• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

विद्यार्थ्यांनी गुणवत्तेत बरोबर संस्कार अंगीकारणे काळाची गरज डॉ – नितीन बच्छाव

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 21, 2022
in खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0

पारोळ्यातील बालाजी विद्यालयाची विद्यार्थिनी नाशिक विभागात प्रथम

पारोळा (प्रतिनिधी) – विद्यार्थिदशेत गुणवत्ता मिळवण्या सोबत संस्कार अंगीकारणे काळाची गरज असून त्यामुळे संस्कारशील व सुसंस्कृत पिढी निर्माण होऊन देश सुजलाम सुफलाम करण्यास मदत होईल असे प्रतिपादन जि. प. जळगाव चे माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. नितीन बच्छाव यांनी गुणगौरव सोहळ्यात केले.

औचित्य होते येथील श्री बालाजी विद्या प्रबोधिनी मंडळ संचलित डॉ.व्ही. एम. जैन माध्यमिक व आप्पासाहेब यु.एच.करोडपती उच्च माध्यमिक विद्यालय व सौ एम.यु. करोडपती इंग्लिश मीडियम स्कूल पारोळा या शैक्षणिक संकुलात मार्च 2022 मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत परीक्षेत विशेष गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा नुकताच जिल्हा परिषद जळगावचे माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. नितीन बच्छाव यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष यु. एच. करोडपती तर प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे सचिव डॉक्टर सचिन बडगुजर, गटशिक्षणाधिकारी कविता सुर्वे, शालेय पोषण आहार अधीक्षक चंद्रकांत चौधरी ,ज्येष्ठ पत्रकार बाळासाहेब पाटील, साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळ चोपडाचे अध्यक्ष विठ्ठल पाटील, सचिव विजय करोडपती, संचालक विनायक पाटील ,बालाजी विद्या प्रबोधिनी मंडळाचे संचालक मंगला करोडपती ,सुनील बडगुजर ,आशिष बडगुजर, डॉ. चेतन बडगुजर ,प्रा. संजय बडगुजर, पारोळा तालुका मुख्याध्यापक संघाचे तालुका अध्यक्ष विनोद माने,प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक हेमंतकुमार पाटील, प्राचार्य विजय बडगुजर,सौ.एम .यु.करोडपती इंग्लिश मेडियमच्या प्राचार्य स्वाती बलखंडे आदी उपस्थित होते.

डॉ.व्ही एम जैन माध्यमिक विद्यालयाची विद्यार्थिनी नुपूर जितेंद्र चंद्रात्रे हिने शंभर टक्के गुण मिळवून नाशिक विभागात प्रथम क्रमांक पटकाविला. त्याबद्दल तिचा विशेष गौरव तसेच नम्रता राजेश फुलपगारे 98.80%, गौरी हितेश सराफ 98%, तसेच सौ.एम यु करोडपती इंग्लिश मीडियम चे विद्यार्थी लोकेश देवीदास पाटील 95 %, मनीष विजय पाटील 94.20 %, प्रशांत प्रकाश चव्हाण 94 %, त्याचप्रमाणे उच्च माध्यमिक विद्यालय चे विद्यार्थी तेजस विश्वास चौधरी 82.67%, सुजाता प्रदीप चौधरी 82.67%
तेजस्विनी राजेश पाटील 81.50%.

या विद्यार्थ्यांच्या सत्कार शिक्षणाधिकारी डॉ. नितीन बच्छाव यांच्या हस्ते करण्यात आला त्याचबरोबर माध्यमिक शालांत व उच्च माध्यमिक शालांत परीक्षेत डॉक्टर व्ही.एम.जैन माध्यमिक ,सौ एम.यु. करोडपती इंग्लिश मीडियम स्कूल व आप्पासो यु. एच. करोडपती उच्च माध्यमिक विद्यालयातील 90 टक्के पेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्या 60 विद्यार्थ्यांचाही गौरव प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी नुपूर चंद्रात्रे तेजस्विनी पाटील या विद्यार्थ्यांचे पालकांनी मनोगत व्यक्त केले. तसेच याप्रसंगी पारोळा पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी कविता सुर्वे यांनी विद्यालयाच्या बाबतीत गौरवोद्गार काढले व विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या संस्थेचे सचिव डॉ.सचिन बडगुजर यांनी यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या यशाचे श्रेय पालक व शिक्षकांना दिले कार्यक्रमाचे अध्यक्ष यु एच करोडपती यांनी हिरा चमकण्यासाठी त्याला पैलू पाडायचे काम करावे लागते तसेच विद्यार्थ्यांचे गुण बाहेर काढ आणण्याचे काम हे शिक्षक करतात असे असे प्रतिपादन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले सूत्रसंचालन दीपक भावसार व साळुंखे मॅडम यांनी केले.


 

Tags: #dr.nitin bachav news # parola #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

जैन इरिगेशनच्या विविध आस्थापनांमध्ये आंतरराष्ट्रीय योगदिन उत्साहात साजरा

Next Post

विधान परिषद निवडणुकीत भाजपाचा विजय

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

विधान परिषद निवडणुकीत भाजपाचा विजय

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भावासोबत नोकरीसाठी पुण्यात निघालेल्या तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू !
1xbet russia

भावासोबत नोकरीसाठी पुण्यात निघालेल्या तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू !

June 19, 2025
चाळीसगाव तालुक्यात खेडी खुर्द, खेडगाव येथे ग्रामस्थांचा शिंगाडा मोर्चाचा इशारा
1xbet russia

चाळीसगाव तालुक्यात खेडी खुर्द, खेडगाव येथे ग्रामस्थांचा शिंगाडा मोर्चाचा इशारा

June 19, 2025
शाळेच्या प्रवेशासाठी जाणाऱ्या पित्यावर दुर्दैवी वेळ : एका मुलाचा मृत्यू, दुसरा जखमी
1xbet russia

दुचाकीवरील दोघांना कारची जबर धडक, १ ठार, दुसरा जखमी !

June 19, 2025
पुढील ७ दिवसात शहरातील दुकानाच्या पाट्या मराठीत लावा
1xbet russia

जळगाव शहर स्वच्छतेचा ठेका जाणार बीव्हीजी ग्रुपकडे ; साडेतीन कोटींची बँक गॅरंटी प्रशासनाकडे जमा

June 19, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

भावासोबत नोकरीसाठी पुण्यात निघालेल्या तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू !

भावासोबत नोकरीसाठी पुण्यात निघालेल्या तरुणाचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू !

June 19, 2025
चाळीसगाव तालुक्यात खेडी खुर्द, खेडगाव येथे ग्रामस्थांचा शिंगाडा मोर्चाचा इशारा

चाळीसगाव तालुक्यात खेडी खुर्द, खेडगाव येथे ग्रामस्थांचा शिंगाडा मोर्चाचा इशारा

June 19, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon