• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

राज्यातील सहा जिल्ह्यात दस्तनोंदणीला सुरूवात

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
April 22, 2020
in महाराष्ट्र
0

पुणे (वृत्तसंस्था) – राज्यातील सहा जिल्ह्यात मंगळवारपासून दस्तनोंदणीला सुरूवात झाली. पहिल्याच दिवशी राज्यात 24 दस्तनोंदणी होऊन त्यातून राज्य सरकारला पाच लाखांहून रूपयांचा महसूल मिळाला. टप्प्याटप्प्याने राज्यातील अन्य भागातही दस्तनोंदणी सुरू करण्यात येणार आहे.
करोना विषाणूचा संसर्ग ज्या भागात नियंत्रित आहे, असा भाग निश्‍चित करून जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी घेऊन त्या भागात दस्तनोंदणी कार्यालय सुरू करण्यास राज्य सरकारने परवानगी दिली आहे. राज्य सरकारचे आदेश विचारात घेऊन नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने कार्यालय सुरू करताना त्या ठिकाणी काय काळजी घ्यावी, कोणत्या प्रकाराच्या दस्तनोंदणी सुरू ठेवावी, याबाबतच्या उपाययोजना व सूचना सर्व जिल्हा उपनिबंकांना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार करोनाचे हॉटस्पॉट ठरलेल्या पुणे, पिंपरी-चिंचवड आणि मुंबई वगळता आज पहिल्या टप्प्यात बुलढाणा, नागपूर ग्रामीण, वर्धा, वाशिम, उस्मानबाद, सांगलीचा रेड झोन वगळून या भागातील दस्त नोंदणी कार्यालय जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी घेऊन आजपासून सुरू करण्यात आली. आज, दिवसभरात या दस्तनोंदणी कार्यालयात 24 दस्तांची नोंदणी झाली. त्यातून मुद्रांक शुल्कापोटी राज्य सरकारला पाच लाख रूपयांचा महसूल मिळाला. येत्या दोन दिवसात ग्रीन झोन मध्ये असलेल्या शहरांमध्ये आणखी काही कार्यालय जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी घेऊन सुरू करण्यात येतील, असे नोंदणी महानिरीक्षक देशमुख यांनी सांगितले.


 

 

Previous Post

सकारात्मक परिणाम साधणारा हा शिवसेनेतर्फे व्हिडिओ : आपण लढणार, आपण जिंकणार.!

Next Post

144 कलमानुसार जमावबंदी सातारा जिल्ह्यात लागू

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

144 कलमानुसार जमावबंदी सातारा जिल्ह्यात लागू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

प्रतिबंधित पान मसाला, गुटख्याच्या दोन लाखांचा साठा जप्त
1xbet russia

एमआयडीसी पोलिसांची गुटखा माफियांवर धडक कारवाई

June 10, 2026
जळगाव: मेहरूण परिसरातून ५५ हजारांची ‘बुलेट’ लंपास; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा
1xbet russia

जळगावात लग्नाचे आमिष दाखवून २३ वर्षीय तरुणीवर अत्याचार 

June 10, 2026
आहुजा नगरमधील ओपन स्पेसची महापौर दीपमाला काळे यांच्याकडून प्रत्यक्ष पाहणी
1xbet russia

आहुजा नगरमधील ओपन स्पेसची महापौर दीपमाला काळे यांच्याकडून प्रत्यक्ष पाहणी

June 10, 2026
मध्य प्रदेशातील तिघांकडून १२ किलो गांजा जप्त
1xbet russia

दोन कोटींच्या अफू प्रकरणातील राजस्थानचा फरार आरोपी पाचोरा पोलिसांच्या जाळ्यात

June 10, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

प्रतिबंधित पान मसाला, गुटख्याच्या दोन लाखांचा साठा जप्त

एमआयडीसी पोलिसांची गुटखा माफियांवर धडक कारवाई

June 10, 2026
जळगाव: मेहरूण परिसरातून ५५ हजारांची ‘बुलेट’ लंपास; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा

जळगावात लग्नाचे आमिष दाखवून २३ वर्षीय तरुणीवर अत्याचार 

June 10, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon