• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

योग्यवेळी सीडी प्रसारणाचा खडसे यांचा पुनरुच्चार !

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
March 16, 2022
in खान्देश, जळगाव, भारत, महाराष्ट्र
0

मुंबई ( प्रतिनिधी ) – माझ्यामागे ईडी लावली तर मी सीडी लावेन, असा इशारा माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांनी राष्ट्रवादी प्रवेशावेळी देवून राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली होती. त्यानंतर खडसेंनी सीडी बाहेर काढावीच, असे आव्हान विरोधकांनी अनेकदा दिले तरीही सीडी बाहेर आली नाही मात्र आज मुंबईत पुन्हा सीडीबाबत खडसे म्हणाले की , सीडी आपल्याजवळ आहे योग्य वेळ आल्यावर ती आपण प्रसारित करणार असल्याचा इशारा त्यांनी देत खळबळ उडवून दिली आहे.

महाविकास आघाडी सरकारकडून विरोधकांना अडकवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप करत विधानसभेतच व्हिडिओ स्वरूपात पुरावे असलेला ‘पेन ड्राइव्ह’ सादर करून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी खळबळ उडवून दिली होती. याबाबत माध्यमांनी खडसेंना छेडले असता ते म्हणाले की, विधानसभेत गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सखोल चौकशीचे आश्वासन दिले असून दूध का दूध, पाणी का पाणी होईल, अशी सूचक प्रतिक्रिया दिली. जे काही तथ्य आहे ते लवकरच समोर येईल, असेही खडसे म्हणाले.

पेन ड्राइव्ह बॉम्बनंतर ‘सीडी’ कधी येईल, ? असा प्रश्न माध्यमांनी विचारल्यानंतर खडसे म्हणाले की, सीडी लावेल, असे बोललो होतो मात्र कधी लावणार याचा टायमींग सांगितलेला नव्हता आता सध्या सीडी लावण्याचा योग्य टायमिंग नाही त्यामुळे योग्य वेळ आल्यावर सीडी लावणारच असा पुर्नउच्चार खडसेंनी करून राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे.

दाऊदशी संबंध जोडल्याने प्रसिद्धी मिळते, माझेही तशाच प्रकारे संबंध जोडले गेले, असा टोला माजी मंत्री खडसे यांनी विरोधकांना लगावला. पेन ड्राइव्ह गाजलं. गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी विधानसभेतही सांगितले आहे की, दूध का दूध, पानी का पानी’ होईल. अशा प्रकारच्या सीडी, पेन ड्राइव्ह मी खूपदा बघितले आहेत. त्यामुळे त्याच्यातील तथ्य चौकशीअंतीच बाहेर येईल, असा टोला खडसे यांना फडणवीस यांनी लगावला.


 

 

Tags: #jalgaon #mumbai #maharashtra #bharat
Previous Post

पातोंडा, मुंदखेडे, चितेगाव, ओढरे, कोदगावच्या धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश ; अर्थसंकल्पात २५० कोटींची तरतूद

Next Post

तांबोळेच्या तरुणाचा बुडून मृत्यू 

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

तांबोळेच्या तरुणाचा बुडून मृत्यू 

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या इच्छुक उमेदवारांच्या सोमवारपासून मुलाखती होणार
जळगाव

जळगाव शहरातील भंगार बाजारावर आज महापालिकेची कारवाई

September 30, 2026
खळबळ : पूर्ववैमनस्यातून दोन तरुणांवर धारदार शस्त्राने वार; एकाची प्रकृती गंभीर
खान्देश

खळबळ : पूर्ववैमनस्यातून दोन तरुणांवर धारदार शस्त्राने वार; एकाची प्रकृती गंभीर

September 29, 2026
चारधाम यात्रेदरम्यान किनगावच्या भाविकाचा यमुनोत्रीत हृदयविकाराने मृत्यू
खान्देश

चारधाम यात्रेदरम्यान किनगावच्या भाविकाचा यमुनोत्रीत हृदयविकाराने मृत्यू

September 29, 2026
जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेत रईस शेख विजेता तर नईम अन्सारी उपविजयी
जळगाव

अनुभूती इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये विद्यार्थी-विद्यार्थिनींसाठी मार्गदर्शन शिबिर संपन्न

September 29, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या इच्छुक उमेदवारांच्या सोमवारपासून मुलाखती होणार

जळगाव शहरातील भंगार बाजारावर आज महापालिकेची कारवाई

September 30, 2026
खळबळ : पूर्ववैमनस्यातून दोन तरुणांवर धारदार शस्त्राने वार; एकाची प्रकृती गंभीर

खळबळ : पूर्ववैमनस्यातून दोन तरुणांवर धारदार शस्त्राने वार; एकाची प्रकृती गंभीर

September 29, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon