• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

‘ केसरीराज दिनदर्शिकेचे ‘ पालकमंत्र्यांकडून कौतुक

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
January 2, 2022
in खान्देश, जळगाव
0
खर्दे येथे पत्नीचा खून; पतीला अटक

जळगाव ( प्रतिनिधी ) – साप्ताहिक ‘ केसरीराज दिनदर्शिकेचे ‘ पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी मुक्तकंठाने कौतुक केले . प्रकाशन सोहळ्यानंतर पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांना केसरीराज दिनदर्शिका सप्रेम भेट देण्यात आली त्यावेळी त्यांनी बारकाईने संपूर्ण वाचनही केले .

पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील म्हणाले की , आकार , सजावट , मांडणी आणि जिल्ह्याच्या दृष्टीने महत्वाच्या माहितीचा समावेश असलेली ही दिनदर्शिका सरस ठरली आहेच पण स्थानिक पातळीवरचा हा अत्यंत यशस्वी प्रयत्न कौतुकाला पात्र आहे . जिल्ह्यातील साप्ताहिक केसरीराज , केसरीराज न्यूज पोर्टल आणि केसरीराज यु ट्यूब चॅनेलची लोकप्रियता या दिनदर्शिकेतून प्रतिबिंबित होते . केसरीराज ही माध्यमसंस्था दिनदर्शिकेचा माध्यमातून वाचकांच्या घरात पोहचली आहेच , त्यातूनच हे आपले हक्काचे व्यासपीठ असल्याची खात्री वाचकांना दिली जाते आणि समाजातील अनेक बऱ्या – वाईट गोष्टी वाचक त्याच हक्काच्या नात्याने या माध्यमसंस्थेजवळ व्यक्त करतात , या बाबीचा हातभार पुढे विधायकतेच्या दिशा दिग्दर्शनासाठी लागत असतो ही या उपक्रमाची जमेची बाजू दिसते , असेही ते म्हणाले .

यावेळी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्यासह धरणगाव पंचायत समिती माजी सभापती मुकुंद नन्नंवरे , जळगावचे नगरसेवक गणेश सोनवणे, पंकज पाटील, नवलराजे पाटील आदी उपस्थित होते .

अधिष्ठाता डॉ. रामानंद यांच्याकडूनही प्रशंसा

जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनीही साप्ताहिक ‘ केसरीराज दिनदर्शिकेची ‘ प्रशंसा केली . कोरोनासारख्या अनिश्चिततेच्या काळातही वाचकांनी एक अर्थाने या माध्यमसंस्थेशी असलेली आपली बांधिलकी अधोरेखित केली आहे . खऱ्या अर्थाने वाचकांच्या सहभागाचा हा उपक्रम ठरला आहे . या संस्थेने विधायक समूह मानसिकता घडवून कोरोना आपत्तीच्या आव्हानाचा मुकाबला समाजाला नेटाने करता यावा म्हणून आमच्यासारख्या घटकांना आणि संस्थांना सहकार्य करणे आम्हालाही अपेक्षित आहे . कारण या प्रकाशनाची वाचकप्रियता आमच्या उद्दिष्टांसाठी सहाय्य्यभुत ठरणे महत्वाचे वाटते , असेही अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद म्हणाले.


 

 

Tags: #maharashtra # gulabrav patil
Previous Post

कोयत्याचा धाक दाखवून दागिने हिसकावले

Next Post

समस्त बारी पंच अध्यक्षपदी विजय बारी

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

समस्त बारी पंच अध्यक्षपदी विजय बारी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भुसावळ विभागाचा ‘सुरक्षा कुंपण’ उपक्रम प्रवाशांसाठी ठरणार वरदान!
1xbet russia

भुसावळ विभागाचा ‘सुरक्षा कुंपण’ उपक्रम प्रवाशांसाठी ठरणार वरदान!

February 12, 2026
दुचाकींची समोरासमोर भीषण धडक ; प्रौढाचा उपचारादरम्यान ठार
1xbet russia

भरधाव ट्रॅक्टरच्या धडकेने उत्राणच्या शेतमजुराचा मृत्यू

February 12, 2026
कंपनीच्या गोडावूनमधून अज्ञात चोरट्यांकडून रोकडची चोरी
1xbet russia

खडकी बायपास परिसरात दीड लाखांची रोकड लंपास

February 12, 2026
अमळनेर तालुक्यात घरफोडीत १ लाखांचा मुद्देमाल चोरीस
1xbet russia

दोन घरे फोडली, घरासमोरून दागिन्यांसह दुचाकीही केले लंपास

February 12, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

भुसावळ विभागाचा ‘सुरक्षा कुंपण’ उपक्रम प्रवाशांसाठी ठरणार वरदान!

भुसावळ विभागाचा ‘सुरक्षा कुंपण’ उपक्रम प्रवाशांसाठी ठरणार वरदान!

February 12, 2026
दुचाकींची समोरासमोर भीषण धडक ; प्रौढाचा उपचारादरम्यान ठार

भरधाव ट्रॅक्टरच्या धडकेने उत्राणच्या शेतमजुराचा मृत्यू

February 12, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon