• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

जळगाव येथे अपघातात महिला ठार

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 26, 2020
in जळगाव
0

महानगरपालिका येथे महिला कर्मचारी होती

जळगाव – कालिंका माता चौकाजवळील महामार्गावर भरधाव वेगाने जाणार्‍या ट्रकने धडक दिल्यामुळे मोटारसायकलवरील महिला जागीच ठार झाली. ही महिला जळगावातील उस्मानिया पार्क परिसरातील आहे.

मोटारसायकलवर तिच्यासोबत तिचा पती व लहान मुलगी असल्याचे सांगणयात येते. या अपघाताबाबत कळताच एमआयडीसी पालीस ठाण्याचे निरीक्षक विठ्ठल ससे, सहाय्यक फौजदार आनंदसिंग पाटील, गोविंदा पाटील, आसीम तडवी, नीलेश पाटील, मुदस्सर काजी, भूषण सोनार आदींनी घटनास्थळी धाव घेतली.

पोलिसांनी ट्रक चालकास ताब्यात घेतल. हा ट्रक अपघातानंतर पुढे काही अंतरावर निघून गेला होता. तो नशिराबाद येथील सिमेंट फॅक्टरीमध्ये सिमेंट भरण्यासाठी जात होता


 

 

Previous Post

धुळे जिल्ह्यात आणखी तीन कोरोना रुग्ण आढळले

Next Post

अमळनेरात कोविड केअर हॉस्पिटल उभारणार- प्रांतधिकारी सीमा अहिरे

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

अमळनेरात कोविड केअर हॉस्पिटल उभारणार- प्रांतधिकारी सीमा अहिरे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गावठी पिस्तूलसह मध्य प्रदेशातील तरुणाला अटक, ३५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत
1xbet russia

गावठी पिस्तूलसह मध्य प्रदेशातील तरुणाला अटक, ३५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

March 17, 2026
टोळक्याचा तरुणांवर हल्ला : एकावर गोळीबार, दुसऱ्यावर शस्त्राने वार !
1xbet russia

चाळीसगावात गावठी कट्ट्यातून गोळीबार; रिक्षाचालक गंभीर जखमी

March 17, 2026
महादेव हॉस्पिटलचे प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. सुधीर नारखेडे  यांना राज्यस्तरीय ‘वॅलर अवॉर्ड’  प्रदान
1xbet russia

महादेव हॉस्पिटलचे प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. सुधीर नारखेडे  यांना राज्यस्तरीय ‘वॅलर अवॉर्ड’  प्रदान

March 17, 2026
बंद घर फोडून दागिन्यांसह रक्कम लांबविली
1xbet russia

चोपडा शहरात भरदिवसा घरफोडी; ४ लाख ८६ हजारांचा ऐवज लंपास

March 17, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

गावठी पिस्तूलसह मध्य प्रदेशातील तरुणाला अटक, ३५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

गावठी पिस्तूलसह मध्य प्रदेशातील तरुणाला अटक, ३५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

March 17, 2026
टोळक्याचा तरुणांवर हल्ला : एकावर गोळीबार, दुसऱ्यावर शस्त्राने वार !

चाळीसगावात गावठी कट्ट्यातून गोळीबार; रिक्षाचालक गंभीर जखमी

March 17, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon