• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

ग्रा पं पोटनिवडणुकीत उमेदवारांच्या जातपडताळणी प्रस्तावाची पोहचपावतीही ग्राह्य धरणार

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
December 6, 2021
in खान्देश, जळगाव
0

भाजपाचे अमोल शिंदे यांच्या पत्राची निवडणुक आयोगाकडून दखल

पाचोरा ( प्रतिनिधी ) – ग्रामपंचायत पोटनिवडणुकांसाठी आरक्षित जागेवरून निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांनी त्यांचे जात पडताळणीचे प्रस्ताव दाखल केले असल्याची पोहच पावती उमेदवारी अर्जासोबत जोडले तरी त्यांचा अर्ज ग्राह्य धरला जाणार आहे . भाजप तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांनी यासाठी राज्य निवडणूक आयोगाकडे पाठपुरावा केला होता.

ग्रामपंचायत पोटनिवडणूकीसाठी उमेदवारीसाठी इच्छुकांची कागदपत्रे जमवाजमव करून नामनिर्देशन भरण्यासाठी तारांबळ होत असतांना, निवडणूक आयोगाकडून आरक्षित जागेवर निवडणूक लढविण्याकरिता नामनिर्देशनापत्रासोबत जातवैधता प्रमाणपत्र जोडणे अनिवार्य केल्याने इच्छुक उमेदवारांमध्ये नाराजी होती.कारण निवडणूक ग्रामीण भागातील असल्याने जातवैधता प्रमाणपत्र सर्वच उमेदवारांकडे असतीलच असे नाही.त्यामुळे आरक्षित जागेसाठी लढू इच्छिणाऱ्या उमेदवारांना जातवैधता प्रमाणपत्र नसल्याने निवडणुकीपासून वंचित रहावे लागले असते.काही आरक्षित जागा यामुळे रिक्तदेखील राहू शकल्या असत्या याबाबत काही उमेदवारांनी भाजपा तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांना माहिती दिली त्यांनी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्याशी या वास्तवाबद्दल चर्चा केली
भाजप तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांनी पाठपुरावा केल्यानंतर आता राज्य निवडणूक आयोगाने जिल्हाधिकाऱ्यांना ३ डिसेंबररोजी पत्र पाठवुन आरक्षित जागेसाठी निवडणूक लढू इच्छिणाऱ्या इच्छुक उमेदवारांना जात पडताळणी प्रमाणपत्र अथवा प्रस्ताव जात पडताळणी कार्यालयात दाखल केल्याची पोहच नामनिर्देशनासोबत ग्राह्य धरून इच्छुक उमेदवारास निवडणूकीत भाग घेण्याची संधी द्यावी असे कळवले आहे .

आज (६ डिसेंबर ) शेवटची तारीख असल्याने बाहेरगावी जाऊन पोहच मिळवण्यात त्यांची तारांबळ होऊ नये म्हणून नामनिर्देशन सादर करण्यासाठी सायंकाळी .०५:००पर्यंत वेळ वाढवली होती पोहचपावती उमेदवारी अर्जासोबत जोडण्यासाठी आता उद्या (०७ डिसेंबर ) दुपारी १२:०० पर्यंत वेळ वाढवून देण्यात आला आहे.


 

 

Previous Post

नुतन मराठा महाविद्यालयात मराठी विभाग आणि अर्थशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ बाबासाहेबांना अभिवादन

Next Post

किनगाव येथून तरूण बेपत्ता

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

किनगाव येथून तरूण बेपत्ता

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महादेव हॉस्पीटलमध्ये मेडिसीनच्या ओपीडीला मिळतोय प्रतिसाद
1xbet russia

हृदयरोग शिबिरात २५ रुग्णांवर तातडीचे उपचार; तीनच दिवसांत ५० हून अधिक रुग्णांची तपासणी

May 20, 2026
डॉक्टरांची सेवा आणि आईच्या मायेेची हाक कुशीत पुन्हा उमलले दोन जीव
1xbet russia

डॉक्टरांची सेवा आणि आईच्या मायेेची हाक कुशीत पुन्हा उमलले दोन जीव

May 20, 2026
विकासकामांची वर्क ऑर्डर काढण्यासाठी मागितली लाच, ग्रामविस्तार अधिकाऱ्यासह दोघांवर गुन्हे दाखल
1xbet russia

जळगावात लाचलुचपतचा मोठा धमाका; दीड लाखाची लाच घेताना उपनिबंधक जगदीश बारी यांच्यासह खाजगी इसम जाळ्यात!

May 20, 2026
पारोळ्यातील वसंत जिभाऊनगरमधून युवकाकडून तलवार जप्त
1xbet russia

शेतातून बैल-गायींची चोरी; दीड लाखांचा मुद्देमाल लंपास

May 20, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

महादेव हॉस्पीटलमध्ये मेडिसीनच्या ओपीडीला मिळतोय प्रतिसाद

हृदयरोग शिबिरात २५ रुग्णांवर तातडीचे उपचार; तीनच दिवसांत ५० हून अधिक रुग्णांची तपासणी

May 20, 2026
डॉक्टरांची सेवा आणि आईच्या मायेेची हाक कुशीत पुन्हा उमलले दोन जीव

डॉक्टरांची सेवा आणि आईच्या मायेेची हाक कुशीत पुन्हा उमलले दोन जीव

May 20, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon