• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

खून करणाऱ्या दोघा संशयितांना अटक

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 25, 2022
in क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0

जळगाव (प्रतिनिधी) – जळगाव शहरातील रेल्वे मालधक्क्यावर तरूणाचा निर्घृण खून करणाऱ्या दोन संशयित आरोपींना संशयितांना अटक करण्यात आली आहे. दोघांवर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सागर रामु सामुद्रे (वय-१९) रा. राजमालती नगर आणि सुमित संजय शेजवळ (वय-१८) रा. पिंप्राळा हुडको असे अटकेतील दोन्ही संशयित आरोपींचे नावे आहे.
अनिकेत गणेश गायकवाड (वय – २०) रा. राजमालती नगर, जळगाव हा तरूण आई सारीका, वडील गणेश रमेश गायकवाड आणि लहान भाऊ विशाल यांच्यासह वास्तव्याला होता. मंगळवारी २४ मे रोजी रात्रीच्या सुमारास अनिकेत हा काहीही न सांगता घरातून बाहेर गेला होता. दरम्यान, शहरातील पिंप्राळा रेल्वे गेटजवळील रेल्वेच्या मालधक्का परिसरातच गोडावुन समोर मध्यरात्री उशीरा अनिकेतच्या डोक्यात दगफ टाकून निर्घृण खून केल्याची धक्कादायक माहिती शहर पोलीस ठाण्याचे कर्मचाऱ्यांना मिळाली. त्यानुसार पोलीस घटनास्थळी दाखल झाले. एका हमालाने अनिकेतला ओळखले आणि पोलीसांना त्याच्या घराची माहिती दिली. बुधवार २५ मे रोजीच्या मध्यरा २.३० वाजेच्या सुमारास राजमालती नगरातील रहिवासी तसेच मालधक्क्यावर हमाली करणारे गणेश रमेश गायकवाड (वय-५०) यांच्यासह कुटूंबीयांनी धाव घेतल्यावर मयत तरुण अनिकेत माझा मुलगा असल्याचे सांगत आक्रोश केला. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करुन मृतदेह जिल्‍हा सामान्य रुग्णालयात हलवण्यात आला. बुधवार २५ मे रोजी सकाळी ११ वाजता शवविच्छेदन करुन कुटूंबीयांना मृतदेह सोपवण्यात आला. याबाबत शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होतो.

गुन्हा दाखल झाल्यानंतर दोन्ही संशयित आरोपी हे मेहरूण तलाव परिसरात असल्याची गोपनिय माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांना मिळाली. त्यानुसार पथकाने दुपारी सागर रामु सामुद्रे (वय-१९) रा. राजमालती नगर आणि सुमित संजय शेजवळ (वय-१८) रा. पिंप्राळा हुडको दोघांना अटक केली. त्यांची चौकशी केली असता तिघेजण दारू पिण्यासाठी बसले होते. अनिकेतचे सागर आणि सुमित सोबत बाचाबाची झाल्याने चाकूने वार करून चेहऱ्यावर दगड टाकून खून केल्याची कबुली दिली आहे. पुढील कारवाईसाठी दोघांना शहर पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.


 

 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtra #bharat
Previous Post

महिलेसह मुलांना मारहाण ; एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Next Post

माहिती अधिकार कार्यकर्त्याच्या मारेकऱ्यांना कठोर शिक्षा व्हावी

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

माहिती अधिकार कार्यकर्त्याच्या मारेकऱ्यांना कठोर शिक्षा व्हावी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव एमआयडीसी पोलिसांची कारवाई; गावठी कट्ट्यासह तरुण जेरबंद
1xbet russia

जळगाव एमआयडीसी पोलिसांची कारवाई; गावठी कट्ट्यासह तरुण जेरबंद

June 29, 2026
रेशन दुकानाला भीषण आग, ५० हजारांच्या नुकसानीचा अंदाज
1xbet russia

 यावलमधील सूतगिरणीला भीषण आग; एक कोटींचे नुकसान

June 29, 2026
गुंड पाठवून दिली धमकी :  शिक्षकांच्या तक्रारीवरून कॉन्स्टेबलविरुद्ध गुन्हा दाखल
1xbet russia

कचरा टाकण्याच्या वादातून मारहाण; पाच जणांविरुद्ध गुन्हा

June 29, 2026
भरधाव बसने दुचाकीला चिरडले : पत्नी ठार, पती गंभीर !
1xbet russia

एकविरा माता मंदिरातील दानपेटी फोडून ५५ हजारांची चोरी

June 29, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगाव एमआयडीसी पोलिसांची कारवाई; गावठी कट्ट्यासह तरुण जेरबंद

जळगाव एमआयडीसी पोलिसांची कारवाई; गावठी कट्ट्यासह तरुण जेरबंद

June 29, 2026
रेशन दुकानाला भीषण आग, ५० हजारांच्या नुकसानीचा अंदाज

 यावलमधील सूतगिरणीला भीषण आग; एक कोटींचे नुकसान

June 29, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon