• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Kesariraj
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा
No Result
View All Result
Kesariraj
No Result
View All Result

 

 

 

 

 

दोन पिस्टलसह एक आरोपी ताब्यात ; साडे चार लाखांचा मुद्देमाल जप्त

Bhagwan Sonar by Bhagwan Sonar
November 12, 2021
in क्राईम
0

चोपडा (प्रतिनिधी) – नाशिक येथील विशेष पोलीस महानिरीक्षक पथक व चोपडा ग्रामीण पोलिसांच्या पथकाच्या संयुक्त कारवाई आज दि. १२ रोजी संध्याकाळी ६ वाजेच्या सुमारास. चोपडा तालुक्यातील सत्रासेन शिवारात उत्तमनगर जवळ जगपालसिंग अजबसिंग पवार (वय ४४)रा.हरिपूर तहसिल खेकडा जिल्हा भागपथ उत्तरप्रदेश याच्याकडून दोन पिस्टल,एक मॅगझीन सह एक रेनॉल्ट कंपनीची चारचाकी असे एकूण ४ लाख ६० हजार किंमतीचा मुद्देमाल पोलिसानी जप्त केला.

जगपालसिंग अजबसिंग पवार याला पोलिसांनी अटक केली आहे. सदर या कारवाईत नाशिक विशेष पोलीस महानिरीक्षक पथकातील सहा फौजदार बशीर तडवी,पोहेकॉ रामचंद्र बोरसे,पो.ना. मनोज दुसाने तर चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक देविदास कुनगर,पोहेकॉ लक्ष्मण शिंगाने,पो.ना. रितेश चौधरी,राकेश पाटील हे सहभागी होते.


 

 

Previous Post

घरगुती गॅसची वाहनांसाठी विक्री ; शहरात ५ छापे , ५ गुन्हयात १२ आरोपी ताब्यात

Next Post

लिहा येथील विवाहितेची आत्महत्या ; पतीसह पाच जणांवर गुन्हा दाखल

Bhagwan Sonar

Bhagwan Sonar

Chief Editor & Director Kesariraj.com

Next Post

लिहा येथील विवाहितेची आत्महत्या ; पतीसह पाच जणांवर गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

काव्यरत्नावली चौकात गणेशोत्सवानिमित्त आकर्षक सजावट!
1xbet russia

काव्यरत्नावली चौकात गणेशोत्सवानिमित्त आकर्षक सजावट!

September 23, 2026
सुरक्षा ठेवीवर खान्देशातील ११ लाख ५० हजार वीज ग्राहकांना ११ कोटींचा परतावा
1xbet russia

महावितरणच्या विविध सेवा, सौर योजनांचा लाभ तालुक्यात एकाच छताखाली उपलब्ध

September 23, 2026
दुबईच्या स्मरणिकांपासून साकारला अनोखा गणराय!
1xbet russia

दुबईच्या स्मरणिकांपासून साकारला अनोखा गणराय!

September 22, 2026
निंभोरा येथे घरफोडी; ५७ हजारांच्या चांदीच्या मूर्ती लंपास
1xbet russia

निंभोरा येथे घरफोडी; ५७ हजारांच्या चांदीच्या मूर्ती लंपास

September 22, 2026

We bring you the best Premium WordPress Themes that perfect for news, magazine, personal blog, etc. Check our landing page for details.

Follow Us

Browse by Category

  • 1xbet russia
  • casino
  • jain erigetion
  • mostbet az 90
  • mostbet azerbaijan
  • mostbet kirish
  • mostbet ozbekistonda
  • pagbet brazil
  • PinUp apk
  • slot
  • Uncategorized
  • vulkan vegas De login
  • Vulkan Vegas Germany
  • अपघात
  • अमळनेर
  • आरोग्य
  • एरंडोल
  • कृषी
  • कोरोना
  • क्राईम
  • क्रीडा
  • खान्देश
  • चाळीसगाव
  • चोपडा
  • जळगाव
  • जामनेर
  • जैन कंपनी
  • धरणगाव
  • नवी दिल्ली
  • पाचोरा
  • पारोळा
  • बोदवड
  • भारत
  • भुसावळ
  • महाराष्ट्र
  • मुक्ताईनगर
  • मुंबई
  • यावल
  • रावेर
  • विश्व
  • शैक्षणिक
  • सिनेमा

Recent News

काव्यरत्नावली चौकात गणेशोत्सवानिमित्त आकर्षक सजावट!

काव्यरत्नावली चौकात गणेशोत्सवानिमित्त आकर्षक सजावट!

September 23, 2026
सुरक्षा ठेवीवर खान्देशातील ११ लाख ५० हजार वीज ग्राहकांना ११ कोटींचा परतावा

महावितरणच्या विविध सेवा, सौर योजनांचा लाभ तालुक्यात एकाच छताखाली उपलब्ध

September 23, 2026
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon

error: Content is protected !!
No Result
View All Result
  • Home
  • भारत
  • महाराष्ट्र
  • क्राईम
  • क्रीडा
  • जळगाव
    • अमळनेर
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • धरणगाव
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भुसावळ
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • विश्व
  • सिनेमा

© 2022 Kesariraj.com Developed By Mudra Web Solutions Jalgaon