• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

पाकिस्तानचे २०० दहशवादी जम्मू-काश्मीरमध्ये घुसण्याच्या तयारीत

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
May 7, 2022
in भारत
0

नवी दिल्ली ( वृत्तसंस्था ) – उत्तर सैन्यदलाचे कमांडर लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी सध्या भारत-पाकिस्तान सीमेवर सुमारे २०० दहशतवादी जम्मू-काश्मीरमध्ये घुसखोरी करण्याच्या तयारीत असल्याचा खळबळजनक दावा केला आहे. कोणत्याही क्षणी ते भारतात प्रवेश करू शकतात, असंही ते म्हणाले . लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी नॉर्थ टेक चर्चासत्रात एका प्रश्नाला उत्तर देताना बोलत होते .

वर्षभरापासून भारत-पाकिस्तान सीमेवर शांतता आहे. गेल्या वर्षभरात तीन वेळाच शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आलं आहे. सीमेवर शांतता असली तरी जम्मू-काश्मीर दहशतवादी कारवायांच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत. अलीकडेच दक्षिण काश्मीरमधील पहलगामच्या जंगल परिसरात सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये मोठी चकमक घडली आहे. या चकमकीत सुरक्षा दलाने हिज्बुल मुजाहिदीनच्या कमांडरसह तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं आहे.

पुढे ते म्हणाले की, वर्षभरात २१ विदेशी दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलं आहे. सीमेपलीकडे दहशतवाद्यांना पोसलं जात आहे. पाकिस्तानच्या हद्दीत सहा मोठे दहशतवादी तळ आणि २९ लहान छावण्या आहेत.

हरियाणा पोलिसांनी दोन दिवसांपूर्वी कर्नालमध्ये चार संशयित दहशतवाद्यांना अटक केली आहे. अटक केलेल्या संशयितांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आला हे सर्वजण पंजाबहून दिल्लीला जात असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले .


 

 

Tags: #news delhi #maharashtra #bharat
Previous Post

धनंजय मुंडे यांनी भाजपची लाज काढली !

Next Post

२५०० कोटी रुपयांत मुख्यमंत्री बनण्याची ऑफर !

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

२५०० कोटी रुपयांत मुख्यमंत्री बनण्याची ऑफर !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आज पासून ३ दिवस रंगणार बालक पालकांसाठीचा ‘गंमत जंमत’ बालचित्रपट महोत्सव
1xbet russia

आज पासून ३ दिवस रंगणार बालक पालकांसाठीचा ‘गंमत जंमत’ बालचित्रपट महोत्सव

April 23, 2026
‘तुमचा शनी काढून देतो’ म्हणत ज्येष्ठ नागरिकाला लुटले..!
1xbet russia

‘तुमचा शनी काढून देतो’ म्हणत ज्येष्ठ नागरिकाला लुटले..!

April 23, 2026
जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच
जैन कंपनी

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच

April 23, 2026
 जळगावात प्रतिबंधित सुगंधी तंबाखू आणि पानमसाल्याचा साठा जप्त
1xbet russia

 जळगावात प्रतिबंधित सुगंधी तंबाखू आणि पानमसाल्याचा साठा जप्त

April 23, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

आज पासून ३ दिवस रंगणार बालक पालकांसाठीचा ‘गंमत जंमत’ बालचित्रपट महोत्सव

आज पासून ३ दिवस रंगणार बालक पालकांसाठीचा ‘गंमत जंमत’ बालचित्रपट महोत्सव

April 23, 2026
‘तुमचा शनी काढून देतो’ म्हणत ज्येष्ठ नागरिकाला लुटले..!

‘तुमचा शनी काढून देतो’ म्हणत ज्येष्ठ नागरिकाला लुटले..!

April 23, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon