• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

गॅसच्या भडक्याने घराला आग ; लग्नाचे साहित्य खाक

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
February 4, 2022
in महाराष्ट्र
0
गॅसच्या भडक्याने घराला आग ; लग्नाचे साहित्य खाक

धुळे ( प्रतिनिधी ) – लग्नघरात रात्री स्वयंपाक सुरू असताना गॅसचा भडका उडाला. घरातील संपूर्ण साहित्य खाक झाले. नागरिकांच्या सतर्कतेने आग आटोक्यात आली जीवितहानी झाली नाही; परंतु लग्नाच्या साहित्यासह संसारोपयोगी साहित्य खाक झाले.

पाटण येथील कोमलसिंग गुलझारसिंग गिरासे या अल्‍पभूधारक शेतकऱ्यांवर संकट आले. गिरासे यांच्‍या लहान मुलीचे 6 फेब्रुवारीला लग्न नियोजित होते. घरात लग्नाची लगबग सुरू होती. घरात नातेवाईकांची गर्दी होती. गुरूवारी रात्री नेहमीप्रमाणे वरच्या मजल्यावर स्वयंपाक सुरू होता अचानक गॅसने भडका घेतल्याने संपुर्ण घरात आग लागली. दागिन्यांसह सर्वच सामानाने पेट घेतला. ग्रामस्थांनी आग नियंत्रणासाठी प्रयत्न सुरू केले. आग वाढतच गेल्याने शिंदखेडा नगरपंचायतीचा अग्नीशमन बंब हजर झाल्याने झाल्याने आग आटोक्यात आली. पंचनाम्यानंतर शासकीय स्तरावरून नुकसान भरपाईसह आर्थिक मदत देण्याची मागणी ग्रामस्थांनी प्रशासनाकडे केली आहे.

आग लागल्यावर ग्रामस्थांनी सर्वात अगोदर या कुटुंबाला घराबाहेर बाहेर सुरक्षित काढल्याने पुढील अनर्थ टळला. मोठ्या कष्टाने जमा केलेल्या पैशातून खरेदी केलेले लग्नासाठीचे साहित्य तसेच तिला द्यावयाचे रुखवतीचे साहित्‍य आगीत जाळल्याने कोमलसिंग गिरासे यांच्या वधू मुलीसह कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. आगीमध्ये या शेतकऱ्यांचे लाखोचे नुकसान झाल्याने त्यांना आर्थिक मदत देण्याची मागणी होत आहे. परंतु, मोठ्या थाटात विवाह करून मुलीसाठी संसारपयोगी वस्‍तु जळाल्‍याने आता मुलीला द्यायचे काय? हा प्रश्‍न गिरासे कुटुंबियांसमोर आहे.


 

 

Tags: #JALGAON #MAHARASHTRA #BHARAT
Previous Post

नांद्रा येथील दोघी बहिणींनी मिळवीला प्रथम येण्याचा बहुमान

Next Post

जिल्ह्यात १२२ कोरोना रुग्ण आढळले ; ३३८ रुग्ण झाले बरे

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
जिल्ह्यात २०६ कोरोना रुग्ण आढळले

जिल्ह्यात १२२ कोरोना रुग्ण आढळले ; ३३८ रुग्ण झाले बरे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भरधाव बसने दुचाकीला चिरडले : पत्नी ठार, पती गंभीर !
1xbet russia

एकविरा माता मंदिरातील दानपेटी फोडून ५५ हजारांची चोरी

June 29, 2026
संत मुक्ताबाई रामपालखीचे जैन हिल्सवर भव्य स्वागत
जैन कंपनी

संत मुक्ताबाई रामपालखीचे जैन हिल्सवर भव्य स्वागत

June 29, 2026
तिसऱ्या मजल्यावरून पडल्याने दीड वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
1xbet russia

तिसऱ्या मजल्यावरून पडल्याने दीड वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू

June 29, 2026
हॉटेलांतील अस्वच्छतेबाबत आयुक्त तुकाराम मुंढेंकडे तक्रार
1xbet russia

हॉटेलांतील अस्वच्छतेबाबत आयुक्त तुकाराम मुंढेंकडे तक्रार

June 29, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

भरधाव बसने दुचाकीला चिरडले : पत्नी ठार, पती गंभीर !

एकविरा माता मंदिरातील दानपेटी फोडून ५५ हजारांची चोरी

June 29, 2026
संत मुक्ताबाई रामपालखीचे जैन हिल्सवर भव्य स्वागत

संत मुक्ताबाई रामपालखीचे जैन हिल्सवर भव्य स्वागत

June 29, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon