• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

शासनाची फसवणूक ; सुरक्षारक्षकासह ऑपरेटरवर गुन्हा दाखल

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
February 6, 2022
in क्राईम, खान्देश, जळगाव
0

जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील बनावट आरटीपीसीआर अहवाल घोटाळा

जळगाव (प्रतिनिधी) – शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयांमध्ये बनावट आरटीपीसीआर अहवाल घोटाळ्यात अधिष्ठात्यांनी आदेश दिल्यानंतर चोवीस तासांनी जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजय गायकवाड यांच्या फिर्यादीवरून सुरक्षारक्षक राजेंद्र विठ्ठल दुर्गे आणि डाटा एंट्री ऑपरेटर स्वप्निल पांडुरंग पाटील यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

फिर्यादी मध्ये म्हटले आहे की, तपासणी न करताच आरटीपीसीआरचा अहवाल मिळतो अशी बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी त्रिसदस्यीय चौकशी समिती नेमली होती. त्यामध्ये अध्यक्ष डॉ. प्रशांत देवरे, सदस्य डॉ.संदीप पटेल, डॉ. योगिता बावस्कर हे होते. समितीने चौकशी केल्यानंतर निदर्शनास आले की, निलेश भगवान पगारे, मनीष हिंमत चौधरी, अविनाश अशोक पाटील यांना नोकरीसाठी कोविड १९ चा आरटीपीसीआरचा निगेटिव चाचणी अहवाल पाहिजे असल्याने त्यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील सुरक्षारक्षक राजेंद्र विठ्ठल दुर्गे यांच्याशी संपर्क केला.

त्यावेळी राजेंद्र दुर्गे याने महाविद्यालयातील सूक्ष्मजीवशास्त्र विभागात कंत्राटी काम करणारे डाटा एंट्री ऑपरेटर स्वप्निल पांडुरंग पाटील याच्याशी संगनमत करून निलेश पगारे, मनिष चौधरी, अविनाश पाटील यांचे कोरोना चाचणीकरिता आवश्यक असणारे स्वाब न घेता तसेच कुठल्याही प्रकारची कोविड १९ चाचणी न करता त्यांचे मागणीप्रमाणे त्यांना बनावट आरटीपीसीआरचा निगेटिव्ह चाचणी अहवाल दिला. सदर बनावट शासकीय दस्तऐवज तयार करून त्याचा खरा म्हणून वापर करून शासनाची फसवणूक केली आहे. चौकशी समितीने आपला अहवाल अधिष्ठाता यांना सादर केला

संशयित आरोपी स्वप्निल पांडुरंग पाटील, राजेंद्र विठ्ठल दुर्गे या दोघांनी संगनमत करून निलेश पगारे, मनिष चौधरी, अविनाश पाटील यांची कोरोना चाचणी न करता त्यांना बनावट आरटीपीसीआर निगेटिव्ह चाचणी अहवाल देऊन बनावट शासकीय दस्तऐवज तयार करून त्याचा खरा म्हणून वापर करीत शासनाची फसवणूक केली आहे. त्यानुसार जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला ४२०, ४६४, ४६५, ४६६,४६८, ४७१, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पीएसआय गणेश देशमुख करीत आहेत.


 

 

Tags: #bharat#jalgaon civil hospital #maharashtra
Previous Post

नशिराबादजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

Next Post

संपकरी एस. टी. कर्मचाऱ्यांना डॉ. भुषण मगर फाऊंडेशनतर्फे किराणा वाटप

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

संपकरी एस. टी. कर्मचाऱ्यांना डॉ. भुषण मगर फाऊंडेशनतर्फे किराणा वाटप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नशिराबाद जवळील शेतात सुरू असलेल्या कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा; दोन आरोपी गजाआड, दोन पीडित महिलांची सुटका
1xbet russia

नशिराबाद जवळील शेतात सुरू असलेल्या कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा; दोन आरोपी गजाआड, दोन पीडित महिलांची सुटका

July 21, 2026
जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार
1xbet russia

जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार

July 21, 2026
रेल्वेच्या ऑनलाईन तिकिटांचा काळाबाजार, १२ लाख ५३ हजारांची तिकिटे जप्त
1xbet russia

चाळीसगावात डॉक्टरांच्या दवाखान्यासमोरून दुचाकी चोरी

July 21, 2026
अंगावर काटा आणणारी घटना : पतीने पत्नीच्या अंगावर कार नेऊन केले गंभीर जखमी !
1xbet russia

कजगावात घरफोडी; रोकडसह सोन्याचे दागिने लंपास

July 21, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

नशिराबाद जवळील शेतात सुरू असलेल्या कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा; दोन आरोपी गजाआड, दोन पीडित महिलांची सुटका

नशिराबाद जवळील शेतात सुरू असलेल्या कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा; दोन आरोपी गजाआड, दोन पीडित महिलांची सुटका

July 21, 2026
जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार

जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार

July 21, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon