• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

विवाहितेची गळफासाने आत्महत्या ; संशयास्पद मृत्यूचा माहेरच्या लोकांचा आरोप

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
June 3, 2022
in क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0

पाचोरा ( प्रतिनिधी ) – तालुक्यातील गाळण येथील विवाहितेने राहत्या घरात दोरीने गळफास घेवून आत्महत्या केली . परंतू ही आत्महत्या नसून तिचा गळा आवळून गळफास देवून खून केल्याचा आरोप विवाहितेच्या माहेरच्या मंडळींनी केला आहे.पाचोरा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.

मयत विवाहितेचा पती योगेश हा नाशिक येथे कंपनीत नौकरीस असुन त्याचे भावाचे व त्याचे नाशिक येथे दोन मेडिकल आहेत. विवाहितेचे वडील सुर्यभान सिताराम पाटील यांची परिस्थिती बिकट असुन ते सालदारकी करतात तर आई अनिता पाटील मजुरी करून उदरनिर्वाह करतात. मुलगा नोकरीला असल्यामुळे त्यांनी मुलगी सुवर्णाचा विवाह कर्ज काढून केला होता. ७ लाख रुपये हुंडा कबुल केल्यानंतर त्यापैकी ५ लाख रुपये रोख दिले होते. उर्वरित २ लाख रुपये बाकी असल्याने तिला माहेरहून आणण्यासाठी सतत शारीरिक व मानसिक त्रास देत असल्याचे सुवर्णा माहेरी आल्यानंतर व भ्रमणध्वनी द्वारे सांगत होती. १ जुन रोजी रात्री सुवर्णाच्या आईने सुवर्णास फोन करून सांगितले की, ‘माझी नणंद एक महिन्यापासुन येथे आली असुन ती २ लाख रुपयांसाठी माझ्याशी सतत भांडत आहे सांगितले. दुसऱ्या दिवशी आईची चिंता वाढल्याने तिने २ जुन रोजी सकाळी पुन्हा सुवर्णा हिस फोन लावण्याचा प्रयत्न केला असता तिचा फोन बंद येत होता. यानंतर अवघ्या तासाभरातच सुवर्णाच्या आईला सुवर्णाच्या जेठाने फोन करुन तिने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे कळविले. दरम्यान घराचा दरवाजा आतुन बंद असल्याने शेजारील एका लहान मुलाने तिला आवाज देण्याचा प्रयत्न केला असता सुवर्णा हिचा काहीच प्रतिसाद मिळत नसल्याने मुलाने खिडकी उघडून पाहिले असता तिचा मृतदेह छताला लटकलेल्या अवस्थेत आढळून आले .

सुवर्णाचा जेठ मोहन चुडामण पाटील हा नाशिक येथे राहत असुन त्याचा अपघात झालेला असल्याने तो ओखार्ड हॉस्पिटल येथे उपचार घेत असल्याने त्याचा भाऊ योगेश हा देखील देखभाल करण्यासाठी गेलेला आहे. सुवर्णाची सासु दोन दिवसांपासून बाहेरगावी गेलेली आहे. सासरे चुडामण पाटील हे पाचोरा येथे सुर्यफुल विकण्यासाठी गेलेले असल्याचे सांगण्यात आले. घटनेप्रसंगी सुवर्णा व तिची नणंद या दोन्हीच घरी होत्या.

याबाबत नेहमीच मुलगी आई वडिलांकडे सासरच्या मंडळींची तक्रार करत होती‌. सासरची मंडळी कधीतरी सुधरतील असे सांगुन आम्ही तिला सासरी नांदायला पाठवत होतो. आमची मुलगी आत्महत्या करण्यासारखी नव्हती. मुलीचे निधन झाल्यानंतर सासरे व नणंद हे पसार झाल्याने तिला अगोदर फाशी दिली व नंतर दोर बांधून छताला लटकविले. यामुळे सासरच्या मंडळींनी तिचा खुन केल्याचा आम्हाला संशय असुन त्यांचेवर खुनाचा गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी मयत मुलीच्या आई, वडिलांनी पोलिसांकडे केली आहे. घटनास्थळी पोलिस उपअधीक्षक भारत काकडे, पोलिस निरीक्षक किसनराव नजनपाटील यांनी भेट दिली. पाचोरा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.


 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtra #bharat
Previous Post

जोशी पेठेतून मोटारसायकल चोरताना चोरटा सीसीटीव्हीत कैद

Next Post

हत्यांनंतर 90 टक्के काश्मिरी पंडितांनी रातोरात घरे सोडली

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

हत्यांनंतर 90 टक्के काश्मिरी पंडितांनी रातोरात घरे सोडली

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शिरसाळा मारोती येथे दर्शनाला जात असलेल्या भाविकांची रिक्षा पलटी, तरुण ठार !
1xbet russia

शिरसाळा मारोती येथे दर्शनाला जात असलेल्या भाविकांची रिक्षा पलटी, तरुण ठार !

June 21, 2025
दुचाकीने दिलेल्या जबर धडकेत पायी जाणाऱ्या तरुण गंभीर जखमी होऊन मृत्युमुखी !
1xbet russia

दुचाकीने दिलेल्या जबर धडकेत पायी जाणाऱ्या तरुण गंभीर जखमी होऊन मृत्युमुखी !

June 21, 2025
मासेमारी करताना पाण्याच्या प्रवाहात वाहून इसमाचा मृत्यू !
1xbet russia

मासेमारी करताना पाण्याच्या प्रवाहात वाहून इसमाचा मृत्यू !

June 21, 2025
दुचाकीसमोर डुक्कर आडवे आल्याने तरुणाचा जागीच मृत्यू
1xbet russia

दुचाकीसमोर डुक्कर आडवे आल्याने तरुणाचा जागीच मृत्यू

June 21, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

शिरसाळा मारोती येथे दर्शनाला जात असलेल्या भाविकांची रिक्षा पलटी, तरुण ठार !

शिरसाळा मारोती येथे दर्शनाला जात असलेल्या भाविकांची रिक्षा पलटी, तरुण ठार !

June 21, 2025
दुचाकीने दिलेल्या जबर धडकेत पायी जाणाऱ्या तरुण गंभीर जखमी होऊन मृत्युमुखी !

दुचाकीने दिलेल्या जबर धडकेत पायी जाणाऱ्या तरुण गंभीर जखमी होऊन मृत्युमुखी !

June 21, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon