• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

बोदवड नगरपंचायतीवर शिवसेनेचा भगवा फडकला !

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
January 19, 2022
in खान्देश, जळगाव
0
बोदवड नगरपंचायतीवर शिवसेनेचा भगवा फडकला !

आ. चंद्रकांत पाटलांकडून एकनाथराव खडसेंना धक्का

बोदवड / प्रतिनिधी
बोदवड नगरपालिकेच्या निवडणुकीच्या मतमोजणीसाठी आज सकाळी प्रारंभ करण्यात आला होता. पालिकेच्या १७ जागांसाठी दोन टप्प्यांमध्ये मतदान घेण्यात आले होते . यात शिवसेनेने सर्वाधिक ९ जागांवर विजय मिळवत भगवा फडकवला असून राष्ट्रवादीनं त्याखालोखाल ७ जागांवर विजय प्राप्त झाला. तर भाजपला अवघ्या एका जागेवर विजय संपादन करता आला.

प्रभाग क्रमांक १ मधुन शिवसेनेच्या रेखा सोनू गायकवाड यांनी विजय मिळविला. त्यांना ४६६ मते मिळालीत तर त्यांनी राष्ट्रवादीच्या प्रमीला संजय वराडे (मते २७९) यांना पराभूत केले. तर उर्वरित उमेदवारांमध्ये भाजपच्या वैशाली योगेश कुलकर्णी ( ७३) मते आणि कॉंग्रेसचे कुसूम अशोक तायडे (२१ मते) यांचा समावेश आहे.

प्रभाग क्रमांक २ मधुन राष्ट्रवादीचे कडूसिंग पांडुरंग पाटील हे ३३७ मते मिळवून विजयी झाले आहेत. त्यांनी शिवसेनेच्या सचिन सुभाष देवकर (मते २३३) यांना पराभूत केले. तर याच प्रभागातून भाजपचे महेंद्र प्रभाकर पाटील यांना ७५ तर कॉंग्रेसचे अंकुश राजेंद्र अग्रवाल यांना ११ मते मिळालीत.
प्रभाग क्रमांक ३ मधुन राष्ट्रवादीच्या योगीता गोपाळ खेवलकर यांनी विजय मिळविला. त्यांना ४०५ मते मिळाली. तर शिवसेनेच्या सुजाता खेवलकर यांना ३८५ आणि भाजपच्या कविता जैन यांना १६४ मते मिळालीत.

प्रभाग क्रमांक ४ मधून राष्ट्रवादीचे सैयद सईदाबी रशीद या ५११ मते मिळवून विजयी झाल्या. त्यांनी शिवसेनेचे कुरेशी सलीमाबी शेख कलीम २११ मते यांना पराभूत केले.
प्रभाग क्रमांक ५ मधून गोपाळ बाबूराव गंगतीरे आणि भाजपचे विजय शिवराम बडगुजर यांना समसमान ३७४ मते मिळाल्याने ईश्‍वरचिठ्ठी काढण्यात आली. यात भाजपचे विजय शिवराम बडगुजर यांना विजयी घोषीत करण्यात आले.
प्रभाग क्रमांक ६ मध्ये शिवसेनेच्या पूजा प्रितेश जैन या ३०२ मते मिळवून विजयी झाल्या. त्यांनी राष्ट्रवादीच्या सरीता संदीप जैन (मते २९६) यांना पराभूत केले.

प्रभाग क्रमांक सातमध्ये राष्ट्रवादीने विजय संपादन केला. येथून राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या पूजा संदीप पारधी यांनी २४४ मते मिळवून विजय मिळविला. तर येथून शिवसेनेचे उमेदवार संजू छगन गायकवाड यांना १८८ मते मिळाली.
प्रभाग क्रमांक आठमध्येही राष्ट्रवादीला यश लाभले येथून शेख एकताबी शेख लतीफ या ४३१ मते मिळवून विजयी झाल्या. त्यांनी संदीप मधुकर गंगतिरे (मते ३१४) यांना पराभूत केले.
प्रभाग क्रमांक नऊमध्ये शिवसेनेचे उमेदवार आनंदा रामदास पाटील यांनी ४०६ मते मिळवून विजय संपादन केला. येथे राष्ट्रवादीचे उमेदवार नितीन चावदस वंजारी यांना १५५ मते मिळालीत.

प्रभाग क्रमांक १० मध्ये शिवसेनेच्या मनीषा कैलास बडगुजर यांनी विजय संपादन केला. त्यांनी रेखा कैलास चौधरी यांचा पराभव केला.

प्रभाग क्रमांक ११ शिवसेनेचे उमेदवार बेबी रमेश भोई यांनी ४३९ मते मिळवून विजय प्राप्त केला. येथे भाजपचे उमेदवार दिशा नरेशकुमार आहुजा यांना ३११ मते मिळालीत.

प्रभाग क्रमांक १२ मध्ये सुध्दा शिवसेनेचे उमेदवार शारदा सुनील बोरसे यांनी ५५६ मते मिळवून विजय संपादन केला.

प्रभाग क्रमांक १३ मधून शिवसेनेचे बागवान सईद इब्राहिम बागवान यांनी विजय प्राप्त केला. त्यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार यांना पराभूत केले.

प्रभाग क्रमांक १४ मधून राष्ट्रवादीचे शेख जाफर अल्ताफ यांनी ४०२ मते मिळवून विजय प्राप्त केला. त्यांनी शिवसेनेचे उमेदवार शेख ईसलाईल यांचा पराभव केला.

प्रभाग क्रमांक १५ मधून देखील राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने विजय मिळविला असून येथील पक्षाचे उमेदवार शाह मुजम्मील शाह मुजफ्फर शाह यांनी६६२ मते मिळवून विजय प्राप्त केला. . त्यांनी शिवसेनेचे उमेदवार पिंजारी शेख तौकीफ शेख अय्यूब यांचा पराभव केला

प्रभाग क्रमांक १६ मध्ये शिवसेनेच्या उमेदवार बेबाबाई विनोद माळी यांनी विविजय प्राप्त केला.

प्रभाग क्रमांक १७ मधूनही शिवसेनेच्या मिराबाई दिनेश माळी यांनी विजय प्राप्त केला.


 

Previous Post

प्राजक्ता बारी संशयास्पद मृत्यू ; सासरच्या ५ लोकांच्या विरोधात गुन्हा

Next Post

‘त्या’ वाळू ट्रॅक्टर चालकाविरुद्ध गुन्हा

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post
‘त्या’ वाळू ट्रॅक्टर चालकाविरुद्ध गुन्हा

'त्या' वाळू ट्रॅक्टर चालकाविरुद्ध गुन्हा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नागपूर न्यायालयाने दिला रेल्वे प्रशासनाला साडेअकरा लाख रुपये व्याजासह नुकसान भरपाई देण्याचा आदेश
1xbet russia

शिरसोलीच्या बारी समाज विद्यालयात विद्यार्थ्यांनी बनवल्या आकर्षक राखी

August 9, 2025
डॉ. केतकी पाटील यांचे कामाची देश दखल घेईल — डॉ.उल्हास पाटील
1xbet russia

डॉ. केतकी पाटील यांचे कामाची देश दखल घेईल — डॉ.उल्हास पाटील

August 9, 2025
जळगावात संत शिरोमणी नरहरी महाराज जयंती साजरी
1xbet russia

जळगावात संत शिरोमणी नरहरी महाराज जयंती साजरी

August 9, 2025
आरक्षित तिकीट असताना खाजगी बस रद्द झाली, ट्रॅव्हल्सला नुकसान भरपाई देण्याचे आदेश
1xbet russia

नागपूर न्यायालयाने दिला रेल्वे प्रशासनाला साडेअकरा लाख रुपये व्याजासह नुकसान भरपाई देण्याचा आदेश

August 9, 2025

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

नागपूर न्यायालयाने दिला रेल्वे प्रशासनाला साडेअकरा लाख रुपये व्याजासह नुकसान भरपाई देण्याचा आदेश

शिरसोलीच्या बारी समाज विद्यालयात विद्यार्थ्यांनी बनवल्या आकर्षक राखी

August 9, 2025
डॉ. केतकी पाटील यांचे कामाची देश दखल घेईल — डॉ.उल्हास पाटील

डॉ. केतकी पाटील यांचे कामाची देश दखल घेईल — डॉ.उल्हास पाटील

August 9, 2025
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon