• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

आठ दिवसांपूर्वी विवाह , गुंगीचे औषध पाजत चौथा विवाह केलेल्या सुनेकडून सासरच्यांना मारहाण , सासऱ्याचा मृत्यू !

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 9, 2022
in क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0

पाचोरा ( प्रतिनिधी ) – आठ दिवसांपूर्वी विवाह झालेल्या सुनेने सासरच्या कुटुंबाला पाण्यातून गुंगीचे औषध पाजले आणि नंतर लोखंडी रॉडने पती, सासु व सासऱ्यास बेदम मारहाण केली या मारहाणीत सासऱ्याचा मृत्यु झाला असून या नवविवाहितेचा पहिला नव्हे तर आताच चौथ्यांदा झालेला विवाह होता.

पाचोरा येथील कोंडवाडा गल्लीतील रहिवासी व सेंटिंग काम करणाऱ्या राहुल अर्जुन पाटील याचा विवाह धुळे येथील एजंटामार्फत १ लाख ७५ हजार रुपये देवून पाथरी ( जि- परभणी) येथील साहेबराव सांडु म्हस्के यांच्या मुलीसोबत लावून देण्यात आला हा विवाह केवळ पैशासाठी झालेला चक्क चौथा विवाह होता हे आता स्पष्ट झाले आहे .

९ मार्चला विवाह झाल्यानंतर आठच दिवसात नवविवाहितेने पळून जाण्याचा प्रयत्न केला घरातील सर्व सदस्यांच्या सतर्कतेमुळे तिला बस स्थानकावरून परत आणलेले होते मात्र तिला करमत नसल्याचे कारणाहुन माहेरी घेऊन जाण्यासाठी आलेले वडील साहेबराव म्हस्के यांनी मी तिला माहेरी घेऊन जातो असे सांगितल्यावर सासरच्या मंडळींनी तिला माहेरी नेण्यासाठी नकार दिला होता.

दरम्यान पुन्हा तीन दिवस थांबून साहेबराव म्हस्के व त्याच्या नवविवाहित मुलीने रात्री पळून जाण्याचा कट रचत २८ मार्च रोजी रात्री झोपण्यापूर्वी सासरच्या सर्व लोकांना पाण्यात गुंगीचे औषध देऊन ते सगळे झोपेत असताना पळून जाण्याचा बेत केला होता, सुदैवानं रात्री दिड वाजता वडील व मुलगी पळून जात असताना अर्जुन पाटील यांना अचानक जाग आल्याने त्यानी सुन व व्याह्यास हटकण्याचा प्रयत्न केला त्यांनतर पती राहुल, त्याचे वडील अर्जुन व त्यांच्या आईला लोखंडी रॉडने मारहाण केली त्यात अर्जुन पाटील हे गंभीर जखमी झाल्याने खाजगी रुग्णालयात उपचार घेत होते उपचार घेत असतांना शनिवारी सकाळी हृदयविकाराचा तिव्र झटका आल्याने त्यांचा मृत्यू झाला. पाचोरा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

दरम्यान मारहाण करणारी सुन ही अल्पवयीन असल्याने तिची रवानगी जळगांव येथील बालसुधारगृहात झाली आहे तर तिच्या वडीलांची जामिनावर सुटका झाली आहे.


 

 

Tags: #pachgora#pachora crime news #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

देवकर रुग्णालयात ईएसआयएस योजना लागू

Next Post

जामनेरात दिव्यांगांना अंत्योदय शिधापत्रिकांचे वाटप

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

जामनेरात दिव्यांगांना अंत्योदय शिधापत्रिकांचे वाटप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

टायफॉईडमुळे आतड्याला छिद्र ; शस्त्रक्रियेनंतर रुग्णाला नवजीवन
1xbet russia

टायफॉईडमुळे आतड्याला छिद्र ; शस्त्रक्रियेनंतर रुग्णाला नवजीवन

June 3, 2026
मुलाचा पुरलेला मृतदेह अडीच महिन्यांनंतर बाहेर काढला
1xbet russia

मुलाचा पुरलेला मृतदेह अडीच महिन्यांनंतर बाहेर काढला

June 3, 2026
दहिवाळ फाट्याजवळ भीषण अपघात; दोन सख्या बहिणींचा दुर्दैवी अंत
1xbet russia

दहिवाळ फाट्याजवळ भीषण अपघात; दोन सख्या बहिणींचा दुर्दैवी अंत

June 3, 2026
नोकरीचे आमिष देऊन मेघालयच्या तरुणीवर अत्याचार
1xbet russia

प्रेमाच्या आमिषाने विवाहितेवर वारंवार अत्याचार; पाचोरा पोलिसांत गुन्हा दाखल

June 3, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

टायफॉईडमुळे आतड्याला छिद्र ; शस्त्रक्रियेनंतर रुग्णाला नवजीवन

टायफॉईडमुळे आतड्याला छिद्र ; शस्त्रक्रियेनंतर रुग्णाला नवजीवन

June 3, 2026
मुलाचा पुरलेला मृतदेह अडीच महिन्यांनंतर बाहेर काढला

मुलाचा पुरलेला मृतदेह अडीच महिन्यांनंतर बाहेर काढला

June 3, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon