• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

विद्यापीठात कर्मचाऱ्यांनी राबविले कचरा मुक्त अभियान

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 21, 2022
in खान्देश, जळगाव
0

जळगाव (प्रतिनिधी) – कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या नॅक पूनर्मूल्यांकनासाठी समिती भेटीच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठात आज शनिवार, दि.२१ ऑगस्ट रोजी कचरा मुक्त्‍ व प्लॅस्टीक मुक्त्‍ परिसर अभियान राबविण्यात आले. विशेष म्हणजे या अभियानात विद्यापीठातील अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते.

विद्यापीठास दि.२३ ते २५ ऑगस्ट या कालावधीत चौथ्या पूनर्मूल्यांकन साखळीसाठी बंगळूरु येथील नॅक संस्थेव्दारा नियुक्त्‍ समिती भेट देणार आहे. ही समिती विद्यापीठातील प्रशाळा व विविध इमारती आदी स्थळांना भेट देऊन पाहणी करणार आहे. त्यासाठी विद्यापीठातील सर्व शिक्षक, अधिकारी व कर्मचारी व्यस्त आहेत. याचाच एक भाग म्हणून शनिवार दि.२१ ऑगस्ट रोजी दुपार सत्रात सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी विद्यापीठ परिसर कचरा मुक्त्‍ व प्लॅस्टीक मुक्त्‍ करण्यासाठी अभियान राबविले. या अभियानात विद्यापीठ परिसरातील गांधी टेकडी, स्टेडीयम परिसर ते मुख्य रस्ता, मुलींचे सर्व वसतिगृह आवार, मुलांचे सर्व वसतिगृह परिसर, शिक्षक भवन, विविध प्रशाळा, मुख्य प्रशासकीय इमारतीचा परीसर तसेच मुख्य रस्त्याचा परिसर या ठिकाणातील कचरा व प्लॅस्टीक जमा करण्यात आले. कुलगुरु प्रा.व्ही.एल.माहेश्वरी तसेच व्यवस्थापन परिषद सदस्य दिलीप पाटील, प्राचार्य एल.पी.देशमुख, डॉ. प्रिती अग्रवाल, दीपक पाटील यांनी ठिकठिकाणी भेटी देऊन कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन दिले. या अभियानात ३०० पेक्षा अधिक कर्मचारी, दैनिक वेतनिक, कंत्राटी कर्मचारी उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते.


 

 

Tags: #nmu #bahinabaividyapith #jalgaon #education
Previous Post

तापी नदीत उडी मारून महिलेची आत्महत्या

Next Post

नारीशक्तीने दिला सहवास मतिमंद निवासी मुलांच्या संस्थेला मदतीचा हात

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

नारीशक्तीने दिला सहवास मतिमंद निवासी मुलांच्या संस्थेला मदतीचा हात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

वृद्धेला लुटले! घरात शिरून सोन्याचे दागिने, रोकडची जबरी चोरी
1xbet russia

वृद्धेला लुटले! घरात शिरून सोन्याचे दागिने, रोकडची जबरी चोरी

April 22, 2026
डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाचे सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय यश
1xbet russia

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाचे सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय यश

April 22, 2026
आयसीआरईएसटी २०२६ आंतरराष्ट्रीय परिषदेचा समारोप
1xbet russia

आयसीआरईएसटी २०२६ आंतरराष्ट्रीय परिषदेचा समारोप

April 22, 2026
महावितरणच्या ‘गो-ग्रीन’ योजनेत २ लाखांवर ग्राहकांचा सहभाग
1xbet russia

प्रॉम्पट, ऑनलाईन पेमेंट, गो-ग्रीनद्वारे वीजग्राहकांना 10 कोटींची सवलत

April 22, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

वृद्धेला लुटले! घरात शिरून सोन्याचे दागिने, रोकडची जबरी चोरी

वृद्धेला लुटले! घरात शिरून सोन्याचे दागिने, रोकडची जबरी चोरी

April 22, 2026
डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाचे सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय यश

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाचे सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय यश

April 22, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon