• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

परिवाहन मंत्री अनिल परबांची राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांशी भेट

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
November 13, 2021
in महाराष्ट्र
0


मुंबई (वृत्तसंस्था ) – मुंबई येथील एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करण्याच्या मागणीवरून एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपात फूट पडल्याचे चित्र शुक्रवारी निर्माण झाले आहे. तर दुसरीकडे आज सकाळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची राज्याचे परिवाहन मंत्री अनिल परब यांनी भेट घेत संपावर चर्चा केली आहे.

शरद पवार यांचे निवासस्थान सिल्वर ओकवर अनिल परब गेले होते. त्यांच्यात १० मिनिटे चर्चा झाली. या बैठकीत एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत महत्वाची चर्चा झाल्याचे समजते. या संपावर समन्वयाने सुवर्णमध्य कसा काढता येईल यावर चर्चा झाल्याचे समजते.

एसटी कर्मचारी हळूहळू कामावर परतू लागले आहेत. शुक्रवारी १७ आगारांमधून ३६ बसगाड्या सोडण्यात आल्या व त्यातून ८२६ प्रवाशांनी प्रवास केल्याचा दावा एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी केला,

आझाद मैदानावरील आंदोलनात शेकडो एसटी कर्मचारी सहभागी झाले होते. आझाद मैदानावरील आंदोलक कामगारांची संख्या निम्म्याने कमी झाल्याचे पाहावयास मिळाले. त्यामुळे संपात फूट पडल्याचे चित्र निर्माण झाले. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे बसगाड्या बंद असल्याचा मोठा फटका राज्यातील शहरी व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना बसला आहे. शाळेत जाण्यासाठी त्यांना वाहने उपलब्ध नाहीत. रेल्वेच्याही मर्यादित गाड्या सुरू आहेत. त्यामुळे हजारो विद्यार्थ्यांची कोंडी झाली आहे. शिवाय परीक्षांपासूनही त्यांना वंचित राहण्याची वेळ आली आहे.


 

 

Previous Post

बस – ट्रकचा अपघात, दहा जणांचा मृत्यू

Next Post

महाराष्ट्र  राज्यात पावसाचा जोर वाढणार ; हवामान खात्याचा अंदाज 

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

महाराष्ट्र  राज्यात पावसाचा जोर वाढणार ; हवामान खात्याचा अंदाज 

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुक्ताईनगरमध्ये सिनेस्टाईल जबरी चोरी!
क्राईम

मुक्ताईनगरमध्ये सिनेस्टाईल जबरी चोरी!

November 24, 2026
आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांच्या १७ प्रस्तावांना मान्यता
खान्देश

राज्यात ९ नवीन अपर तहसिलदार कार्यालये

November 23, 2026
हातेड फाट्याजवळ भरधाव दुचाकीची धडक; वृद्ध दाम्पत्यासह तिघे जखमी!
क्राईम

हातेड फाट्याजवळ भरधाव दुचाकीची धडक; वृद्ध दाम्पत्यासह तिघे जखमी!

November 23, 2026
नोकरीचे आमिष दाखवून महिला शिक्षिकेची ३ लाख ८७ हजारांची फसवणूक; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल!
क्राईम

नोकरीचे आमिष दाखवून महिला शिक्षिकेची ३ लाख ८७ हजारांची फसवणूक; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल!

November 23, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

मुक्ताईनगरमध्ये सिनेस्टाईल जबरी चोरी!

मुक्ताईनगरमध्ये सिनेस्टाईल जबरी चोरी!

November 24, 2026
आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांच्या १७ प्रस्तावांना मान्यता

राज्यात ९ नवीन अपर तहसिलदार कार्यालये

November 23, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon