• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

सरकारने रॅपिड टेस्टिंग किट ६०० रुपयांना का खरेदी केली ? : अहमद पटेल

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 27, 2020
in भारत
0


नवी दिल्ली (वृत्तासनस्थ) – करोनाच्या चाचणीसाठी खरेदी करण्यात आलेल्या रॅपिड टेस्टिंग किटवरून काँग्रेसने केंद्र सरकार आणि इंडियन काऊंसिल ऑफ मेडिकल रिसर्चवर (आयसीएमआर) निशाणा साधत सवाल केला आहे. आयसीएमआरला २४५ रूपयांमध्ये आयात करण्यात आलेली रॅपिड टेस्टिंग किट ६०० रूपये प्रति किट या दरात का खरेदी केली ? असा सवाल काँग्रेसने केला आहे. तसेच सरकार याचे स्पष्टीकरण देईल अशी अपेक्षा असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. नुकताच दिल्ली उच्च न्यायालयाच्या एका निर्णयाने एक प्रश्न उपस्थित केला आहे. २४५ रूपयांमध्ये आयात करण्यात आलेले रॅपिड टेस्टिंग किट ६०० रूपयांना का खरेदी करावे लागले? सरकार यावर स्पष्टीकरण देईल अशी अपेक्षा आहे,’ असे काँग्रेस नेते अहमद पटेल म्हणाले.
सद्यस्थिती पाहता कोरोना टेस्ट किटची विक्री ४०० रूपयांपेक्षा अधिक किंमतीला होऊ नये, असा आदेश दिल्ली उच्च न्यायालयाने दिला होता. तसेच करोनाला नियंत्रणात आणण्यासाठी रॅपिड टेस्टिंग किट आवश्यक आहे. अशा परिस्थितीत त्याची विक्री कमी किंमतीत होणे आवश्यक असल्याचेही न्यायालयाने म्हटले आहे. ज्या कंपन्यांकडे चीनमधून १० लाख टेस्टिंग किट आणण्याचे कंत्राट आहे त्या दोन कंपन्यांना उच्च न्यायालयानं आदेश दिले आहेत. रेअर मेटाबॉलिक्स लाइफ सायन्सेज प्राइव्हेट लिमिटेड आणइ आर्क फार्मास्युटिकल्सकडून दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. या दोन्ही कंपन्यांनी कोरोना टेस्टिंग किट्स भारतात आणण्यासाठी मॅट्रिक्सलॅबसोबत करार केला होता. मॅट्रिक्सलॅबकडून ७ लाख २४ हजार कोरोना टेस्ट किट देण्यात आल्या होत्या. त्यानंतर पूर्ण पैसे मिळेपर्यंत पुढील २ लाख ७६ हजार किट देणार नसल्याचे त्यांनी सांगितले होते. हे सर्व प्रकरण लोकांच्या हिताशी निगडीत आहे. या ठिकाणी नफा कमावण्यापेक्षा लोकांना स्वस्त दरात हे किट्स उपलब्ध करून देणं अधिक गरजेचं आहे, असेही न्यायालयाने नमूद केले होते .


 

 

Previous Post

पाकिस्तानच्या मौलानांचा अजब दावा

Next Post

मध्य रेल्वेकडून वैद्यकीय साधनांची निर्मिती करण्यात येणार

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

मध्य रेल्वेकडून वैद्यकीय साधनांची निर्मिती करण्यात येणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनतर्फे आयोजित १४ वर्षाआतील मुलांची निवड चाचणीत ८८ खेळाडूंची प्राथमिक निवड
जैन कंपनी

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनतर्फे आयोजित १४ वर्षाआतील मुलांची निवड चाचणीत ८८ खेळाडूंची प्राथमिक निवड

July 12, 2026
67 वर्षीय महिलेवर तातडीची यशस्वी बायपास शस्त्रक्रिया; रुग्ण धोक्याबाहेर
1xbet russia

67 वर्षीय महिलेवर तातडीची यशस्वी बायपास शस्त्रक्रिया; रुग्ण धोक्याबाहेर

July 12, 2026
गुंड पाठवून दिली धमकी :  शिक्षकांच्या तक्रारीवरून कॉन्स्टेबलविरुद्ध गुन्हा दाखल
1xbet russia

शेतातील सोलर पंपाची १०५ मीटर तांब्याची वायर चोरी; अज्ञाताविरुद्ध गुन्हा

July 12, 2026
एरंडोलमध्ये महसूल विभागाची मोठी कारवाई! ४.१५ लाखांच्या डंपरसह ३ ब्रास अवैध वाळू जप्त
1xbet russia

शेतातून बैल, गायी व म्हशीची पारडे चोरी; ४३ हजारांचा जनावरे लंपास

July 12, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनतर्फे आयोजित १४ वर्षाआतील मुलांची निवड चाचणीत ८८ खेळाडूंची प्राथमिक निवड

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनतर्फे आयोजित १४ वर्षाआतील मुलांची निवड चाचणीत ८८ खेळाडूंची प्राथमिक निवड

July 12, 2026
67 वर्षीय महिलेवर तातडीची यशस्वी बायपास शस्त्रक्रिया; रुग्ण धोक्याबाहेर

67 वर्षीय महिलेवर तातडीची यशस्वी बायपास शस्त्रक्रिया; रुग्ण धोक्याबाहेर

July 12, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon