• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

पारोळ्याच्या प्रारूप मतदार याद्यात घोळ ; पुंन:निरीक्षणाची मागणी…

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 28, 2022
in खान्देश, जळगाव, भारत, महाराष्ट्र
0

पारोळा ( प्रतिनिधी ) – नगरपरिषद निवडणुकीआधी प्रसिद्ध करण्यात आलेल्या पारोळा शहराच्या पारुप मतदारयाद्यांमध्ये मोठा घोळ झाला असून या याद्यांचे पुंन:निरीक्षण करण्यात यावे अशी मागणी माजी नगराध्यक्ष चंद्र्कांत पाटील यांनी केली आहे .

माजी नगराध्यक्ष चंद्र्कांत पाटील यांनी सांगितले की , राज्य निवडणूक आयोगाच्या सुचनेनुसार पारोळा नगरपरिषदेच्या १२ प्रभागांच्या प्रारूप मतदार याद्या २१ जूनरोजी प्रसिध्द करण्यात आल्या आहेत.

३१ मेरोजी अस्तित्वात आलेल्या विधानसभा मतदारसंघाची यादी ग्राहय धरून प्रभागनिहाय विभाजीत करून त्या प्रसिध्द करण्यात आलेल्या आहेत. परंतू याद्या प्रसिध्द करतांना १२ प्रभागाच्या भौगोलिक सिमा, रचना यां जागेवरील परिस्थितीत व प्रत्यक्षात सर्वेक्षण गरजेचे होते तसे झालेले दिसत नाही . या यादीमधील मयत मतदार , स्थंलातरीत कुटुंब व प्रभाग बाहेरील मतदाराची संख्या प्रत्येक प्रभागात बहुतांश प्रमाणत आहे. बाहेरील प्रभागातील नवीन वाढीव मतदार ईतरत्र प्रभागातील याद्यामध्ये समाविष्ट करण्यात आले आहेत.

या सर्व बाबी पाहता प्रसिध्द केलेल्या १२ प्रभागांच्या याद्यामध्ये मोठा घोळ असून याद्या किचकट असल्याने यादीचे पुर्न:निरीक्षण होणे गरजेचे आहे याद्यांचे पुनच्छ सर्वेक्षण करून यातून मयत, स्थलातरीत व प्रभागबाहेरील नावे वगळण्यात यावीत अशी मागणी माजी नगराध्यक्ष चंद्रकांत भिकनराव पाटील यांनी मुख्याधिकारी तथा प्रशासक यांच्याकडे निवेदनाव्दारे केली आहे .


 

 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtra #bharat
Previous Post

दागिन्यांची चोरी ; पाचोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Next Post

पारोळा विकास सोसायटीवर परिवर्तन शेतकरी पॅनलची सत्ता

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

पारोळा विकास सोसायटीवर परिवर्तन शेतकरी पॅनलची सत्ता

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भुसावळ हादरले ! चाकू हल्ल्यात १३ वर्षीय मुलासह तरुण जखमी
1xbet russia

भुसावळ हादरले ! चाकू हल्ल्यात १३ वर्षीय मुलासह तरुण जखमी

February 12, 2026
भुसावळ विभागाचा ‘सुरक्षा कुंपण’ उपक्रम प्रवाशांसाठी ठरणार वरदान!
1xbet russia

भुसावळ विभागाचा ‘सुरक्षा कुंपण’ उपक्रम प्रवाशांसाठी ठरणार वरदान!

February 12, 2026
दुचाकींची समोरासमोर भीषण धडक ; प्रौढाचा उपचारादरम्यान ठार
1xbet russia

भरधाव ट्रॅक्टरच्या धडकेने उत्राणच्या शेतमजुराचा मृत्यू

February 12, 2026
कंपनीच्या गोडावूनमधून अज्ञात चोरट्यांकडून रोकडची चोरी
1xbet russia

खडकी बायपास परिसरात दीड लाखांची रोकड लंपास

February 12, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

भुसावळ हादरले ! चाकू हल्ल्यात १३ वर्षीय मुलासह तरुण जखमी

भुसावळ हादरले ! चाकू हल्ल्यात १३ वर्षीय मुलासह तरुण जखमी

February 12, 2026
भुसावळ विभागाचा ‘सुरक्षा कुंपण’ उपक्रम प्रवाशांसाठी ठरणार वरदान!

भुसावळ विभागाचा ‘सुरक्षा कुंपण’ उपक्रम प्रवाशांसाठी ठरणार वरदान!

February 12, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon