• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

मासूमवाडी येथे दोन गावठी पिस्तूलासह संशयिताला अटक ; गुन्हा दाखल

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 17, 2022
in क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0

जळगाव ( प्रतिनिधी ) – शहरातील मासूमवाडी येथील आठवडे बाजार परिसरात दोन गावठी पिस्तूल घेऊन फिरणाऱ्या तरुणाला एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्या ताब्यातून दोन गावठी पिस्तूल हस्तगत करण्यात आला आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अली उर्फ डॉलर शाहरुख शकील अली (वय-२९) रा. गेंदालाल मील, जळगाव असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.एमआयडीसी पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील मासूमवाडी येथील आठवडे बाजार परिसरात बुधवार १६ मार्च रोजी सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास गावठी पिस्तूल विक्री करण्याच्या इराद्याने घेऊन फिरत असल्याची गोपनीय माहिती एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पो.ना. सुधिर सावळे, पो.ना. हेमंत कळसकर आणि पो.कॉ. चंद्रकांत पाटील यांना मिळाली. त्यानुसार एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, पो.ना. हेमंत कळसकर, सुधीर सावळे, इम्रान सैय्यद, सचिन पाटील, मुदस्सर काझी, पो.कॉ. साईनाथ मुंडे, चंद्रकांत पाटील हे लागलीच मासूमवाडी येथील आठवडे बाजार येथे रवाना झाले. याठिकाणी संशयित आरोपी अली उर्फ डॉलर शाहरुख शकील अली हा संशयास्पद हालचाली करत असतांना आढळून आल्याने त्याला पाठलाग करून अटक केली.

दरम्यान त्याची चौकशी केली असता त्याच्याजवळ २ गावठी पिस्तूल त्याच्याकडे आढळून आले. सदरील गावठी पिस्तूल विक्री करण्याच्या इराद्याने त्यांनी आणले असल्याची माहिती पोलीसांना मिळाली. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल चंद्रकांत पाटील यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात रात्री उशीर गुन्हा दाखल करण्यात आला. आज न्यायालयातील न्यायमूर्ती ए. एस. शेख यांच्या न्यायालयात हजर केले असता संशयिताला शनिवार १९ मार्चपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, पो.ना. सचिन पाटील करीत आहे.


 

 

Tags: #jalgaon crime news #jalgaon police #maharashtra
Previous Post

शिरसगावला चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमास जन्मठेपेची शिक्षा

Next Post

एक पुरणपोळी गरिबांसाठी ; पारोळ्यात उपक्रमाला प्रतिसाद

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

एक पुरणपोळी गरिबांसाठी ; पारोळ्यात उपक्रमाला प्रतिसाद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

वाळू माफियांची मुजोरी! शिरसोलीत महसूल पथकाला रोखले
1xbet russia

वाळू माफियांची मुजोरी! शिरसोलीत महसूल पथकाला रोखले

June 28, 2026
भरधाव बसने दुचाकीला चिरडले : पत्नी ठार, पती गंभीर !
1xbet russia

९०० रुपयांच्या वादाने घेतला चिमुकल्याचा बळी; आव्हाने शिवारातील हृदयद्रावक घटना

June 27, 2026
आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न
1xbet russia

आमदार राजूमामांच्या पाठपुराव्याला यश; रिंग रोड विकासकामाचे भूमिपूजन उत्साहात संपन्न

June 27, 2026
किरकोळ कारणावरून दोन गटात तुफान हाणामारी : २८ जणांवर गुन्हे दाखल
1xbet russia

शेताच्या बांधाच्या वादातून वृद्ध शेतकऱ्यासह कुटुंबीयांना मारहाण

June 27, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

वाळू माफियांची मुजोरी! शिरसोलीत महसूल पथकाला रोखले

वाळू माफियांची मुजोरी! शिरसोलीत महसूल पथकाला रोखले

June 28, 2026
भरधाव बसने दुचाकीला चिरडले : पत्नी ठार, पती गंभीर !

९०० रुपयांच्या वादाने घेतला चिमुकल्याचा बळी; आव्हाने शिवारातील हृदयद्रावक घटना

June 27, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon