• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

देवकर रुग्णालयात ईएसआयएस योजना लागू

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 9, 2022
in खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0

कामगारांना मिळणार अत्याधुनिक वैद्यकीय सेवेचा मोफत लाभ

जळगाव ( प्रतिनिधी ) – येथील शिरसोली रस्त्यावरील श्री गुलाबराव देवकर मल्टीस्पेशालिटी वैद्यकीय व आयुष रुग्णालयाला ई एस आय एस अर्थात एम्प्लाइज स्टेट इन्शुरन्स स्कीम लागू झाली आहे. याचा फायदा जळगाव जिल्ह्यातील कामगारांना होणार असून, रूग्णालयातील मोफत वैद्यकीय सेवेचा त्यांना लाभ घेता येणार आहे.

ही योजना औद्योगिक क्षेत्रातील कामगारांसाठी तयार करण्यात आली आहे. संबंधित कामगार व त्यांच्यावर अवलंबून असलेल्या कुटुंबीयांसाठी मोफत वैद्यकीय सेवा व उपचार करण्यासाठी उपयुक्त ठरत आहे.

देवकर रुग्णालयात यापूर्वीच महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना व आयुष्मान भारत योजना लागू झाली आहे. त्याचा शेकडो नागरिकांना मोफत उपचारासाठी लाभ होत आहे.

ई एस आय एस योजना लागू करण्यापूर्वी शासनाच्या संबंधित कमिटीने रुग्णालयातील सुविधा व उपलब्ध स्टाफची पाहणी करून देवकर रूग्णालयात योजना लागू करण्यास मंजुरी दिली आहे. त्यामुळे औद्योगिक क्षेत्रातील कामगारांना या रुग्णालयात उच्च दर्जाची वैद्यकीय सेवा व उपचार मोफत मिळणार आहेत. ऍडमिट झाल्यापासून तर डिस्चार्ज होईपर्यंत कामगारांना एक रुपयाही खर्च न करता येथे अत्याधुनिक वैद्यकीय सेवा व उपचार उपलब्ध होणार आहेत.

देवकर रूग्णालयात सर्व आजारांवर एकाच छताखाली उपचाराची सुविधा उपलब्ध असून, रुग्णालयातील अत्याधुनिक उपकरणांनी सुसज्ज असा आय सी यु विभाग, सोनोग्राफी, एक्स-रे, ई सी जी, सिटीस्कॅनची सुविधा, याशिवाय अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज असे चार स्वतंत्र ऑपरेशन थिएटर्स उपलब्ध आहेत. याशिवाय रुग्णालयाचा रुग्णालयाचा स्वतंत्र ऑक्सीजन प्रकल्प देखील आहे. कामगारांनी रूग्णालयातील या सेवांचा लाभ घ्यावा, असे आवाहन देवकर रुग्णालय प्रशासनाने केले आहे.


 

 

Tags: #jalgaon gulabrav devkar vaidykiy rugnalay news #maharashtra #bharat
Previous Post

तरूणीचे अश्लिल फोटो टाकून बदनामी; सायबर पोलीसात गुन्हा

Next Post

आठ दिवसांपूर्वी विवाह , गुंगीचे औषध पाजत चौथा विवाह केलेल्या सुनेकडून सासरच्यांना मारहाण , सासऱ्याचा मृत्यू !

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

आठ दिवसांपूर्वी विवाह , गुंगीचे औषध पाजत चौथा विवाह केलेल्या सुनेकडून सासरच्यांना मारहाण , सासऱ्याचा मृत्यू !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

रेल्वेच्या ऑनलाईन तिकिटांचा काळाबाजार, १२ लाख ५३ हजारांची तिकिटे जप्त
1xbet russia

चाळीसगावात डॉक्टरांच्या दवाखान्यासमोरून दुचाकी चोरी

July 21, 2026
अंगावर काटा आणणारी घटना : पतीने पत्नीच्या अंगावर कार नेऊन केले गंभीर जखमी !
1xbet russia

कजगावात घरफोडी; रोकडसह सोन्याचे दागिने लंपास

July 21, 2026
गोदावरी करंडक राज्यस्तरीय भावगीत स्पर्धा  दि २९ सप्टेंबर रोजी 
1xbet russia

बी.एस्सी. (ऑनर्स) अ‍ॅग्रीकल्चर प्रवेश प्रक्रिया सुरू

July 21, 2026
पद्मश्री चैतराम पवार यांच्यासोबत डॉ. नितीन धांडे यांची मनमोकळी चर्चा
1xbet russia

पद्मश्री चैतराम पवार यांच्यासोबत डॉ. नितीन धांडे यांची मनमोकळी चर्चा

July 21, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

रेल्वेच्या ऑनलाईन तिकिटांचा काळाबाजार, १२ लाख ५३ हजारांची तिकिटे जप्त

चाळीसगावात डॉक्टरांच्या दवाखान्यासमोरून दुचाकी चोरी

July 21, 2026
अंगावर काटा आणणारी घटना : पतीने पत्नीच्या अंगावर कार नेऊन केले गंभीर जखमी !

कजगावात घरफोडी; रोकडसह सोन्याचे दागिने लंपास

July 21, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon