• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

लोकडवूनमध्ये नवनवीन आदेश आणि सूचनामुळे पोलीस त्रस्त

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 27, 2020
in महाराष्ट्र
0

पुणे (वृत्तसंस्था) – शहरातील नागरिकांना करोनाचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी एकाबाजूला पोलिसांनी रस्त्यावर उतरून बारा तास ड्युटी करत आहेत . तर दुसरीकडे विविध भागातील झोपडपट्ट्यांमध्ये जात तेथील घरांना भेट देऊन माहिती गोळा करून घेत आहेत. यामुळे पोलिस कर्मचारी आणि अधिकारी हैराण झाले आहे. पोलिसांना कायदा सुव्यवस्थे व्यतिरीक्त हे अतिरिक्त काम करावे लागत आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर वरिष्ठ पातळीवरून दररोज नवनवीन आदेश आणि सूचना काढून त्याची अंमलबजावणी करण्यास सांगितले जात असल्याने पोलिस दलातील कर्मचारी चांगलेच त्रस्त झाले आहेत.
नागरिकांनी घराबाहेर पडू नये, यासाठी गेल्या दीड महिन्यापासून पोलिस दलातील कर्मचारी आपल्या जीवाची पर्वा न करता रस्त्यावर उतरून आपली जबाबदारी पार पाडत आहेत. अत्यावश्यक सेवेत काम करणारे सरकारी अधिकारी आणि कर्मचारी यांना करोना होऊ नये, यासाठी राज्य सरकार परिपत्रक काढून विविध उपाययोजना करण्यास सांगत आहे. तर, दुसरीकडे कोरोनाचा अधिक प्रभाव क्षेत्र असलेल्या झोपडपट्टीमध्ये जाऊन तेथील सर्वेक्षण करण्याची जबाबदारी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी संबधित पोलिस स्टेशनमधील कर्मचारी आणि अधिकारी यांच्यावर दिली आहे. शहरातील ज्या मध्यवर्ती भागात करोनाचे अधिक पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. तो भाग नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी पोलिसांनी यापूर्वीच सील केला असून तेथे संचारबंदी कडक करण्यात आलेली आहे. या भागात असलेल्या झोपडपट्ट्यांमध्ये प्रत्यक्ष भेटी देऊन पोलिसांना सर्वेक्षण करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. यासाठी एक नमुना तक्ता तयार करण्यात आला असून त्यानुसार माहिती गोळा करण्याची जबाबदारी पोलिस कर्मचाऱ्यांवर टाकण्यात आली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून जो भाग सील करण्यात आलेला आहे. तेथे पालिकेच्या आरोग्य विभागातील कर्मचारी काम करायचे आहे. हे काम झाले की नाही हे पाहण्याची जबाबदारी पोलिसांवर देण्यात आली आहे. या भागात असलेल्या सार्वजनिक शौचालयांची दिवसातून तीन वेळा पाहणी करून तेथे औषध फवारणी केली जात आहे. औषध फवारणी झाली नसल्यास ती करून घेऊन त्याचा अहवाल वरिष्ठांना देण्याचे बंधन घालण्यात आलेले आहे.
पोलिस दलातील काही कर्मचाऱ्यांना करोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. त्यांच्या संपर्कात असलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची चाचणी देखील करण्यात आलेली आहे. त्यातच आवश्यक ती खबरदारी न घेता वरिष्ठ अधिकारी पोलिस कर्मचारी यांना झोपडपट्टीमध्ये शौचालयांची स्वच्छता पाहण्यासाठी पाठवित आहेत. ज्या कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्यास त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल व्हावे लागेल, यामुळे पुढील काळात शहरात कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण झाल्यास जबाबदारी कोण घेणार? असा प्रश्न देखील पोलिस कर्मचाऱ्यांकडून विचारला जात आहे


 

 

Previous Post

विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड ऑनलाइन लिंक करा

Next Post

केंद्र सरकारने चांगले काम केले : अधीर रंजन चौधरी

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

केंद्र सरकारने चांगले काम केले : अधीर रंजन चौधरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या संपाचा दुसरा टप्पा सुरू; घोषणांनी विद्यापीठ परिसर दणाणला
1xbet russia

नॅनो खतांचा वापर वाढवा; उत्पादकतेसह पर्यावरण संरक्षण साधा – रोहन घुगे

May 18, 2026
शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या संपाचा दुसरा टप्पा सुरू; घोषणांनी विद्यापीठ परिसर दणाणला
1xbet russia

शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या संपाचा दुसरा टप्पा सुरू; घोषणांनी विद्यापीठ परिसर दणाणला

May 18, 2026
जामनेर तालुक्यातील पानमळ्यांची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी
1xbet russia

जामनेर तालुक्यातील पानमळ्यांची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी

May 18, 2026
मंत्री गिरीष महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त ६७ दात्यांचे रक्तदान
1xbet russia

मंत्री गिरीष महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त ६७ दात्यांचे रक्तदान

May 18, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या संपाचा दुसरा टप्पा सुरू; घोषणांनी विद्यापीठ परिसर दणाणला

नॅनो खतांचा वापर वाढवा; उत्पादकतेसह पर्यावरण संरक्षण साधा – रोहन घुगे

May 18, 2026
शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या संपाचा दुसरा टप्पा सुरू; घोषणांनी विद्यापीठ परिसर दणाणला

शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या संपाचा दुसरा टप्पा सुरू; घोषणांनी विद्यापीठ परिसर दणाणला

May 18, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon