• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

करोनाच्या पार्श्‍वभूमीवर शहरातील जैववैद्यकीय कचऱ्यात 700 किलोंनी वाढ

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 27, 2020
in महाराष्ट्र
0

मुंबई (वृत्तासनस्थ) – करोनाच्या पार्श्‍वभूमीवर शहरातील जैववैद्यकीय कचऱ्यात 700 किलोंनी वाढ झाली असून प्रमुख्याने रुग्णालय आणि विलगीकरण केंद्र असलेल्या परिसरातून हा कचरा निर्माण होण्याचे प्रमाण जास्त आहे. लॉकडाऊनमुळे अनेक उद्योग, व्यवसाय ठप्प पडले आहेत. विशेषतः हॉटेल्स, खाद्यपदार्थ यांची दुकाने बंद आहेत. त्यामुळे घनकचरा मोठ्या प्रमाणात कमी झाला आहे. मात्र, जैववैद्यकीय कचरा निर्मितीत वाढ झाली आहे. शहरातील विविध रुग्णालयांमध्ये करोनाबाधित रुग्णांचे प्रमाण वाढले असल्याने याठिकाणी वैद्यकीय संसाधनांचा वापरदेखील वाढला आहे. तसेच, विलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्‍तींबाबतही विशेष काळजी घेतली जात असल्याने त्याठिकाणी वापरले जाणाऱ्या वैद्यकीय वस्तूंचे प्रमाणदेखील लक्षणीय आहे. यामध्ये प्रामुख्याने इंजेक्‍शन, सलाईन बॉटल, मास्क, कपडे अशा विविध वस्तूंचा समावेश आहे. शहरातील जैववैद्यकीय कचरा 500 ते 700 किलोनी वाढल्याची नोंद महापालिकेच्या घनकचरा विभागाकडून करण्यात आली आहे.
पालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांकडून हा कचरा दर रोज गोळा केला जात असून, घनकचरा व्यवस्थापन कायद्यातील जैववैद्यकीत कचराबाबतच्या नियमानुसार त्याची विल्हेवाट लावण्यात येत आहे. तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळातर्फे जाहीर करण्यात आलेल्या नवीन नियमानुसार करोना रोगसंबंधीत असलेला कचरा हा पिवळ्या पिशवीत जमा करणे अनिवार्य आहे, ज्यामुळे हा कचरा हाताळताणा अधिक सावधता बाळगणे शक्‍य होईल. तशा सूचना रुग्णालयांना देण्यात आल्याचेही विभागातर्फे संगण्यात आले.


 

 

Previous Post

यावल तालुक्यातील वनोलीच्या रेशन दुकानाचे प्राधिकारपत्र रद्द

Next Post

महिन्याचा खर्च कसा भागवायचा? : पीएमपी कर्मचारी

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

महिन्याचा खर्च कसा भागवायचा? : पीएमपी कर्मचारी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जी. एच. रायसोनी महाविद्यालयात ‘फ्युजन थीम’वर रंगली ओपन पेंटिंग स्पर्धा
1xbet russia

जी. एच. रायसोनी महाविद्यालयात ‘फ्युजन थीम’वर रंगली ओपन पेंटिंग स्पर्धा

May 18, 2026
महादेव हॉस्पीटलमध्ये मेडिसीनच्या ओपीडीला मिळतोय प्रतिसाद
1xbet russia

महाराष्ट्र राज्य जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीष महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त

May 18, 2026
शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या संपाचा दुसरा टप्पा सुरू; घोषणांनी विद्यापीठ परिसर दणाणला
1xbet russia

नॅनो खतांचा वापर वाढवा; उत्पादकतेसह पर्यावरण संरक्षण साधा – रोहन घुगे

May 18, 2026
शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या संपाचा दुसरा टप्पा सुरू; घोषणांनी विद्यापीठ परिसर दणाणला
1xbet russia

शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या संपाचा दुसरा टप्पा सुरू; घोषणांनी विद्यापीठ परिसर दणाणला

May 18, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जी. एच. रायसोनी महाविद्यालयात ‘फ्युजन थीम’वर रंगली ओपन पेंटिंग स्पर्धा

जी. एच. रायसोनी महाविद्यालयात ‘फ्युजन थीम’वर रंगली ओपन पेंटिंग स्पर्धा

May 18, 2026
महादेव हॉस्पीटलमध्ये मेडिसीनच्या ओपीडीला मिळतोय प्रतिसाद

महाराष्ट्र राज्य जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीष महाजन यांच्या वाढदिवसानिमित्त

May 18, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon