• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

आमदार मंगेश चव्हाण यांच्याकडून २४ ग्रंथालयांना स्पर्धा परीक्षांची पाच लाखांची पुस्तके

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
November 20, 2021
in जळगाव
0

चाळीसगाव ( प्रतिनिधी ) – स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आमदार मंगेश चव्हाण यांच्या स्थानिक विकास निधीतून तालुक्यातील २४ मान्यताप्राप्त ग्रंथालयांना ५ लाखांची पुस्तके उपलब्ध करून दिली आहे. अंत्योदय जनसेवा कार्यालयात ग्रंथ वितरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

यावेळी जीवनात पुस्तकांचे स्थान महत्वाचे आहे. पुस्तके वाचलीच पाहिजे. पुस्तक वाचल्याने मस्तक सुधारते. ज्याचे मस्तक सुधारले. तो आयुष्यात कोणापुढे नतमस्तक होत नाही. असे प्रतिपादन आमदार मंगेश चव्हाण यांनी केले. शेठ नारायण बंकट वाचनालयाचे अध्यक्ष प्रितमदास रावलाणी, योगाचार्य वसंतराव चंदात्रे, नगराध्यक्षा सौ.आशालता चव्हाण, ग्रंथमित्र अण्णा धुमाळ, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष के.बी. साळुंखे, भाजपा तालुकाध्यक्ष प्रा.सुनील निकम , शहराध्यक्ष घृष्णेश्वर पाटील, प्राचार्य एस.आर.जाधव , प्राचार्य बिल्दीकर , प्रा.पंकज नन्नवरे , प्राचार्या साधना निकम, नगरपालिका गटनेते संजय पाटील, पंचायत समिती गटनेते संजय पाटील, विधानसभा क्षेत्रप्रमुख अनिल नागरे, रमेश सोनवणे , जिल्हा परिषद सदस्या सौ.मंगला जाधव, पंचायत समिती माजी सभापती दिनेश बोरसे, पंचायत समिती सदस्य पियुष साळुंखे, महिला आघाडी शहराध्यक्ष सौ.संगीता गवळी, अल्पसंख्यांक महिला आघाडीच्या रीझवाना खान, नगरसेवक राजेंद्र चौधरी, चंद्रकांत तायडे, सोमसिंग राजपूत, प्रज्ञावंत आघाडी तालुकाध्यक्ष प्रा.जगदिश सूर्यवंशी, शहराध्यक्ष राकेश बोरसे , तालुका सरचिटणीस अमोल चव्हाण, शहर सरचिटणीस अमोल नानकर, शिक्षक आघाडी शहराध्यक्ष मनोज सूर्यवंशी, तालुकाध्यक्ष विजय कदम, माजी नगरसेवक संजय घोडे , प्रा.गुणवंतराव शेळके, सुधिर पाटील, मिलिंद देव, चिमणपुरे, वि.वि.देशपांडे, सामंत, भिकणराव गायकवाड, सुर्यकांत पाटील, खुशाल अहिरे , पी.एस.करनकाळ, चंद्रकांत ठोंबरे , ताराचंद पाटील, प्रा.नितीनकुमार माळी, रत्नाकर पाटील, योगेश पाटील, राहुल बाविस्कर, नितीन पवार, भैय्या पाटील, दिपचंद पाटील, दिपक पवार, विश्वास पवार , विकास खैरे, प्रभाकर शिंदे, भिला सोनवणे, राहुल बाविस्कर आदी उपस्थित होते.

आमदार मंगेश चव्हाण यांच्यातर्फे ‘ग्रंथ हेचि गुरू’ हे शिर्षक असलेली व कृतज्ञता व्यक्त करणारी शुभेच्छापत्र फ्रेम सर्व वाचनालय यांना भेट देण्यात आली.

शेठ नारायण बंकट वाचनालय व कृष्णाई सार्वजनिक वाचनालय ( चाळीसगाव ) , धनाई पुनाई सार्वजनिक वाचनालय ( दरेगाव ), स्व.लोककवी भास्करराव साळुंखे सार्वजनिक वाचनालय व ग्रंथालय ( खेडगाव ) , कै.जयवंताबाई पाटील सार्वजनिक वाचनालय ( खेडी खुर्द ), कै.के.के मूस प्रतिष्ठान संचलित आशिर्वाद सार्वजनिक वाचनालय ( चाळीसगाव), नाना पाटील सार्वजनिक वाचनालय व ग्रंथालय ( चिंचखेडे ), गुरुगणेश सार्वजनिक वाचनालय ( रांजणगाव ) , श्रीराम सार्वजनिक वाचनालय ( टाकळी प्र.दे ) संत शंकर महाराज सार्वजनिक वाचनालय ( शिरसगाव ), श्री चक्रधर स्वामी ग्रामीण वाचनालय ( दस्केबर्डी ), सानेगुरुजी वाचनालय ( बहाळ ) , सावित्रीबाई फुले सार्वजनिक वाचनालय ( टाकळी प्र.चा ) , अण्णासाहेब मोहन गुंडाजी निकम सार्वजनिक वाचनालय, (तळेगाव तांडा ) , स्व.बालकवी ठोंबरे सार्वजनिक वाचनालय ( खडकी बु) , ज्ञान भूषण ग्रंथालय वाचनालय ( पिलखोड) , शिव छत्रपती सार्वजनिक वाचनालय ( भामरे बु. ) , कै.राजसबाई नामदेवराव शिंदे सार्वजनिक वाचनालय व ग्रंथालय ( अलवाडी ) , क्रांतीज्योती सार्वजनिक वाचनालय व ग्रंथालय ( वाघळी ) ,जनार्दन सार्वजनिक ग्रंथालय व वाचनालय ( कळमडू ) , जयभोले सार्वजनिक वाचनालय व ग्रंथालय ( प्रिंप्री बु) , सर्वोदय सार्वजनिक वाचनालय व ग्रंथालय ( ब्राह्मणशेवगे ) , सार्वजनिक वाचनालय ( उंबरखेड ) , स्वामी विवेकानंद सार्वजनिक वाचनालय ( करगाव ) या ग्रंथालयांना ही पुस्तके देण्यात आली .


 

 

Previous Post

प्रतीक्षा यादीवरील चालकांना पूर्ण प्रशिक्षण दिल्याशिवाय एसटी चालवू देऊ नका

Next Post

घरगुती गॅसचा काळाबाजार ; दोघांना अटक

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

घरगुती गॅसचा काळाबाजार ; दोघांना अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सुरेश पाटील यांना आदर्श शेतकरी पुरस्कार
1xbet russia

सुरेश पाटील यांना आदर्श शेतकरी पुरस्कार

March 20, 2026
जळगावमध्ये क्रिकेटचा जल्लोष; आयपीएलच्या धर्तीवर आर सी बाफना जळगाव क्रिकेट लीग – JCL 2026’ पर्व 2 ची घोषणा
1xbet russia

जागो तहसीलदार जागो : महसूल विभागाच्या ‘कानाडोळा’ धोरणामुळे ग्रामस्थांची झोप उडाली

March 20, 2026
जळगावमध्ये क्रिकेटचा जल्लोष; आयपीएलच्या धर्तीवर आर सी बाफना जळगाव क्रिकेट लीग – JCL 2026’ पर्व 2 ची घोषणा
जैन कंपनी

जळगावमध्ये क्रिकेटचा जल्लोष; आयपीएलच्या धर्तीवर आर सी बाफना जळगाव क्रिकेट लीग – JCL 2026’ पर्व 2 ची घोषणा

March 20, 2026
जळगावात भोंदू खरात बाबाचे पाय धुणाऱ्या रूपाली चाकणकरांविरुद्ध ठाकरे गट आक्रमक
Uncategorized

जळगावात भोंदू खरात बाबाचे पाय धुणाऱ्या रूपाली चाकणकरांविरुद्ध ठाकरे गट आक्रमक

March 20, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

सुरेश पाटील यांना आदर्श शेतकरी पुरस्कार

सुरेश पाटील यांना आदर्श शेतकरी पुरस्कार

March 20, 2026
जळगावमध्ये क्रिकेटचा जल्लोष; आयपीएलच्या धर्तीवर आर सी बाफना जळगाव क्रिकेट लीग – JCL 2026’ पर्व 2 ची घोषणा

जागो तहसीलदार जागो : महसूल विभागाच्या ‘कानाडोळा’ धोरणामुळे ग्रामस्थांची झोप उडाली

March 20, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon