• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

विवाहविषयक संकेतस्थळावर ओळख , लग्नाचे आमिष ; पुढे ३८ लाखांची फसवणूक , अत्याचार , धमक्या !

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
December 29, 2021
in क्राईम, महाराष्ट्र
0

पुणे ( प्रतिनिधी ) – मॅट्रिमोनियल वेबसाईटवर ओळख झालेल्या युवतीवर बलात्कार करुन तिची आर्थिक फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पुणे जिल्ह्यातील मावळमध्ये ही घटना घडली मुख्य आरोपीसह तिघा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला तिन्ही आरोपींचा शोध सुरु आहे.

मॅट्रिमोनियल वेबसाईटवर ओळख झालेल्या युवतीवर बलात्कारानंतर फोटो व्हायरल करण्याची धमकी पीडितेला देण्यात आली होती. युवतीच्या नावे 38 लाख 57 हजार रुपये बँक लोन करुन आरोपीकडून फसवणूक करण्यात आली.

मे 2017 मध्ये पीडिता आणि आरोपी यांची एका प्रसिद्ध मॅट्रिमोनियल वेबसाईटवर ओळख झाली होती. लग्नाचे आमिष दाखवत आरोपी सचिन भाऊसाहेब गुंजाळ याने पेट्रोल पंपाचं लायसन्स काढण्यासाठी 5 लाख 30 हजार रुपयांचं लोन काढण्यास तरुणीला प्रोत्साहित केलं. 2018 मध्ये त्याचा भाऊ सागर गुंजाळने आयटीआर प्रॉब्लेमचं निमित्त सांगून 5 लाख 95 हजारांची रोख रक्कम घेतली, असा आरोप पीडितेने तक्रारीत केला आहे.

सचिन गुंजाळने मित्र श्रीकांत राजे आणि अभिजीत पवार यांच्याशी संगनमत करुन फिर्यादी तरुणी आणि तिच्या भावाला बिझनेस प्रपोजल सांगून पार्टनरशिप फर्म प्रोसिडिंगसाठी काही कोऱ्या कागदपत्रांवर स्वाक्षऱ्या घेतल्या. त्यानंतर त्यांनी हॉटेल व्यवसायासाठी पैशांची गरज असल्याचं सांगून दोन बँकांमधून एकूण 15 लाख रुपयांचे कर्ज घेण्यास प्रोत्साहित केल्याचा आरोपही तक्रारदार तरुणीने केला आहे.

आपण एकट्या असताना आरोपी गुंजाळ दारुच्या नशेत घरी आला होता. त्यावेळी आपण त्याला दिलेल्या पैशांबद्दल विचारणा केली असता त्याने संतापून जबरदस्ती अनैसर्गिक संभोग केला. घडलेल्या प्रकाराबद्दल कोणाकडे वाच्यता केल्यास आपल्याला आणि आपल्या भावाला जीवे ठार मारण्याची धमकी दिली. याशिवाय शारीरिक संबंधांवेळी काढलेले फोटो आणि व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिली, असंही तरुणीने फिर्यादीत म्हटलं आहे.

आरोपी आणि त्याचे दोन मित्र अशा तिघा जणांच्या विरोधात देहू रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत.


 

 

Tags: #pune
Previous Post

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात ईडीचे ७ हजार पानांचे आरोपपत्र

Next Post

भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाऊंडेशनच्या पथकाची प्रजासत्ताकदिनी होणाऱ्या पथसंचलनात निवड

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाऊंडेशनच्या पथकाची प्रजासत्ताकदिनी होणाऱ्या पथसंचलनात निवड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भरधाव बसने दुचाकीला चिरडले : पत्नी ठार, पती गंभीर !
1xbet russia

खेडी शिवारातून वाळूची अवैध वाहतूक, १७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त, सात जणांवर गुन्हा

June 28, 2026
तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांच्या निलंबनासाठी २९ रोजी चोपड्यात जन आंदोलन; जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन
1xbet russia

तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांच्या निलंबनासाठी २९ रोजी चोपड्यात जन आंदोलन; जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

June 28, 2026
भरदिवसा सेवानिवृत्त कर्मचाऱ्याची दोन लाखांची रक्कम लांबविली
1xbet russia

एसीबीने सील केलेल्या घराचे कुलूप तोडण्याचा प्रयत्न; दोघांना अटक

June 28, 2026
जळगाव शहरात राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेचा शुभारंभ
1xbet russia

जळगाव शहरात राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेचा शुभारंभ

June 28, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

भरधाव बसने दुचाकीला चिरडले : पत्नी ठार, पती गंभीर !

खेडी शिवारातून वाळूची अवैध वाहतूक, १७.५० लाखांचा मुद्देमाल जप्त, सात जणांवर गुन्हा

June 28, 2026
तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांच्या निलंबनासाठी २९ रोजी चोपड्यात जन आंदोलन; जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांच्या निलंबनासाठी २९ रोजी चोपड्यात जन आंदोलन; जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

June 28, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon