• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्रीपद घ्यावं, उद्धव ठाकरेंचा संदेश घेऊन गुलाबराव पाटील गुवाहाटीमध्ये !

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 23, 2022
in क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0

उद्या दादा भुसेही जाणार असल्याची सुत्रांची माहिती

मुंबई (वृत्तसंस्था ) – जिल्हाचे पालकमंत्री गुलाबराव पाटील अन्य तीन आमदारांसह गुवाहाटीमध्ये दाखल झाले आहेत. गुलाबराव पाटील हे उद्धव ठाकरे यांचा संदेश घेऊन गुवाहाटीला पोहोचल्याचं सांगितलं जात आहे. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपद घ्यावं अशी थेट ऑफरच उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदेंना दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय.

एकनाथ शिंदे यांनी बंडाचं निशाण फडकावल्यामुळे शिवसेनेत मोठा भूकंप पाहायला मिळाला. शिवसनेचे ३७ आमदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहेत. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारसमोर मोठं संकट उभं ठाकलंय. अशावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हद्वारे एकनाथ शिंदे आणि बंडखोर आमदारांना भावनिक साद घातली आहे. तर दुसरीकडे शिवसेनेचे नेते आणि पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील अन्य तीन आमदारांसह गुवाहाटीमध्ये दाखल झाले आहेत. गुलाबराव पाटील हे उद्धव ठाकरे यांचा संदेश घेऊन गुवाहाटीला पोहोचल्याचं सांगितलं जात आहे. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपद घ्यावं अशी थेट ऑफरच उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदेंना दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गुलाबराव पाटील यांनी उद्धव ठाकरे यांचा निरोप एकनाथ शिंदे यांच्याकडे पोहोचवला आहे. उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना थेट मुख्यमंत्रीपदाचीच ऑफर दिल्याची माहिती मिळतेय. शिवेसना फुटली तर शिवसैनिक आमदारांना माफ करणार नाहीत, असाही संदेश यावेळी पाटील यांनी शिंदेंना दिल्याचं कळतंय. त्याचबरोबर उद्या कृषीमंत्री दादा भुसेही गुवाहाटीला पोहचतील अशी माहिती मिळत आहे.

गुलाबराव पाटील यांच्यासह गुवाहाटीत दाखल झालेल्या आमदारांचं एकनाथ शिंदे आणि तिथे उपस्थित आमदारांनी स्वागत केलं. गुवाहाटीतील हॉटेलमध्ये पोहोचल्यानंतर पाटील यांच्यासह योगेश कदम, चंद्रकांत पाटील, मंजुळा गावित यांच्या चेहऱ्यावर एक हास्य पाहायला मिळालं. एकनाथ शिंदे हे आमदारांच्या स्वागतासाठी उभे होते. त्यावेळी गुलाबराव पाटील आणि अन्य आमदारांनी एकनाथ शिंदे यांना नमस्कार करत त्यांचे आशीर्वादही घेतले. त्यावेळी तिथे उपस्थित सर्वच आमदारांच्या चेहऱ्यावर एकप्रकारचं समाधान आणि आनंद पाहायला मिळत होता.


 

 

Tags: #udhav thakre #mumbai #maharashtra #bharat
Previous Post

विवाहितेचा छळ ; रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Next Post

एकाची गळफास घेवून आत्महत्या ; सावदा येथील घटना

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

एकाची गळफास घेवून आत्महत्या ; सावदा येथील घटना

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गोदावरी आय.एम.आर.मध्ये पाच दिवसीय नॅशनल एफडीपीचे आयोजन
1xbet russia

गोदावरी आय.एम.आर.मध्ये पाच दिवसीय नॅशनल एफडीपीचे आयोजन

May 12, 2026
आश्रमशाळेतील पहिलीच्या विद्यार्थ्याचा विहिरीत पडल्याने मृत्यू
1xbet russia

ड्युटीवर असताना चक्कर आल्याने ५७ वर्षीय कर्मचाऱ्याचा मृत्यू

May 12, 2026
सततच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या, पतीची कोठडीत रवानगी
1xbet russia

१८ वर्षीय तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या

May 12, 2026
रहस्य उलगडले : कुष्ठरोगी असल्याने बहिणीचा मृतदेह सातपुड्याच्या जंगलात फेकला
1xbet russia

भुसावळात रेल्वे अपघातात अनोळखी व्यक्तीचा मृत्यू

May 12, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

गोदावरी आय.एम.आर.मध्ये पाच दिवसीय नॅशनल एफडीपीचे आयोजन

गोदावरी आय.एम.आर.मध्ये पाच दिवसीय नॅशनल एफडीपीचे आयोजन

May 12, 2026
आश्रमशाळेतील पहिलीच्या विद्यार्थ्याचा विहिरीत पडल्याने मृत्यू

ड्युटीवर असताना चक्कर आल्याने ५७ वर्षीय कर्मचाऱ्याचा मृत्यू

May 12, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon