• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

घरातच उपोषणाला बसलेल्या एस टी वाहकाच्या मृत्यू !

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
November 14, 2021
in महाराष्ट्र
0

अहमदनगर ( वृत्तसंस्था ) – सहा दिवसांपासून घरीच उपोषणाला बसलेल्या एसटी वाहकाच्या मृत्यू झाल्याची घटना नगरमध्ये घडली. विजय महादेव राठोड (वय 46 रा. बुर्‍हाणनगर ता. नगर, मुळ रा. वांगुज ता. आष्टी जि. बीड) असे या कर्मचार्‍याचे नाव आहे.

विजय राठोड हे कल्याण आगारात वाहक म्हणून कार्यरत होते. त्यांच्या मृत्यूस महामंडळ आणि शासन जबाबदार असल्याचा आरोप त्यांच्या मुलाने केला आहे. ते एसटीच्या सध्या सुरू असलेल्या आंदोलनात सहभागी होते.

एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करण्याच्या मागणीसाठी सध्या राज्यभर संप सुरू आहे. राठोडही या संपात सहभागी झाले होते. त्यांनी नगर शहरातील तारकपूर येथील संपात सहभाग घेतला होता. सहा दिवसांपासून ते उपाशी होते. रविवारी ते नगरजवळील मिरावली पहाड येथे दर्शनासाठी गेले होते. तेथे त्यांना त्रास होऊ लागल्याने जिल्हा शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे त्यांनी शेवटचा श्वास घेतला.

विजय राठोड यांच्या मुलाने सांगितले कि, वडिलांचा पगार सात हजार रूपये झाला होता. दिवाळीचा बोनसही अडीच हजार रूपये मिळाला होता. लॉकडाऊन काळात चार महिने केलेल्या कामाचा मोबदलाही त्यांना मिळाला नाही. सात हजार रूपयात घर खर्च कसा चालणार या चिंतेत ते होते. सहा दिवसांपासून त्यांनी जेवणही घेतले नव्हते. त्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप मुलाने केला आहे.


 

 

Previous Post

कोरोनाची लक्षणे बदलली ; आता तीव्रता कमी

Next Post

सुटे मागण्याच्या बहाण्याने हातातील नोटांचे बंडल हिसकावून भामटा फरार

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

सुटे मागण्याच्या बहाण्याने हातातील नोटांचे बंडल हिसकावून भामटा फरार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बॅन्ड साहित्य चोरल्याचा गुन्ह्यात ७ जणांना अटक, एकाच शोध सुरु
1xbet russia

भारूडखेडे शिवारात शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग

April 13, 2026
दारुसाठी ५० रुपये न दिल्याने सुरक्षा रक्षकाला बेदम मारहाण
1xbet russia

चादरीच्या उधारीचे पैसे मागितल्याने व्यापाऱ्यावर जीवघेणा हल्ला

April 13, 2026
धक्कादायक : आठ महिन्यांच्या गर्भवती पत्नीची पतीनेच केली गळा दाबून हत्या !
1xbet russia

धक्कादायक : आठ महिन्यांच्या गर्भवती पत्नीची पतीनेच केली गळा दाबून हत्या !

April 13, 2026
महापौर दीपमाला काळे यांच्या पुढाकाराने जळगाव शहराच्या सुशोभीकरणाला वेग
1xbet russia

महापौर दीपमाला काळे यांच्या पुढाकाराने जळगाव शहराच्या सुशोभीकरणाला वेग

April 12, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

बॅन्ड साहित्य चोरल्याचा गुन्ह्यात ७ जणांना अटक, एकाच शोध सुरु

भारूडखेडे शिवारात शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग

April 13, 2026
दारुसाठी ५० रुपये न दिल्याने सुरक्षा रक्षकाला बेदम मारहाण

चादरीच्या उधारीचे पैसे मागितल्याने व्यापाऱ्यावर जीवघेणा हल्ला

April 13, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon