• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

अवैध वाळू वाहतुकीच्या गुन्ह्यांमध्ये वाहन मालकांना अटक !

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
December 8, 2021
in क्राईम, खान्देश, जळगाव
0

यावल ( प्रतिनिधी ) – शहरात अवैध वाळू वाहतूक गुन्ह्यात खुद्द वाहन मालकांना यावल पोलिसांनी अटक केल्याने कायद्याच्या या दणक्याने राजकारण आणि वाळू प्रकरण चांगलेच तापले आहे.

गेल्या महिन्यापूर्वी यावल शहरात अवैध वाळू वाहतूक करणारे दोन ट्रॅक्टर ट्राली पकडण्यात आल्या होत्या गुन्हा दाखल होऊन गुन्हा न्यायप्रविष्ट झाला नंतर महसूल,पोलीस आणि अवैध वाळू वाहतूक करणारांमध्ये शाब्दिक चकमक उडाली होती अवैध वाळू वाहतूक करणारांच्या प्रतिष्ठेचा प्रश्‍न निर्माण झाला होता पो नि सुधीर पाटील यांनी यंत्रणेमार्फत सखोल चौकशी आणि मोहीम राबवून अवैध वाळू वाहतूक दाखल गुन्ह्यात शहरातील दोन ट्रॅक्टर मालकांना काल अटक केल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली

याबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात असून सत्ताधारी गटातील काहींना चांगलाच कायदेशीर दणका बसला विरोधी गटात समाधान व्यक्त केले जात आहे. नगरपालिका निवडणुका लवकरच होणार असल्याने विरोधकांना चांगला कायदेशीर मुद्दा सापडला आहे.
यावल पोलिसांनी काल दोन जणांना अटक केल्याने त्यांना आज न्यायालयात हजर केले जाणार असल्याने पुढील कार्यवाही काय? वाहन मालकांना कायदेशीर दणका का बसला? , याबाबतसुद्धा प्रश्न उपस्थित केले जात आहेत .


 

 

Previous Post

संरक्षणदल प्रमुखांचे हेलिकॉप्टर कोसळले

Next Post

संताजी जगनाडे महाराज यांची जयंती साजरी

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

संताजी जगनाडे महाराज यांची जयंती साजरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सुरेश पाटील यांना आदर्श शेतकरी पुरस्कार
1xbet russia

सुरेश पाटील यांना आदर्श शेतकरी पुरस्कार

March 20, 2026
जळगावमध्ये क्रिकेटचा जल्लोष; आयपीएलच्या धर्तीवर आर सी बाफना जळगाव क्रिकेट लीग – JCL 2026’ पर्व 2 ची घोषणा
1xbet russia

जागो तहसीलदार जागो : महसूल विभागाच्या ‘कानाडोळा’ धोरणामुळे ग्रामस्थांची झोप उडाली

March 20, 2026
जळगावमध्ये क्रिकेटचा जल्लोष; आयपीएलच्या धर्तीवर आर सी बाफना जळगाव क्रिकेट लीग – JCL 2026’ पर्व 2 ची घोषणा
जैन कंपनी

जळगावमध्ये क्रिकेटचा जल्लोष; आयपीएलच्या धर्तीवर आर सी बाफना जळगाव क्रिकेट लीग – JCL 2026’ पर्व 2 ची घोषणा

March 20, 2026
जळगावात भोंदू खरात बाबाचे पाय धुणाऱ्या रूपाली चाकणकरांविरुद्ध ठाकरे गट आक्रमक
Uncategorized

जळगावात भोंदू खरात बाबाचे पाय धुणाऱ्या रूपाली चाकणकरांविरुद्ध ठाकरे गट आक्रमक

March 20, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

सुरेश पाटील यांना आदर्श शेतकरी पुरस्कार

सुरेश पाटील यांना आदर्श शेतकरी पुरस्कार

March 20, 2026
जळगावमध्ये क्रिकेटचा जल्लोष; आयपीएलच्या धर्तीवर आर सी बाफना जळगाव क्रिकेट लीग – JCL 2026’ पर्व 2 ची घोषणा

जागो तहसीलदार जागो : महसूल विभागाच्या ‘कानाडोळा’ धोरणामुळे ग्रामस्थांची झोप उडाली

March 20, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon