• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

जळगाव जिल्ह्यातील 12 नगरपालिकांवर प्रशासक नियुक्त

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
December 28, 2021
in Uncategorized
0

जळगाव ( प्रतिनिधी ) – ओबीसी आरक्षणामुळे निवडणुका पुढे ढकलण्यात आल्याने मुदत संपलेल्या नगरपालिका आणि नगरपरिषदांवर राज्य शासनाने प्रशासकांची नियुक्ती केली आहे. जिल्ह्यातील 12 नगरपालिकांवर प्रशासक नियुक्त करण्यात आले आहेत. .

राज्यातील नगरपालिका, नगरपंचायती आणि नगरपरिषदांची मुदत या महिन्याच्या अखेरीस संपत आहे. नगरपंचायतींची निवडणूक 21 डिसेंबररोजी घेण्यात आली आहे.ओबीसी आरक्षणाचा प्रश्न देखील कायम असल्याने तेथेही अनारक्षीत जागांचीच निवडणूक झालेली आहे. विधानसभेने ओबीसी आरक्षणाचा प्रश्न सुटत नाही तोवर राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेऊ नयेत असा प्रस्ताव संमत केला आहे. यामुळे नगरपालिकांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे.
नगरविकास विभागाने जीआर काढून या महिन्याच्या अखेरीस मुदत संपलेल्या नगरपालिका आणि नगरपरिषदांवर प्रशासक नेमण्यात येत असल्याची घोषणा केली आहे.

जिल्ह्यातील 12 नगरपालिका आणि प्रशासक असे आहेत – भुसावळ – उपविभागीय अधिकारी , अमळनेर – उपविभागीय अधिकारी , चाळीसगाव – मुख्याधिकारी , चोपडा – उपविभागीय अधिकारी , पाचोरा – उपविभागीय अधिकारी , पारोळा – मुख्याधिकारी , धरणगाव – मुख्याधिकारी , एरंडोल – मुख्याधिकारी , फैजपूर – मुख्याधिकारी , रावेर – उपविभागीय अधिकारी , सावदा – उपविभागीय अधिकारी , यावल – उपविभागीय अधिकारी .

जिल्ह्यातील या नगरपालिकांची मुदत 29 डिसेंबररोजी संपत आहे. 30 डिसेंबरपासून संबंधीत नगरपालिकांमधील नगराध्यक्ष आणि अन्य नगरसेवकांचे वर्चस्व समाप्त होणार असून आता प्रशासक राज सुरू होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.


 

 

Tags: #jalgaon #bhusaval #yaval #muktainagar
Previous Post

संघर्ष नेत्यांचा ; ‘ चुराडा ‘ कार्यकर्त्यांचा ! ; राजकारणाचा विजय असो !!

Next Post

पत्नीच्या हत्येच्या आरोपात आरोपी पतीला ५ दिवसांची पोलीस कोठडी

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

पत्नीच्या हत्येच्या आरोपात आरोपी पतीला ५ दिवसांची पोलीस कोठडी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आज पासून ३ दिवस रंगणार बालक पालकांसाठीचा ‘गंमत जंमत’ बालचित्रपट महोत्सव
1xbet russia

आज पासून ३ दिवस रंगणार बालक पालकांसाठीचा ‘गंमत जंमत’ बालचित्रपट महोत्सव

April 23, 2026
‘तुमचा शनी काढून देतो’ म्हणत ज्येष्ठ नागरिकाला लुटले..!
1xbet russia

‘तुमचा शनी काढून देतो’ म्हणत ज्येष्ठ नागरिकाला लुटले..!

April 23, 2026
जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच
जैन कंपनी

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित JCL T-20 चा रोमांच

April 23, 2026
 जळगावात प्रतिबंधित सुगंधी तंबाखू आणि पानमसाल्याचा साठा जप्त
1xbet russia

 जळगावात प्रतिबंधित सुगंधी तंबाखू आणि पानमसाल्याचा साठा जप्त

April 23, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

आज पासून ३ दिवस रंगणार बालक पालकांसाठीचा ‘गंमत जंमत’ बालचित्रपट महोत्सव

आज पासून ३ दिवस रंगणार बालक पालकांसाठीचा ‘गंमत जंमत’ बालचित्रपट महोत्सव

April 23, 2026
‘तुमचा शनी काढून देतो’ म्हणत ज्येष्ठ नागरिकाला लुटले..!

‘तुमचा शनी काढून देतो’ म्हणत ज्येष्ठ नागरिकाला लुटले..!

April 23, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon