• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

सुटे मागण्याच्या बहाण्याने हातातील नोटांचे बंडल हिसकावून भामटा फरार

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
November 14, 2021
in क्राईम
0

जळगाव ( प्रतिनिधी ) – सुटे मागण्याच्या बहाण्याने वृध्दाच्या हातातून साडे नऊ हजार रुपयांचे बंडल अज्ञात तरूण हिसकावून दुचाकीवरून पळून गेल्याची घटना रामेश्वर कॉलनीत घडली. एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला

मेहरून येथील रहिवाशी भास्कर लाडवंजारी (वय-६७) हे पत्नी व मुलासह वास्तव्याला आहेत . त्यांचे रामेश्वर कॉलनीतील लक्ष्मी नगरात हार्डवेअरचे दुकान असून दुकानाच्या बाजूला त्यांचा मुलगा रघुनाथ लाडवंजारी याचे पंक्चर काढण्याचे दुकान आहे. ११ नोव्हेंबररेाजी नेहमीप्रमाणे भास्कर लाडवंजारी यांनी दुकान सकाळी उघडले. त्यानंतर ते खराब झालेले दुचाकीचे लॉक घेण्यासाठी पायी जात असतांना त्यांच्याजवळ एक अनोळखी ४० वर्षी तरूण दुचाकीवर आला. त्याने सांगितले की, बाबा तुम्हाला दुचाकीने हार्डवेअर दुकानावर सोडून देतो भास्कर लाडवंजारी दुचाकीवर बसले थोड्या वेळानंतर तरूणाने दुचाकी थांबवून दोन हजाराची नोट काढून सुटे मागितले सुटे देण्यासाठी भास्कर लाडवंजारी यांनी खिशातील १०० रूपयांच्या नोटांचे बंडल काढले. त्याचवेळी त्या तरुणाने त्यांच्या हातातील ९ हजार ५०० रूपयांचे बंडल हिसकावून दुचाकीने पळ काढला. भास्कर लाडवंजारी यांनी रविवारी दुपारी अनोळखी तरूणाविरोधात तक्रार दिली. त्यांच्‍या तक्रारीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात तरूणावर गुन्हा दाखल करण्यात आला


 

 

Previous Post

घरातच उपोषणाला बसलेल्या एस टी वाहकाच्या मृत्यू !

Next Post

ऑस्ट्रेलिया प्रथमच विश्वविजेता ; न्यूझीलंडला ८ गड्यांनी हरवलं.

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

ऑस्ट्रेलिया प्रथमच विश्वविजेता ; न्यूझीलंडला ८ गड्यांनी हरवलं.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

प्रेम संबंधाच्या संशयावरून तरुणाला बेदम मारहाण, दोन्ही पाय फ्रॅक्चर
Uncategorized

बँड बंद केल्याच्या रागातून बँड मालकावर जीवघेणा हल्ला

February 23, 2026
दुचाकीवरील गळ्यातील सोन्याची पोत दोघांनी धुमस्टाईल लांबविली
1xbet russia

महिलेचा विनयभंग करून सोन्याची पोत लंपास

February 23, 2026
गावचा विकास आमदारांवर नाही, तर सरपंचांच्या ‘व्हिजन’वर !
Uncategorized

गावचा विकास आमदारांवर नाही, तर सरपंचांच्या ‘व्हिजन’वर !

February 23, 2026
जळगावचा तरुण चेन्नईत समुद्रात बेपत्ता
1xbet russia

जळगावचा तरुण चेन्नईत समुद्रात बेपत्ता

February 23, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

प्रेम संबंधाच्या संशयावरून तरुणाला बेदम मारहाण, दोन्ही पाय फ्रॅक्चर

बँड बंद केल्याच्या रागातून बँड मालकावर जीवघेणा हल्ला

February 23, 2026
दुचाकीवरील गळ्यातील सोन्याची पोत दोघांनी धुमस्टाईल लांबविली

महिलेचा विनयभंग करून सोन्याची पोत लंपास

February 23, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon