• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

संरक्षणदल प्रमुखांचे हेलिकॉप्टर कोसळले

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
December 8, 2021
in भारत
0

विशाखापट्टणम ( वृत्तसंस्था ) – तामिळनाडूतील कुन्नूर येथे लष्कराचे हेलिकॉप्टर कोसळले. या हेलिकॉप्टरमध्ये चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ बिपिन रावत व त्यांचे कुटुंबीयही हेलिकॉप्टरमध्ये होते. हेलिकॉप्टरमधील प्रवाशांना वाचवण्याचे काम सुरू आहे. १४ जण प्रवास करत होते, त्यापैकी ३ जणांना वाचवण्यात यश आले आहे. बिपिन रावत एका व्याख्यानमालेत सहभागी होणार होते.

तामिळनाडूत कोईम्बतूर आणि सुलूरदरम्यान कुन्नूर येथे लष्कराचं हेलिकॉप्टर कोसळून दुर्घटना झाली. लष्कराच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह संरक्षण दलाचे प्रमुख जनरल बिपीन रावत आणि त्यांचे कुटुंबीय या हेलिकॉप्टरमधून प्रवास करत होते. हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त झाल्यानंतर त्याला आग लागली. घटनास्थळी स्थानिकदेखील मदत करत आहेत. मात्र अपघात झालेलं ठिकाण डोंगराळ भागामध्ये असल्याने तिथे पोहचण्यास अडचणी येत आहेत.

स्थानिक लष्करी अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहेत. स्थानिकांनी ८० टक्के भाजलेले दोन मृतदेह स्थानिक रुग्णालयात नेले आहेत. अपघाताच्या ठिकाणी उतारावर काही मृतदेह दिसत आहेत. मृतदेह बाहेर काढण्यासाठी आणि ओळख तपासण्याचे प्रयत्न सुरू आहे

या हेलिकॉप्टरमधून १४ जण प्रवास होते. बिपीन रावत यांच्यासोबत त्यांच्या पत्नीदेखील हेलिकॉप्टरमध्ये होत्या असं सांगितलं जात आहे. चार जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.


 

 

Previous Post

आर सी बुक्स , एटीएम कार्ड , डेबिट , क्रेडिट कार्डही मेहरुणमधील घरफोडीत चोर घेऊन गेले !

Next Post

अवैध वाळू वाहतुकीच्या गुन्ह्यांमध्ये वाहन मालकांना अटक !

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

अवैध वाळू वाहतुकीच्या गुन्ह्यांमध्ये वाहन मालकांना अटक !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगावात पोलीस आणि स्वयंसेवी संस्थांची ऐतिहासिक समन्वय बैठक
1xbet russia

जळगावात पोलीस आणि स्वयंसेवी संस्थांची ऐतिहासिक समन्वय बैठक

May 19, 2026
जळगाव विधान परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू; जिल्ह्यात आचारसंहिता लागू
1xbet russia

जळगाव विधान परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू; जिल्ह्यात आचारसंहिता लागू

May 19, 2026
स्तनातील गाठीच्या त्रासाने त्रस्त ५५ वर्षीय महिलेवर यशस्वी शस्त्रक्रिया
1xbet russia

स्तनातील गाठीच्या त्रासाने त्रस्त ५५ वर्षीय महिलेवर यशस्वी शस्त्रक्रिया

May 19, 2026
पेट्रोल नसल्याच्या कारणावरून तरुणावर हल्ला; धारदार वस्तूने भोसकून केले जखमी
1xbet russia

पेट्रोल नसल्याच्या कारणावरून तरुणावर हल्ला; धारदार वस्तूने भोसकून केले जखमी

May 19, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

जळगावात पोलीस आणि स्वयंसेवी संस्थांची ऐतिहासिक समन्वय बैठक

जळगावात पोलीस आणि स्वयंसेवी संस्थांची ऐतिहासिक समन्वय बैठक

May 19, 2026
जळगाव विधान परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू; जिल्ह्यात आचारसंहिता लागू

जळगाव विधान परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू; जिल्ह्यात आचारसंहिता लागू

May 19, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon