• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

गायीला अमानुष मारहाण ; गुन्हा दाखल

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 9, 2022
in क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0

यावल ( प्रतिनिधी ) – चिंचोली शिवारात गायीला अमानुष मारहाण करणाऱ्याच्या विरोधात यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चिंचोली शिवारातील शेतात एक जण गायीला अमानुष मारहाण करत असल्याचा व्हिडिओ व्हायरल होत असल्याची माहिती यावलचे पो नि आशित कांबळे यांना शुक्रवारी दुपारी मिळाली. या व्हिडिओची सत्यता पडताळण्यासाठी त्यांनी पो उ नि विनोद खांडबहाले, स फौ मुजफ्फर खान, पो कॉ भूषण चव्हाण यांना रवाना केले. त्यांनी चिंचोलीचे पोलीस पाटील राकेश साठे यांना विचारपूस केली ही घटना चिंचोली शिवारातील दिवाकर भिला बडगुजर यांच्या शेतात घडल्याची माहिती मिळाली . पोलिस पाटील यांच्यासह पोलीस कर्मचारी शिवारात गेले त्या ठिकाणी काठेवाडी लोकांचा पाडाव होता. व्हिडिओच्या घटनेची विचारपूस केली असता यातील भरत धारा भरवाड (वय-२० , रा.पलासनेर ता. शिरपूर हल्ली मुक्काम चिंचोली शिवार ता यावल ) त्या ठिकाणी आला व सांगितले की ही गाय कोणालाही मारते व कोणाच्याही शेतात घुसून पिकांचे नुकसान करते. म्हणून ३ एप्रिल रोजी दुपारी गाईला संतापाच्या भरात काठीने मारहाण केली अशी कबुली दिली. संशयित आरोपी भरत धारा भरवाड (वय-२०) याच्या विरोधात पो कॉ सुशील घुगे यांच्या फिर्यादीवरून यावल पोलीस ठाण्यात ८ एप्रिल रोजी गुन्हा दाखल करण्यात आला पुढील तपास पो हे कॉ नरेंद्र बागुले करीत आहेत.


 

Tags: #yawal crime news #jalgaon #maharashtra #bharat
Previous Post

दगडांनी चेहरा ठेचलेला मृतदेह मेहरूण तलावाच्या काठावर आढळला !

Next Post

घर खरेदीसाठी ५ लाखांची मागणी ; विवाहितेचा छळ

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
विवाहितेचा दागिन्यांसाठी छळ ; पतीसह चार जणांविरोधात गुन्हा

घर खरेदीसाठी ५ लाखांची मागणी ; विवाहितेचा छळ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

रूळ ओलांडताना धावत्या रेल्वेखाली आल्याने तरुणाचा मृत्यू
1xbet russia

शेतातील घरात काम करीत असताना १३ वर्षीय बालिकेचा सर्पदंशाने मृत्यू

June 21, 2025
रूळ ओलांडताना धावत्या रेल्वेखाली आल्याने तरुणाचा मृत्यू
1xbet russia

रूळ ओलांडताना धावत्या रेल्वेखाली आल्याने तरुणाचा मृत्यू

June 21, 2025
भविष्य निर्वाह निधीचे वार्षीक खाते उतारे जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर उपलब्ध
1xbet russia

“जिल्हा परिषद आपल्या दारी” उपक्रमांतर्गत यावल येथे सोमवारी तक्रार निवारण सभा

June 21, 2025
शिरसोली येथे आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त १८०० विद्यार्थ्यांचा विक्रमी सहभाग!
1xbet russia

शिरसोली येथे आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त १८०० विद्यार्थ्यांचा विक्रमी सहभाग!

June 21, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

रूळ ओलांडताना धावत्या रेल्वेखाली आल्याने तरुणाचा मृत्यू

शेतातील घरात काम करीत असताना १३ वर्षीय बालिकेचा सर्पदंशाने मृत्यू

June 21, 2025
रूळ ओलांडताना धावत्या रेल्वेखाली आल्याने तरुणाचा मृत्यू

रूळ ओलांडताना धावत्या रेल्वेखाली आल्याने तरुणाचा मृत्यू

June 21, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon