• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

थरारक : .. अन सासूने सुनेचे मुंडके घेऊन गाठले पोलीस ठाणे!

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
August 12, 2022
in क्राईम, भारत
0
थरारक : .. अन सासूने सुनेचे मुंडके घेऊन गाठले पोलीस ठाणे!

अन्नामैय्या (वृत्तसंस्था ) – सुनेचे अनैतिक संबंध आणि संपत्तीमधील वाद टोकाला गेल्याने सासूने आपल्या सुनेची मुंडके छाटून तिची क्रूर हत्या केल्याची थरारक घटना आंध्र प्रदेशातील अन्नामैय्या जिल्ह्यातील रायचोटी भागात घडली असून सासूने मुंडके हातात घेऊन थेट पोलीस स्टेशन गाठून आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. अंगावर शहारे आणणाऱ्या या घटनेमुळे नागरिकांमध्ये खळबळ उडून भीतीने गाळण उडाल्याचे चित्र दिसून आले.

कुणाच्याही अंगावर काटा आणणारी ही घटना आंध्र प्रदेशातील अन्नामैय्या जिल्ह्यात प्रत्यक्षात घडली आहे. सुनेचे मुंडके हातात घेऊन ही महिला जेव्हा पोलीस ठाण्याच पोहचली तेव्हा तिथे एकच गोँधळ उडाला. अन्नामय्या जिल्ह्यातील रामपुरम गावात गुरुवारी दिवसाढवळ्या हा प्रकार घडला. पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल करुन या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे.

अन्नामैय्या जिल्ह्यातील रायचोटी भागात सुब्बम्मा नावाची महिलेने आपल्या ३५ वर्षीय सून वसुंधरा हिचे मुंडके कापले. तिचे मुंडके कापल्यानंतर तिने ते एका पॉलिथिन बॅगमध्ये भरून पिशवी हातात घेऊन ती रस्त्याने पोलीस स्टेशनच्या दिशेने चालू लागली. रस्त्यावरुन तिला या अवस्थेत जाताना पाहून बघणाऱ्यांच्या अंगावर शहारे आले. शहरातील लोकांमध्ये भीती पसरली. अनेक जण ते दृश्य पाहूनच घाबरले. हातात मुंडके घेऊन ही महिला पोलीस ठाण्यात पोहचली, तेव्हा ते पाहून पोलीसही अचंबित झाले.

या कारणाने झाली हत्या

रायचोटी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुधाकर यांनी बोलतांना सांगितले की, गुरुवारी दुपारी अडीचच्या सुमारास सासू सुब्बम्मा हि सून वसुंधरा हिचे कापलेले मुंडके घेऊन पोलीस ठाण्यात आली. सुब्बम्मा यांचा मुलाचा १० वर्षांपूर्वी वसुंधराशी लग्न झाल्यानंतर मृत्यू झाला होता. त्यानंतर वसुंधरा आणि सुब्बम्मा या एकत्रित राहत होत्या. वसुंधरा हिचे मल्लिकार्जुन नावाच्या तरुणाशी अनैतिक संबंध असल्याचा संशय सुब्बम्मा यांना होता. संपत्तीसाठी वसुंधरा आणि मल्लिकार्जुन हे सुब्बम्मा यांना ठार मारण्याची योजना आखत असल्याचा संशयही सुब्बम्मा यांना होता. याच संशयातून सुब्बम्मा यांनी वसुंधरा हिची एवढ्या क्रूरपणे हत्या केली. या प्रकाराने या शहरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी सुब्ब्मा यांच्याविरोधात गुन्हा दाखल करुन घेत तिला अटक केली आहे.


 

 

Tags: #crime #murdur #andhrapradesh #police
Previous Post

भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी चंद्रशेखर बावनकुळे

Next Post

जळगावात ट्रान्सपोर्ट नगराजवळ भंगार सामानाला आग !

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

जळगावात ट्रान्सपोर्ट नगराजवळ भंगार सामानाला आग !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

कमी दिवस, कमी वजनाच्या शिशूचे वाचले प्राण
1xbet russia

कमी दिवस, कमी वजनाच्या शिशूचे वाचले प्राण

May 15, 2026
वीज कनेक्शन कट करा ; वीज ट्रिपिंगमुळे कंपन्यांना नुकसान भरपाई द्या — उद्योजकांची मागणी
1xbet russia

छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त मतिमंद विद्यार्थ्यांसाठी मदतीचा हात

May 15, 2026
वीज कनेक्शन कट करा ; वीज ट्रिपिंगमुळे कंपन्यांना नुकसान भरपाई द्या — उद्योजकांची मागणी
1xbet russia

जळगाव पश्चिम भाजप ओबीसी मोर्चा चिटणीस पदी गोरख माळी यांची नियुक्ती

May 15, 2026
वीज कनेक्शन कट करा ; वीज ट्रिपिंगमुळे कंपन्यांना नुकसान भरपाई द्या — उद्योजकांची मागणी
1xbet russia

वीज कनेक्शन कट करा ; वीज ट्रिपिंगमुळे कंपन्यांना नुकसान भरपाई द्या — उद्योजकांची मागणी

May 15, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

कमी दिवस, कमी वजनाच्या शिशूचे वाचले प्राण

कमी दिवस, कमी वजनाच्या शिशूचे वाचले प्राण

May 15, 2026
वीज कनेक्शन कट करा ; वीज ट्रिपिंगमुळे कंपन्यांना नुकसान भरपाई द्या — उद्योजकांची मागणी

छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त मतिमंद विद्यार्थ्यांसाठी मदतीचा हात

May 15, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon