• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

बीडमध्ये कार-टेम्पोच्या भीषण अपघातात ६ जण ठार

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 14, 2022
in क्राईम, महाराष्ट्र
0

बीड (वृत्तसंस्था) – मांजरसुंभा रस्त्यावरील अहमदपूर-अहमदनगर मार्गावर एका कुटुंबावर काळाने घाला घातला आहे. महामार्गावरील बामदळे वस्ती येथे टेम्पो आणि कारचा भीषण अपघात झाला असून, यामध्ये चौरे (कुटे) कुटुंबामधील ६ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.अपघात इतका भीषण होता की आयशर टेम्पो व दुभाजकाच्यामध्ये कार घुसल्याने ती काढण्यासाठी क्रेनची मदत घ्यावी लागली. घटनास्थळी पाटोदा शहरातील सामाजिक कार्यकर्ते व पोलीस हजर झाले होते, सर्वांनी मृतदेह बाहेर काढण्यास मदत केली.

बामदळे वस्ती जवळ कारमधील चौरे ( कुटे) परिवार लग्नासाठी केजकडे जात होते. पाटोदा मांजर सुंभा रोडवरील बामदळे वस्ती जवळ कार (स्विफ्ट डिजायर) क्रमांक (एम.एच.१२ के.एन ९७६१) आणि आयशर टेम्पोचा (क्रमांक एम.एच.२६ बी.ई.५९४५) अपघात झाला. आयशर टेम्पो व दुभाजकाच्यामध्ये स्विफ्ट अडकलेली होती. गाडीमधील लहान मुलासह ६ जणांचा जागीच मृत्यू झाला.

पुणे येथून आपल्या नातेवाईकाच्या लग्नासाठी जीवाची वाडी तालुका केज येथे जात असताना, पाटोदा शहराजवळील बामदळे वस्ती येथे आज सकाळी सातच्या दरम्यान अपघात झाला.

यामध्ये जिवाचीवाडी ता.केज जि.बीड येथील रामहरी चिंतामणी कुटे (४०), त्यांच्या पत्नी सुनिता रामहरी कुटे (३५ ), ऋषिकेश रामहरी कुटे, आकाश रामहरी कुटे, प्रियंका रामहरी कुटे, राधिका सुग्रीव केदार यांचा या अपघातामध्ये जागीच मृत्यू झाला आहे.


 

 

Tags: #apghat #beed #accident #crime
Previous Post

आचार्य अत्रे सार्वभौम व्यक्तिमत्व- कविवर्य महानोर

Next Post

जिल्ह्यातील ५ पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांना राष्ट्रपती पदक जाहीर

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

जिल्ह्यातील ५ पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांना राष्ट्रपती पदक जाहीर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आजाराला कंटाळून वृद्धाची मोर नदीत उडी; यावल शहरात हळहळ
1xbet russia

आजाराला कंटाळून वृद्धाची मोर नदीत उडी; यावल शहरात हळहळ

June 11, 2026
गोदावरी व्यवस्थापन महाविद्यालयात राष्ट्रीय ऑनलाइन ए आय परिषद उत्साहात संपन्न
1xbet russia

गोदावरी व्यवस्थापन महाविद्यालयात राष्ट्रीय ऑनलाइन ए आय परिषद उत्साहात संपन्न

June 11, 2026
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा २८ वा वर्धापनदिन उत्साहात साजरा
1xbet russia

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा २८ वा वर्धापनदिन उत्साहात साजरा

June 11, 2026
विटनेर आरोग्य शिबिरात १२१ नागरिकांची तपासणी
जैन कंपनी

विटनेर आरोग्य शिबिरात १२१ नागरिकांची तपासणी

June 11, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

आजाराला कंटाळून वृद्धाची मोर नदीत उडी; यावल शहरात हळहळ

आजाराला कंटाळून वृद्धाची मोर नदीत उडी; यावल शहरात हळहळ

June 11, 2026
गोदावरी व्यवस्थापन महाविद्यालयात राष्ट्रीय ऑनलाइन ए आय परिषद उत्साहात संपन्न

गोदावरी व्यवस्थापन महाविद्यालयात राष्ट्रीय ऑनलाइन ए आय परिषद उत्साहात संपन्न

June 11, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon