• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

कापूस पिकाची उत्पादकता वाढविण्याकरिता ड्रिप फर्टिगेशन तंत्रज्ञानाचा वापर करणे काळाची गरज – डॉ. बी. डी. जडे

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 21, 2022
in खान्देश, जळगाव
0

जळगाव (प्रतिनिधी )- आपल्या देशात कापूस पिकाचे १२२ लाख हेक्टर क्षेत्र असून उत्पादकता ४६१ किलो रूई प्रति हेक्टर आहे. जागतिक पातळीवर कापूस पिकाची उत्पादकता ७९१ किलो रुई प्रति हेक्टर आहे. देशात सरकीसह कापसाची उत्पादकता एकरी ५.६४ क्विंटल आहे तर राज्यात सरकीसह कापसाची उत्पादकता एकरी ३.७५ क्विंटल एवढीच आहे. ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची व्यवस्था आहे त्यांनी कापूस पिकाचे अधिक उत्पादन मिळण्याकरीता ड्रिप फर्टिगेशन (ठिबक सिंचन आणि ठिबक मधून विद्राव्य खतांचा वापर) करणे काळाजी गरज आहे. असे विचार जैन इरिगेशन सिस्टीम्स लि.चे वरिष्ठ कृषी शास्त्रज्ञ आणि कृषी विस्तार व प्रशिक्षण विभागाचे प्रमुख डॉ. बी. डी. जडे यांनी मांडले.

कापूस संशोधन आणि विकास संघटना हिसार (हरियाना) ह्यांनी भारतीय कृषी अनुसंधान संस्थान दिल्ली ह्यांच्या संयुक्तवतीने महाराणा प्रताप कृषी आणि तंत्रज्ञान विद्यापीठ उदयपूर (राजस्थान) येथे आयोजित केलेल्या राष्ट्रीय कापूस परिषदमध्ये संशोधन प्रबंध सादरीकरण करताना डॉ. बी. डी. जडे बोलत होते. कापूस संशोधन आणि विकास संघटना ह्यांनी डॉ. बी. डी. जडे ह्यांना ड्रीप फर्टिगेशनचा कापूस पिकामध्ये वापर ह्यावर सादरीकरणाकरिता विशेष आमंत्रित केले होते. परिषदेमध्ये कापूस पिकाचे उत्पादन वाढण्याकरिता काय आमुलाग्र बदल केले पाहिजेत ते बी. डी. जडे ह्यांनी सुचविले. कोरडवाहू कापूस पिकाचे एकरी १० क्विंटल आणि ठिबक सिंचनावर एकरी २० क्विंटल उत्पादन कसे घ्यावे हे कॉटन मिशन १.० सुरु असलेल्यांमध्ये देशभरात मार्गदर्शन सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कोरडवाहू कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी एकरी कापसाचे झाडांची संख्या वाढविण्याची गरज आहे. ह्या परिषदेसाठी कापूस पिकामध्ये काम करणारे पंजाब, हरीयाना, राजस्थान, महाराष्ट्र, मध्यप्रदेश, गुजरात, आंध्रप्रदेश, कर्नाटक, तामीळनाडू, तेलंगना आणि ओरिसा, दिल्ली येथील कृषी शास्त्रज्ञ संशोधक, खाजगी बियाणे, किटक नाशके, औजारे कंपन्याचे अधिकारी ह्यांनी परिषदेमध्ये सहभाग घेतला. राज्यातील महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहूरी, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, व. ना. मराठवाडा कृषी विद्यापीठ, केंद्रीय कापूस संशोधन संस्था नागपूर मधील शास्त्रज्ञ ह्यांनी या परिषदेमध्ये शोध निबंध सादर केले. कापूस पिकातील सुधारीत वाण, लागवडीचे अंतर, एकरी झाडांची संख्या, कापूस पिकातील किडी आणि रोग, कापूस वेचणी यंत्र या विषयावर परिषदेमध्ये शास्त्रज्ञांनी विचार मांडले. कापूस पिकाची उत्पादकता वाढविण्याकरिता सर्वांनी एकत्रित काम करण्याची गरज असल्याचे कुलगुरु डॉ. मेहता, डॉ. कुंभोज, डॉ. तोमर यांनी मांडले. कापूस संशोधन व विकास संघटनाचे सचिव डॉ. एम. एस. चौहान यांनी परिषदेचे आयोजन केले.

.


 

Tags: #jain #jainirrigationjalgaon
Previous Post

विद्यापीठातर्फे विविध उपक्रम आणि कार्यशाळांचे महाविद्यालयांमध्ये आयोजन

Next Post

तापी नदीत उडी मारून महिलेची आत्महत्या

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

तापी नदीत उडी मारून महिलेची आत्महत्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भावासोबत नोकरीसाठी पुण्यात निघालेल्या तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू !
1xbet russia

भावासोबत नोकरीसाठी पुण्यात निघालेल्या तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू !

June 19, 2025
चाळीसगाव तालुक्यात खेडी खुर्द, खेडगाव येथे ग्रामस्थांचा शिंगाडा मोर्चाचा इशारा
1xbet russia

चाळीसगाव तालुक्यात खेडी खुर्द, खेडगाव येथे ग्रामस्थांचा शिंगाडा मोर्चाचा इशारा

June 19, 2025
शाळेच्या प्रवेशासाठी जाणाऱ्या पित्यावर दुर्दैवी वेळ : एका मुलाचा मृत्यू, दुसरा जखमी
1xbet russia

दुचाकीवरील दोघांना कारची जबर धडक, १ ठार, दुसरा जखमी !

June 19, 2025
पुढील ७ दिवसात शहरातील दुकानाच्या पाट्या मराठीत लावा
1xbet russia

जळगाव शहर स्वच्छतेचा ठेका जाणार बीव्हीजी ग्रुपकडे ; साडेतीन कोटींची बँक गॅरंटी प्रशासनाकडे जमा

June 19, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

भावासोबत नोकरीसाठी पुण्यात निघालेल्या तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू !

भावासोबत नोकरीसाठी पुण्यात निघालेल्या तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू !

June 19, 2025
चाळीसगाव तालुक्यात खेडी खुर्द, खेडगाव येथे ग्रामस्थांचा शिंगाडा मोर्चाचा इशारा

चाळीसगाव तालुक्यात खेडी खुर्द, खेडगाव येथे ग्रामस्थांचा शिंगाडा मोर्चाचा इशारा

June 19, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon