• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

बाल न्याय मंडळावर डॉ शैलजा चव्हाण , सोनाली सोनवणे यांची नियुक्ती

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 7, 2022
in खान्देश, जळगाव, भारत, महाराष्ट्र
0

जळगाव ( प्रतिनिधी ) – महिला व बाल विकास विभागाच्या राजपत्रातील २ मेरोजीच्या अधिसूचनेनुसार व बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम 2015 नुसार जिल्हास्तरावर विधी संघर्षग्रस्त बालकांसाठी कार्यरत बाल न्याय मंडळ जळगाव येथे डॉ. शैलजा चव्हाण व सोनाली सोनवणे यांची सदस्य पदावर नियुक्ती करण्यात आली आहे

डॉ.शैलजा चव्हाण सामान्य रुग्णालय, जळगाव येथे नवजात शिशुकक्ष येथे विभाग प्रमूख म्हणून व बाल कल्याण समिती, जळगाव येथे सदस्य म्हणुन कार्यरत होत्या. सोनाली सोनवणे अमळनेरच्या सूर्योदय बहुउ्देशीय संस्थेच्या संचालिका , आयसीटीसी समुपदेशन पर्यवेक्षक, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स तसेच जिल्हा बाल संरक्षण कक्ष येथे सामाजिक कार्यकर्त्या म्हणुन कार्यरत होत्या त्या महिला व बालकांच्या क्षेत्रात 9 वर्षापासून कार्यरत आहेत.


 

 

Tags: #JALGAON #MAHARASHTRA #BHARAT
Previous Post

पाचोरा येथे उद्यापासून कैला मातेचा महोत्सव

Next Post

करिअर कट्टा उपक्रमाअंतर्गत पाच हजार विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

करिअर कट्टा उपक्रमाअंतर्गत पाच हजार विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुलाचा पुरलेला मृतदेह अडीच महिन्यांनंतर बाहेर काढला
1xbet russia

मुलाचा पुरलेला मृतदेह अडीच महिन्यांनंतर बाहेर काढला

June 3, 2026
दहिवाळ फाट्याजवळ भीषण अपघात; दोन सख्या बहिणींचा दुर्दैवी अंत
1xbet russia

दहिवाळ फाट्याजवळ भीषण अपघात; दोन सख्या बहिणींचा दुर्दैवी अंत

June 3, 2026
नोकरीचे आमिष देऊन मेघालयच्या तरुणीवर अत्याचार
1xbet russia

प्रेमाच्या आमिषाने विवाहितेवर वारंवार अत्याचार; पाचोरा पोलिसांत गुन्हा दाखल

June 3, 2026
दापोऱ्यात मध्यरात्री थरार! महसूल व पोलिसांच्या गराड्यातून वाळू माफियांनी डंपर पळवले !
Uncategorized

दापोऱ्यात मध्यरात्री थरार! महसूल व पोलिसांच्या गराड्यातून वाळू माफियांनी डंपर पळवले !

June 3, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

मुलाचा पुरलेला मृतदेह अडीच महिन्यांनंतर बाहेर काढला

मुलाचा पुरलेला मृतदेह अडीच महिन्यांनंतर बाहेर काढला

June 3, 2026
दहिवाळ फाट्याजवळ भीषण अपघात; दोन सख्या बहिणींचा दुर्दैवी अंत

दहिवाळ फाट्याजवळ भीषण अपघात; दोन सख्या बहिणींचा दुर्दैवी अंत

June 3, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon