• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

पारोळ्यात मंजूर जलकुंभाचे काम सुरु करा- शिवसेना

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 24, 2022
in खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0

पारोळा ( प्रतिनिधी ) – पारोळा शहरासाठी वैशिष्ठयपूर्ण योजनेंतर्गत मान्यता देण्यात आलेल्या जलकुंभाचे काम तात्काळ सुरु करण्यात यावे, अशा आशयाचे निवेदन शिवसेना जिल्हाप्रमुख डॉ.हर्षल माने आणि माजी नगराध्यक्ष चंद्रकात पाटील याचातर्फे जिल्हाधिकाऱ्याना देण्यात आले.

या निवेदनात म्हटले आहे कि, पारोळा शहराची वाढती लोकसंख्या पाहता पिण्याच्या पाण्याची साठवणूक क्षमता आणि सध्या असलेली जलकुंभाची संख्या वाढवण्याची आवश्यकता आहे. पारोळा शहरासाठी वैशिष्ठयपूर्ण योजनेंतर्गत जलकुंभ बांधकामास मंजुरी देण्यात आली मुख्याधिकारी ज्योती भगत यांना दोन वेळा निवेदन देण्यात आले परंतु त्याच्याकडून अद्याप कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नाही.

पारोळा शहरात जलकुंभ बांधकामासाठी शासनाकडून निधी उपलब्ध करून देण्यासंदर्भात नगरविकास मंत्री ना.एकनाथ शिंदे यांच्याकडे ऑक्टोबर २०२१ मध्ये पत्रव्यवहार करीत निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. त्यानुसार शासनाच्या नगरविकास विभागातर्फे वैशिष्ठयपूर्ण योजनेंतर्गत नवीन जलकुंभ उभारणीसाठी १ कोटी_रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. तसा शासन निर्णय क्र.नपावे-२०२१/प्र.क्र.२०१(५) नवि-२६ जळगाव या संदर्भीय पत्राद्वारे नोव्हेंबर २०२१ मधेच आदेश संबंधिताना दिले आहेत. त्यानुसार या नवीन जलकुंभ बांधकामाचे काम तात्काळ सुरु करण्याचे निर्देश देण्याची मागणी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्याकडे केली आहे.


 

 

Tags: #parola dr.harshal mane #shivsena #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

रूळ ओलांडताना रेल्वेचा धक्का लागून तरुणी ठार

Next Post

डी.बी.जैन रुग्णालयात प्रसूतिगृह सुरू करण्याची मागणी

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

डी.बी.जैन रुग्णालयात प्रसूतिगृह सुरू करण्याची मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महिला कर्मचाऱ्याच्या छळप्रकरणी राज्य उत्पादन शुल्क विभागातील तिघे निलंबित
1xbet russia

महिला कर्मचाऱ्याच्या छळप्रकरणी राज्य उत्पादन शुल्क विभागातील तिघे निलंबित

August 14, 2026
जागतिक आदिवासी दिनानिमित्त तडवी समाज बांधवांचा वृक्षारोपण उपक्रम
Uncategorized

जागतिक आदिवासी दिनानिमित्त तडवी समाज बांधवांचा वृक्षारोपण उपक्रम

August 14, 2026
पामीच्या शस्त्रक्रियेमुळे ६५ वर्षीय रुग्णाचे वाचले प्राण डॉ. उल्हास पाटील रुग्णालयातील हृदयविकार तज्ज्ञांचे यश
1xbet russia

पामीच्या शस्त्रक्रियेमुळे ६५ वर्षीय रुग्णाचे वाचले प्राण डॉ. उल्हास पाटील रुग्णालयातील हृदयविकार तज्ज्ञांचे यश

August 13, 2026
म्हसावद येथे गजानन महाराज वर्धापन दिनानिमित्त आरोग्य शिबिर
Uncategorized

म्हसावद येथे गजानन महाराज वर्धापन दिनानिमित्त आरोग्य शिबिर

August 13, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

महिला कर्मचाऱ्याच्या छळप्रकरणी राज्य उत्पादन शुल्क विभागातील तिघे निलंबित

महिला कर्मचाऱ्याच्या छळप्रकरणी राज्य उत्पादन शुल्क विभागातील तिघे निलंबित

August 14, 2026
जागतिक आदिवासी दिनानिमित्त तडवी समाज बांधवांचा वृक्षारोपण उपक्रम

जागतिक आदिवासी दिनानिमित्त तडवी समाज बांधवांचा वृक्षारोपण उपक्रम

August 14, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon