• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

चोरलेले दागिने तारण ठेऊन कर्ज काढणारे आरोपी पकडले

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
January 19, 2022
in क्राईम, खान्देश, जळगाव, महाराष्ट्र
0

जळगाव ( प्रतिनिधी ) – चोरलेले दागिने तारण ठेऊन कर्ज काढणारे तीन आरोपी पकडण्यात पोलिसांना साडे तीन महिन्यांच्या तपासानंतर यश आले आहे न्यायालायने या आरोपींना पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत .

27 ते 30 सप्टेंबर , 2021 दरम्यान फारुख अब्दुल गप्फुर देशमुख ( रा. मास्टर कॉलनी, के.जी. एन. डेअरी जवळ ) हे त्यांच्या मुलीची तब्येत खराब असल्याने बरणगाव येथे गेले असतांना त्यांच्या घरात कुलुप तोडुन घरात प्रवेश करून अज्ञात इसमाने घरात ठेवलेले 65,000/- रुपये रोख व दागीने असा 1.42,000/- रुपयांचा मुद्देमाल चोरी केला होता.एम. आय. डी.सी. पोलीस ठाण्यात 30 सप्टेंबर 2021 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता.

तपासात पो.ना. इम्रान सैय्यद यांना माहीती मिळाली कि. चोरी केलेल्या दागीन्यापैकी 20 ग्रॅम वजनाचा सोन्याचा हार मुथ्युट फायनान्स येथे तारण ठेवण्यात आलेला आहे. फायनान्स कंपनीत किती दागीने तारण ठेवले आहे याची माहीती घेतली असता जावीर खान साबीर खान याचे नावावर चोरीस गेलेला 20 ग्रॅम वजनाचा सोन्याचा हार 60,000/- रुपयामध्ये तारण ठेवण्यात आला होता. हाराचा फोटो फिर्यादी फारुख अब्दुल यांना दाखविला त्यांनी हार ओळखल्याने जाबीर खान साबीर खान यास ताब्यात घेण्यात आले होते. जाबीर खान याने तो हार हा त्यास वसीम कबीर पटेल ( वय 22 वर्ष, रा. नशेमन कॉलनी, मास्टर कॉलनी ) व समीर शेख फिरोज ( वय 22 वर्ष, रा. मास्टर कॉलनी ) यांनी त्यांचाच असल्याचा सांगुन दिला होता व जाबीर याने त्याचे नावावर तारण ठेवून 60,000/- रुपये त्यांना दिल्याची माहीती दिली .

पो नि प्रताप शिकारे यांच्या मार्गदर्शनाखाली या आरोपीना पोउनि दिपक जगदाळे, स.फौ. अतुल बंजारी, पो.ना. दत्तात्रय बडगुजर, इमान सैय्यद, मुदस्सर काझी, गोविंदा पाटील, सचिन पाटील, सुधीर सावळे, निलोफर सैय्यद यांनी मास्टर कॉलनी येथुन अटक केली त्यांनी गुन्हा कबुल केला वसीम कबीर पटेल हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी 5 चोरी, घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत . आरोपीना न्या ए.एस. शेख यांनी पोलीस कस्टडी रिमांड दिली सरकार पक्षातर्फे सरकारी अभियोक्ता स्वाती निकम यांनी काम पाहीले.


 

 

Tags: #jalgaon chorlele dagine taran thevun news #maharashtra #bharat
Previous Post

फैजपूर शहरातून दुचाकी लांबविली

Next Post

तमाशात गोंधळ घालणार्‍यांची आठ वर्षानंतर निर्दोष मुक्तता

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

तमाशात गोंधळ घालणार्‍यांची आठ वर्षानंतर निर्दोष मुक्तता

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नशिराबाद जवळील शेतात सुरू असलेल्या कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा; दोन आरोपी गजाआड, दोन पीडित महिलांची सुटका
1xbet russia

नशिराबाद जवळील शेतात सुरू असलेल्या कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा; दोन आरोपी गजाआड, दोन पीडित महिलांची सुटका

July 21, 2026
जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार
1xbet russia

जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार

July 21, 2026
रेल्वेच्या ऑनलाईन तिकिटांचा काळाबाजार, १२ लाख ५३ हजारांची तिकिटे जप्त
1xbet russia

चाळीसगावात डॉक्टरांच्या दवाखान्यासमोरून दुचाकी चोरी

July 21, 2026
अंगावर काटा आणणारी घटना : पतीने पत्नीच्या अंगावर कार नेऊन केले गंभीर जखमी !
1xbet russia

कजगावात घरफोडी; रोकडसह सोन्याचे दागिने लंपास

July 21, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

नशिराबाद जवळील शेतात सुरू असलेल्या कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा; दोन आरोपी गजाआड, दोन पीडित महिलांची सुटका

नशिराबाद जवळील शेतात सुरू असलेल्या कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा; दोन आरोपी गजाआड, दोन पीडित महिलांची सुटका

July 21, 2026
जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार

जळगावात अँक्सॉन ब्रेन हॉस्पिटलमध्ये ‘सिल्क व्हिस्टा’ तंत्रज्ञानाने ब्रेन अँन्युरिझमवर यशस्वी उपचार

July 21, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon