• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

जिल्ह्यात कोरोनाचा आलेख उतरतोय ; आज १५३ रूग्ण

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
January 31, 2022
in आरोग्य, कोरोना, खान्देश, जळगाव
0
जिल्ह्यात २०६ कोरोना रुग्ण आढळले

जळगाव ( प्रतिनिधी ) – जिल्हा कोवीड रूग्णालयाने पाठविलेल्या आजच्या कोरोना अहवालात आज दिवसभरात ६४६ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. तर १५३ नवे बाधित रूग्ण आढळून आले आहे. जळगाव शहरातील एका कोरोना बाधित रूग्णाचा मृत्यू झाला आहे.

जळगाव शहर-१४, जळगाव ग्रामीण-५, भुसावळ-१४, अमळनेर-१३, चोपडा-२०, पाचोरा-२, भडगाव-२, धरणगाव-१९, यावल-०, एरंडोल-१४, जामनेर-८, रावेर-०, पारोळा-१, चाळीसगाव-१८, मुक्ताईनगर-२०, बोदवड-२ आणि इतर जिल्ह्यातील १ असे एकुण १५३ बाधित रूग्ण आज आढळून आले आहेत .

जिल्ह्यात आजपर्यंत १ लाख ५० हजार ३३८ कोरोना बाधित रूग्ण आढळून आले त्यापैकी १ लाख ४५ हजार १७९ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. सध्या २ हजार ५७३ कोरोना बाधित रूग्ण विविध कोवीड रूग्णालयात उपचार घेत आहेत . आज एका बाधित रूग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. आत्तापर्यंत एकुण २ हजार ५८६ रूग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. अशी माहिती आज जिल्हा शल्य चिकित्सकांनी दिलेल्या निवेदनात दिली आहे.


 

 

Tags: #jalgaon civil hospital #maharashtra
Previous Post

शेतकऱ्यांच्या उताऱ्यावरील नोंदी कमी करून प्रकरणे त्वरीत निकाली काढा: प्रा. हितेश पाटील

Next Post

बनावट अपंग प्रमाणपत्र देऊन शासनाची दिशाभूल करणाऱ्या ग्रामसेवकांवर कारवाई करण्याची मागणी

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
नोकरी लावून देण्याच्या कारणावरून ४३ लाखांची फसवणूक

बनावट अपंग प्रमाणपत्र देऊन शासनाची दिशाभूल करणाऱ्या ग्रामसेवकांवर कारवाई करण्याची मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगावात पिस्तूल अन् जिवंत काडतुसांसह एकास ठोकल्या बेड्या!
1xbet russia

जळगावात पिस्तूल अन् जिवंत काडतुसांसह एकास ठोकल्या बेड्या!

August 11, 2026
मालमत्तेच्या वादातून भावजयीचा कुऱ्हाडीने खून; नराधम दिराला जन्मठेप!
1xbet russia

मालमत्तेच्या वादातून भावजयीचा कुऱ्हाडीने खून; नराधम दिराला जन्मठेप!

August 11, 2026
बोदवडमध्ये देशी दारू दुकान फोडून ३९ हजारांचा ऐवज लंपास
Uncategorized

कासोद्यात १४ वर्षीय अल्पवयीन मुलीची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

August 11, 2026
भुसावळ येथे हर घर तिरंगा अभियानांतर्गत सायकल रॅली
Uncategorized

भुसावळ येथे हर घर तिरंगा अभियानांतर्गत सायकल रॅली

August 11, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगावात पिस्तूल अन् जिवंत काडतुसांसह एकास ठोकल्या बेड्या!

जळगावात पिस्तूल अन् जिवंत काडतुसांसह एकास ठोकल्या बेड्या!

August 11, 2026
मालमत्तेच्या वादातून भावजयीचा कुऱ्हाडीने खून; नराधम दिराला जन्मठेप!

मालमत्तेच्या वादातून भावजयीचा कुऱ्हाडीने खून; नराधम दिराला जन्मठेप!

August 11, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon