• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ‘सी- २’ कक्ष सुरु

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
January 15, 2022
in आरोग्य, कोरोना, खान्देश, जळगाव
0

दिवसभरात दाखल झाले २ कोरोनाबाधित रुग्ण

जळगाव (प्रतीनिधी) – येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नेत्रकक्षाच्या मागील बाजूस असलेल्या सी- २ कक्षात कोरोना रुग्णांना दाखल करण्याचे काम सुरु झाले आहे. शनिवारी दि. १५ जानेवारी २ रुग्ण दाखल झाले आहे.

जिल्हयात दररोज कोरोना महामारीची रुग्णसंख्या वाढत आहे. त्यामुळे रुग्णांना दाखल करणे सोयीचे व्हावे याकरिता सी-२ कक्षाची पाहणी करून अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजय गायकवाड आणि कमर्चाऱ्यांना विविध सूचना दिल्या होत्या. त्यानुसार तीनवेळा सी- २ कक्ष धुवून, खाटांवर नवीन चादरी टाकून सी २ कक्ष सज्ज करण्यात आला होता. त्यानंतर डॉक्टर, परिचारिका, कर्मचाऱ्यांच्या ड्युटी लावण्यात आला आहे.

दुपारी महाविद्यालय व रुग्णालयातील दोन कर्मचारी कोरोनाबाधित आल्यानंतर त्यांना सी- २ कक्षात दाखल करण्यात आले. सी- २ कक्षात ६४ खाटांची क्षमता आहे. याठिकाणी दुपारी अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी पाहणी करून रुग्णांची विचारपूस करीत परिचारिका, डॉक्टरांना विविध सूचना दिल्यात. तसेच, वारंवार स्वच्छता ठेवण्याचे निर्देश कर्मचाऱ्यांना दिले.


 

 

Tags: #jalgaon shaskiy vaidykiy mavidyalay news #maharashtra
Previous Post

नशिराबादेतुन गोठ्यातील दोन म्हशी चोरीला

Next Post

शेतात गुरे चारण्याच्या वादात मारहाण

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

शेतात गुरे चारण्याच्या वादात मारहाण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आरोहण २०२६ उत्साहात समारोप
1xbet russia

आरोहण २०२६ उत्साहात समारोप

May 14, 2026
अमळनेर तालुक्यात रेशन धान्य घोटाळा उघड; ९.६२ लाखांच्या अपहारप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा
1xbet russia

अमळनेर तालुक्यात रेशन धान्य घोटाळा उघड; ९.६२ लाखांच्या अपहारप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा

May 14, 2026
रामदेववाडी जवळील दुचाकींची समोरासमोर धडक; तरुणाचा मृत्यू
1xbet russia

रामदेववाडी जवळील दुचाकींची समोरासमोर धडक; तरुणाचा मृत्यू

May 14, 2026
केळी खरेदीच्या व्यवहारात १३ लाखांची फसवणूक
1xbet russia

केळी खरेदीच्या व्यवहारात १३ लाखांची फसवणूक

May 14, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

आरोहण २०२६ उत्साहात समारोप

आरोहण २०२६ उत्साहात समारोप

May 14, 2026
अमळनेर तालुक्यात रेशन धान्य घोटाळा उघड; ९.६२ लाखांच्या अपहारप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा

अमळनेर तालुक्यात रेशन धान्य घोटाळा उघड; ९.६२ लाखांच्या अपहारप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा

May 14, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon