• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

धावत्या रेल्वेतून पडून अज्ञात व्यक्तीचा मृत्यू

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
December 1, 2021
in जळगाव
0

दापोरा शिवारात रेल्वे लाईनवरील घटना

जळगाव (प्रतिनिधी) – तालुक्यातील शिरसोली ते जळगाव दरम्यान दापोरा शिवारात रेल्वे रुळाजवळ खांबा क्रमांक ४०६/२५ ते ४०६/२७ दरम्यान अंदाजे एका ३० ते ३५ वय गटातील इसमाचा मृतदेह आढळला आहे. शवविच्छेदन कामी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

जळगाव ते शिरसोली दरम्यान दापोरा शिवारातील रेल्वे रुळावर अंदाजे ३० ते ३५ वय गटातील पुरुष धावत्या रेल्वेतुन पडून खाली आल्याने मयत स्थितीत आढळला असल्याबाबत आज बुधवारी १ डिसेंबर रोजी पहाटे ४.४५ वाजता रेल्वे स्टेशनचे उप स्टेशन प्रबंधक सौरभ कुमार यांनी पोलीस स्टेशनला कळविले. त्यानुसार तालुका पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत संबंधित मृतदेह ताब्यात घेऊन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात शवविच्छेदन कक्षात ठेवला आहे.

दरम्यान, मृतदेहाच्या जवळ काळ्या रंगाचा बूट सापडला आहे. त्यावरूनच त्याची ओळख पटविता येणार आहे. कपडे देखील खराब झाले आहेत. त्यामुळे नातेवाईकांशी संपर्क साधण्याचे आवाहन तालुका पोलिसांनी केले आहे.

जळगाव तालुका पोलीस स्टेशनचे पो.हे.काँ. अनिल फेगडे ,पो.हे.काँ.अनिल मोरे,पो.हे.काँ.सतिष हाळनोर, दापोरा पोलिस पाटील जितेश गवंदे यांनी सकाळी घटनास्थळी हजर होऊन पंचनामा केला. प्राथमिक तपास अनिल फेगडे करीत आहे.


 

 

Previous Post

नेत्रचिकित्सा विभागप्रमुख नसल्याने वैद्यकीय मंडळ स्थापन करण्यात अडचणी

Next Post

 रेल्वेत हृदयविकाराचा झटका ; सुरतच्या प्रवाशाचे जळगावात निधन

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

 रेल्वेत हृदयविकाराचा झटका ; सुरतच्या प्रवाशाचे जळगावात निधन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शालकासह दोघांच्या त्रासाला कंटाळून प्रौढाची आत्महत्या, गुन्हा दाखल
1xbet russia

चौबारी-गलवाडे परिसरातून तीन दुचाकींची चोरी; ६७ हजारांचा ऐवज लंपास

August 6, 2026
लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार; विवाहास नकार देत दुचाकीही हडप केल्याचा आरोप
1xbet russia

लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार; विवाहास नकार देत दुचाकीही हडप केल्याचा आरोप

August 6, 2026
भीषण अपघात: भरधाव ट्रालाच्या धडकेत २९ वर्षीय तरुणाचा जागीच दुर्दैवी मृत्यू
1xbet russia

भीषण अपघात: भरधाव ट्रालाच्या धडकेत २९ वर्षीय तरुणाचा जागीच दुर्दैवी मृत्यू

August 5, 2026
शिरसोली पाझर तलावात बुडून जळगावच्या २८ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी अंत..!
1xbet russia

शिरसोली पाझर तलावात बुडून जळगावच्या २८ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी अंत..!

August 5, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

शालकासह दोघांच्या त्रासाला कंटाळून प्रौढाची आत्महत्या, गुन्हा दाखल

चौबारी-गलवाडे परिसरातून तीन दुचाकींची चोरी; ६७ हजारांचा ऐवज लंपास

August 6, 2026
लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार; विवाहास नकार देत दुचाकीही हडप केल्याचा आरोप

लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार; विवाहास नकार देत दुचाकीही हडप केल्याचा आरोप

August 6, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon