• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

आमदार मंगेश चव्हाण यांनी सरकारचा नाकर्तेपणा कुर्त्यावर मांडला !

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
December 27, 2021
in Uncategorized
0

मुंबई ( प्रतिनिधी ) – महाविकास आघाडी सरकारचा नाकर्तेपणा सांगणारे मुद्दे लिहिलेला कुर्ता परिधान करून आज चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांनी विधानसभेत सर्वांचे लक्ष वेधून घेतले . नन्तर त्यांनी माध्यमांशी बोलताना आपली भूमिकाही स्पष्ट केली.

‘सरकार हरवले आहे’ अशी अक्षरं प्रिंट केलेला कुर्ता घालून चाळीसगांवचे आमदार मंगेश चव्हाण यांनी आज विधानभवनात प्रवेश केला, सर्वांचे लक्ष वेधून घेत असलेल्या या कुर्त्यावर ‘ओबीसी आरक्षण, शेतकऱ्यांना वीज, पूरग्रस्तांना मदत, एम पी एस सी नियुक्त्या, नोकर भरती भ्रष्टाचार व इतर मुद्दे प्रिंट केलेले होते या सर्वच मुद्द्यांवर महाविकास आघाडी सरकार अपयशी ठरले असल्याचे त्यांनी माध्यमांसमोर सांगत हा लक्षवेधी कुर्ता परिधान करण्यामागे असलेली आपली भूमिका स्पष्ट केली.

मागच्या बाजूला ‘वसुली सरकार धिक्कार असो’ अशा मोठ्या अक्षरात प्रिंट केलेल्या या कुर्त्यावर पुढच्या बाजूला “शेतकरी वीज मागतोय, एम पी एस सी उमेदवार नियुक्ती मागताहेत, बेरोजगार पारदर्शकपणे नोकरी मागताहेत, मराठा आरक्षण मागताहेत, ओबीसी हक्क मागतोय, पूरग्रस्त मदत मागतोय आणि
हे सर्व ज्यांनी दिल पाहिजे ते सरकार वसुली मागतय… असे लिहिलेल्या ओळी सर्वांचे लक्ष वेधून घेत होत्या.


 

 

Tags: #mageshachavhan #mumbaividhansabha #bjp #jalgaon #chalisgav
Previous Post

पत्रकार आनंद शर्मा यांना धमक्या ; पोलीस अधीक्षकांकडे कारवाईची मागणी

Next Post

मद्यपी पतीचा पत्नीकडून खून ; एका वर्षांनंतर आरोपी निष्पन्न !

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

मद्यपी पतीचा पत्नीकडून खून ; एका वर्षांनंतर आरोपी निष्पन्न !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गस्तीवरील पोलिसांची कामगिरी : गोडाऊनमध्ये चोरी करणाऱ्या तिघांना रंगेहाथ अटक
1xbet russia

प्लॉट विक्रीच्या व्यवहारात महिलेची १३ लाख ५१ हजार रुपयांची फसवणूक

July 10, 2026
चौघांची सव्वा २ लाखांची फसवणूक : पशुखाद्यासह बाईक, गाय, प्लायवूड परस्पर लांबविले !
1xbet russia

फैजपूरमध्ये प्रतिबंधित गुटख्यावर कारवाई; पानटपरी चालकाला अटक

July 10, 2026
गुरुपौर्णिमा महोत्सवासाठी पूज्य किरीट भाईजी जळगावात येणार
1xbet russia

गुरुपौर्णिमा महोत्सवासाठी पूज्य किरीट भाईजी जळगावात येणार

July 10, 2026
यावल तालुका मोतीबिंदूमुक्त करण्यासाठी विशेष अभियान; गावोगावी नेत्रतपासणी शिबिरे
1xbet russia

महादेव हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक लेसरद्वारे मूत्रमार्गातील खडे व प्रोस्टेटवर उपचार

July 10, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

गस्तीवरील पोलिसांची कामगिरी : गोडाऊनमध्ये चोरी करणाऱ्या तिघांना रंगेहाथ अटक

प्लॉट विक्रीच्या व्यवहारात महिलेची १३ लाख ५१ हजार रुपयांची फसवणूक

July 10, 2026
चौघांची सव्वा २ लाखांची फसवणूक : पशुखाद्यासह बाईक, गाय, प्लायवूड परस्पर लांबविले !

फैजपूरमध्ये प्रतिबंधित गुटख्यावर कारवाई; पानटपरी चालकाला अटक

July 10, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon