• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

जळगावच्या शिरपेचात मनाचा तुरा

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
February 26, 2022
in खान्देश, जळगाव, भारत, महाराष्ट्र
0

अभिमान महाराष्ट्राचा जीवन गौरव 2021-22 पुरस्कार रवीद्र वंजारी ह्यांना प्रदान

जळगाव ( प्रतिनिधी ) – जळगावच्या शिरपेचात पुन्हा एक मानाचा तुरा रोवला गेला तो म्हणजे जळगाव जिल्हा पोलिस दलात कार्यरत पोलीस नाईक रवी वंजारी ह्यांना अभिमान महाराष्ट्राचा जीवन गौरव पुरस्कार २०२१-२२ प्रदान करण्यात आला. सदर पुरस्कार हा डायनामीक युथ स्पोर्ट अकॅडमी , महाराष्ट्र यांच्या मार्फत देण्यात येत असतो , ह्या वर्षीचा पुरस्कार हा रवी वंजारी ह्यांना जाहीर करण्यात आला होता. आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके ऑडिटोरियम पनवेल नवी मुंबई येथे मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.

रवींद्र यांचा जन्म बोदवड गावातील अंत्यत गरीब कुटंबात झाला. मात्र त्याना व्यायामाची खूप आवड होती. त्यानी त्या दृष्टीने तयारी केली. गरिबी हे कारण न समजता त्यांनी ती संधी समजली. संकटावर मात करून त्यांनी वडिलांनाही मदत केली. त्यांनी अनेक शरीरसौष्टव स्पर्धेमध्ये भाग घेऊन पोलीस दलाचे नाव जागतिक पातळीवर नेऊन जळगाव नाहीतर महाराष्ट्र पोलीस दलाचे नाव उंचावलेले आहे. तसेच आज पावेतो त्यांना अनेक राज्यस्तरीय व राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाले आहे.

विशेष म्हणजे क्रीडा क्षेत्रात युवकांनी पुढे जावे, यासाठी ते सोशल मीडियाच्या माध्यामातून युवकांना मार्गदर्शन करत असतात. त्यांना आतापर्यंत विविध पुरस्करांनी गौरविण्यात आले आहे. त्यांचा सामाजिक उपक्रमातही हिरारिने सहभाग असतो. सध्या भारत सरकारमार्फत सुरू असलेल्या फिट इंडिया मोहिमेतंर्गत शालेय तरुण मुलांना मार्गदर्शन ते करत. करत असतात. आपण पोलिसांना मित्र समजावे ह्यासाठी ते प्रयत्न करत असतात
जागतिक महामारी करोना या काळात सर्वत्र लॉकडाऊन जाहीर करण्यात आला अनेक शहरी ग्रामीण भागातील जीवनावर याचा परिणाम झाला. अशा काळात देवदूत म्हणून अवतरले ते म्हणजे डॉक्टर आणि पोलिस सर्वत्र लॉकडाऊन असताना सर्वतोपरी मदत करण्यासाठी पोलिसांनी अहोरात्र मेहनत केली अशाच काळामध्ये त्यांनी सोशल मीडिया च्या माध्यमातून सर्वतोपरी आरोग्याविषयी जनजागृती त्यांनी केली तसेच नागरिकांना करोना संदर्भात नागरिकांना मार्गदर्शन देखील केले तसेच सामाजिक बांधिलकी जपून त्यांनी अनेक गोरगरीब कुटुंबांना सॅनिटायझर, मास्क तसेच धान्य व जेवण देखील पुरवले वेळोवेळी रवींद्र वंजारी ह्यांनी नागरिकांना मदत करून सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडविले. त्यांच्या ह्या कार्यबद्दल त्यांना सदर पुरस्कार देण्यात आला असे डायनामीक युथ स्पोर्ट अकॅडमी , महाराष्ट्र चे चेअरमन मा. जयेश चौगुले ह्यांनी सांगितले.

त्यांना सदर पुरस्कार मिळाल्याबद्दल मा पोलीस अधीक्षक मा. डॉ.प्रवीण मुंडे ह्यांनी आनंद व्यक्त केला अप्पर पोलिस अधिक्षक चंद्रकांत गवळी, पोलिस उप अधिक्षक (गृह) विठ्ठल ससे, राखीव पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे ह्यांनी देखील आनंद व्यक्त करून रवींद्र वंजारी ह्यांचे कौतुक केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.


 

 

Tags: #ravindra vanjari #jalgaon police #maharashtra #bharat
Previous Post

कृषी उत्पन्न बाजार समितीत रोहित्राला आग

Next Post

मल्हार हेल्प फेअर 4 मध्ये फूड स्टॉल्स करीता महिला बचत गटांची नावनोंदणी सुरु.

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

मल्हार हेल्प फेअर 4 मध्ये फूड स्टॉल्स करीता महिला बचत गटांची नावनोंदणी सुरु.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जिल्हा परिषदेचे “मिशन संजीवनी” अभियान : बांधकाम कंत्राटदारांना ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’ अनिवार्य
1xbet russia

ई-गव्हर्नन्समध्ये जळगाव जिल्हा परिषदेचा डंका; राज्यस्तरावर पटकावला प्रथम क्रमांक !

February 11, 2026
पाळधी महामार्गावर रक्ताचा सडा; सुसाट वेगाने घेतला प्रौढाचा बळी !
1xbet russia

पाळधी महामार्गावर रक्ताचा सडा; सुसाट वेगाने घेतला प्रौढाचा बळी !

February 11, 2026
भरधाव कारचे थरारनाट्य, डिव्हायडर, वीज खांबासह रिक्षालाही दिली धडक
1xbet russia

एसटी बसच्या धडकेत दुचाकीस्वारसह २ जखमी; चालकाविरुद्ध गुन्हा दाखल

February 11, 2026
प्रौढाची नैराश्यातून गळफास लावून घेत आत्महत्या
1xbet russia

४५ वर्षीय व्यक्तीची गळफास घेऊन आत्महत्या

February 11, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जिल्हा परिषदेचे “मिशन संजीवनी” अभियान : बांधकाम कंत्राटदारांना ‘रेन वॉटर हार्वेस्टिंग’ अनिवार्य

ई-गव्हर्नन्समध्ये जळगाव जिल्हा परिषदेचा डंका; राज्यस्तरावर पटकावला प्रथम क्रमांक !

February 11, 2026
पाळधी महामार्गावर रक्ताचा सडा; सुसाट वेगाने घेतला प्रौढाचा बळी !

पाळधी महामार्गावर रक्ताचा सडा; सुसाट वेगाने घेतला प्रौढाचा बळी !

February 11, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon