद

March 30, 2026
“मणक्याचे आजार : निदान, उपचार, शस्त्रक्रिया” विशेष शिबिराचे मंगळवारी आयोजन
1xbet russia

जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आता ‘झिरो पेंडन्सी’ कारभार

March 30, 2026
दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी ५३ लक्ष किमतीचे कर्णयंत्र वितरण
1xbet russia

दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी ५३ लक्ष किमतीचे कर्णयंत्र वितरण

March 30, 2026
शिवशक्ती विराट हिंदू संमेलनात हिंदू एकतेचा संदेश
1xbet russia

हिंदू धर्म केवळ एक धर्म नाही जीवन जगण्याची पद्धत आहे — ह.भ.प  विलास सायगावकर

March 30, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

गावठी कट्टा व जिवंत काडतुसासह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद

गावठी कट्टा व जिवंत काडतुसासह सिल्लोडचे दोन तरुण जेरबंद

March 30, 2026
“मणक्याचे आजार : निदान, उपचार, शस्त्रक्रिया” विशेष शिबिराचे मंगळवारी आयोजन

जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आता ‘झिरो पेंडन्सी’ कारभार

March 30, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon